बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)

Rupali Atre - deshpande @Rupali_1781
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बीट स्वच्छ धून त्याची साल काढून घेणे. साल काढलेले बीट खिसणीने खिसुन घेणे.
- 2
नंतर खिसलेले बीट एका बाउल मध्ये घेणे. एका वाटीत दही घेऊन ते एकजीव करून घेणे ते दही छान एकसारखे फेटून घेणे.व फोडणीसाठी मिरचीचे तुकडे करून घेणे. व कढीपत्त्याची पाने घेणे.
- 3
नंतर हे फेटलेले दही त्या किसलेल्या बीटात घालून घेणे. त्यातच चवीनुसार मीठ आणि साखर घालून ते सर्व एकजीव करून घेणे. आपल्या आवडीनुसार दहीचे प्रमाण कमी जास्त करू शकता.एका बाजूला छोटया कढई मध्ये तेल घेऊन ते तापले कि त्यात मोहरी व जिरे घालून घेणे. व थोडा हिंग, मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालून मस्त खमंग फोडणी तयार करून घेणे.
- 4
वरून थोडी कोथिंबीर आणि तयार केलेली खमंग फोडणी घालावी.अशाप्रकारे झटपट, चमचमीत आणि पौष्टिक अशी कोशिंबीर तयार होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week14#cabbage गोल्डन ऍप्रॉन मध्ये केब्बेज हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर बनवली आहे. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही कोशिंबीर. Rupali Atre - deshpande -
केळीची कोशिंबीर (kelichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन मध्ये 'बनाना ' हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज थोडी वेगळी केळीची कोशिंबीर रेसिपी पोस्ट करत आहे. झटपट होणारी अशी ही कोशिंबीर उपवासाला पण चालते. गौरी च्या जेवणामध्ये ज्या 5 कोशिंबीर असतात त्या मध्ये ही एक कोशिंबीर केली जाते. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #Week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये टोमॅटो हा कीवर्ड ओळखून आज मी टोमॅटोचे झटपट होणारे सार बनवले आहे. जिभेला चव देणारे हे सार खूपच टेस्टी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
ताकातील ज्वारीची भाकरी (takatil jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ज्वारी हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी शिल्लक राहिलेल्या भाकरीची ताकातील भाकरी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
पनीर बुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पनीर हा कीवर्ड ओळखून मी आज घरी बनवलेल्या पनीर पासून पनीर भुर्जी केली आहे. झटपट होणारी अशी हि भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#GA4 #week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडली पासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. Rupali Atre - deshpande -
-
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
# GA4# week7-. Breakfast.फ्राय इडलीगोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडलीपासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. rucha dachewar -
ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
#GA4 #week11#GreenOnionगोल्डन एप्रन मधील कीवर्ड ग्रीन ओनियन (Green Onion).... या ग्रीन ओनियन पासून म्हणजेच पातीच्या कांद्यापासून कोशिंबीर तयार केली आहे. झटपट होणारी, कमी साहित्य लागणारी आणि तेवढीच खायला मजेदार..💃💕 Vasudha Gudhe -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर (gajar moong dal koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन ४ वीक ३ मध्ये मी गाजर हा की वर्ड घेऊन गाजर आणि मुंग डाळ कोशिंबीर केलीय. करायला सोप्पी आणि चविष्ट अशी कोशिम्बीर नक्की करून बघा. Monal Bhoyar -
ऍप्पल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मिल्कशेक हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज ऍप्पल मिल्कशेक बनवला आहे. त्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. हेल्दी असा हा मिल्कशेक मुलांना ही खुप आवडेल. Rupali Atre - deshpande -
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०जय लोक डायट फॉलो करता त्यांच्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा. Shilpa Limbkar -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#GA4 #week9गोल्डन ऍप्रॉन मध्ये फ्राईड हा कीवर्ड ओळखून मी आज मस्त खमंग आणि झणझणीत असे बटाटेवडे केले आहेत. Rupali Atre - deshpande -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya daadi cha amti recipe in marathi)
#GA4 #week13#तूरडाळ आमटी गोल्डन ऍप्रॉन मध्ये तुवर हा कीवर्ड ओळखून मी आज तूरडाळीची आंबट गोड अशी मस्त आमटी केली आहे. रोजच्या जेवणात आमच्या कडे आमटी ही लागतेच. मग कधी मुगाची, मिक्स डाळीची, तुरीची अशी वेगवेगळी आमटी प्रकार करायचा.आज मी आमसूल टोमॅटो ची आमटी केली आहे. Rupali Atre - deshpande -
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
झणझणीत पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पापड हा कीवर्ड ओळखून झणझणीत आणि झटपट अशी तोंडी लावण्यासाठी ही पापड चटणी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
मुळा डाळिंबाची कोशिंबीर (mula dalimbichi koshimbir in marathi)
#कोशिंबीर...जेवणाच्या थाळीची डावी बाजू... झटपट होणारी चविष्ट कोशिंबीर... Varsha Ingole Bele -
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
कच्च्या पपईची कोशिंबीर (kachya papaya chi koshimbir recipe in marathi)
#GA4#week23#कीवर्ड पपयागोल्डन एप्रन वीक 23 मधील पझल क्र.23 मधील की वर्ड पपया ओळखून मी एक वेगळीच परंतु अप्रतिम व पौष्टिक रेसिपी बनवली आहे. Rohini Deshkar -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
कोबीची भाजी - कॅबेज (kobi or cabbage bhaji recipe in marathi)
#GA4 #week14#Cabbage (कॅबेज) हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.झटपट होणारी ही भाजी आहे. चवीला खूप छान लागते.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Wheat cake, Momo, Coconut milk, Cabbage, Yam, Ladoo Sampada Shrungarpure -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
कढीपत्ता चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये चटणी हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज कढीपत्ता चटणी ची रेसिपी पोस्ट करत आहे. कढीपत्ता आपण रोजच्या भाज्या मध्ये वापरतोच तो खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. मी आज पौष्टिक अशी कढीपत्ता चटणी केली. Rupali Atre - deshpande -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13834157
टिप्पण्या (2)