मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगदाळ 30 मिनटे भिजवून घ्या. लसूण हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 2
मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करून घ्यावे.
- 3
मोहरी, जिरे टाकून फोडणी करून बारीक चिरलेली मेथी घालून परतावे.
- 4
नंतर लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून मिक्स करा. भिजवलेली मुगदाळ घालावी. नंतर हळद मीठ घाला. थोडेसे पाणी घालून झाकून 5 मिनिटे शिजवून घ्यावे.
- 5
नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट घाला. मिक्स करून आणखी 5 मिनिटे शिजवून घ्यावे.
- 6
गरमागरम मेथीची भाजी चपाती किंवा फुलक्या सोबत सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13712516





















टिप्पण्या (2)