चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

घरातील सर्वांना केक फार आवडतात. आज मुलासाठी चाॅकलेट केक तयार केला.
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
घरातील सर्वांना केक फार आवडतात. आज मुलासाठी चाॅकलेट केक तयार केला.
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊल मध्ये चाॅकलेट प्रिमिक्स,तेल घालून चांगले मिक्स करून घेणे.
- 2
बदाम आकाराचे केकचे भांडे बटरपेपर वर ठेवून कागद कापून घेणे. भांड्याला तेलाने ग्रीस करून घेणे व बटरपेपर लावून घेणे.त्यालाही तेल लावून घेणे.
- 3
त्या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करून घेणे व फेटणे.चांगले फेटून घेणे. वरून सोडल्यास प्रवाही राहिले पाहिजे. 4-6 थेंब चाॅकलेट इन्सेस घालावे.
- 4
गॅसवर कढईत स्टॅन्ड व झाकण ठेवून गरम करत ठेवावे. कढई 10 मिनिटे प्री-हिट करून घेणे.
- 5
केकच्या भांड्यात मिश्रण ओतावे. भांडे 3-4 वेळा टॅप करून घेणे. वरून काजूचे तुकडे लावून घ्यावे.
- 6
कढईत केकचे भांडे ठेवून 20-25 मिनिटे बेक करून घेणे. टूथपिकने शिजला का नाही हे पाहावे. केक तयार झाल्यावर गॅस बंद करावा. केक थंड झाल्यावर भांड्यातून काढून घेणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आक्रोड चाॅकलेट केक (akrod chocolate cake recipe in marathi)
#walnutsकेक हा पदार्थ मुलांच्या आवडीचा असल्याने, तसेच चॉकलेट फ्लेवर असल्याने, मुलांना खूपच आवडतो. त्यातच अक्रोड घालून, मी हा अक्रोड चॉकलेट केक केला आहे. तुम्हीही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
डेकडन्ट चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#नेहा शहा रेसिपी#post3 चाॅकलेट केक केला आहे पण गव्हाचे पीठाचा प्रथम च केला.या केक चे साहित्य हि सहज उपलब्ध...बटर ,मिल्क पावडर पाहिजे अस नाही. त्यामुळे करायला सोपा Shubhangee Kumbhar -
चाॅकलेट मग केक (chocolate mug cake recipe in marathi)
#GA4 #week10#choclateचाॅकलेट मग केक ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट बननारी आहे.अवन मध्ये दोन ते तीन मिनिटात हा केक तयार होतो. लहान मुलांना आवडणारी ही झटपट रेसिपी आहे. ब्राऊनी खातोय असे वाटते. Supriya Devkar -
चाॅकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
लहान मुलांना चाॅकलेट खुप आवडतात आणि त्यात केक म्हणजे सोन्याहून पिवळे.#GA4week16 Anjali Tendulkar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#आईया मदर्स डे साठी स्पेशल आणि सोपी रेसिपी चाॅकलेट 🍰 Priya Sawant -
चाॅकलेट मोदक (chocolate modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपीज "चाॅकलेट मोदक"आमचे बाप्पा गेले गावाला , चैन पडेना आम्हाला..पण माझी मुलगी थोड्याच अंतरावर राहायला आहे.. तीच्याकडे दहा दिवस असतात बाप्पा..मग आम्ही सगळे तिकडे जातो आरती करण्यासाठी..मग मी आज प्रसादासाठी चाॅकलेट मोदक बनवुन नेले.. आरतीसाठी येणारी मुले खुश झाली आणि माझी नातवंडे ही खुश...या सगळ्यांच्या खुशीमुळे मी डब्बल खुश.. लता धानापुने -
नो ओव्हन डेकडन्ड चाॅकलेट केक... (no oven decadent chocolate cake recipe in marathi)
#NoOvenBaking#NehaShah#cooksnapचॉकलेट केक मला कधी बनवता येईल, असे वाटलेच नव्हते.. पण ते शक्य झालं नेहा मॅम मुळे. अगदी सोप्या पद्धती सांगितलेल्या रेसिपी स्टेप मुळे केक बनवताना मजा आली...आणि तसेही आज पहिल्यांदाच चॉकलेट केक बनवला. केक पूर्ण कणकेपासून बनवल्या असल्याने. घरातील सर्वांनाच खूप आवडला. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध होते त्याचाच वापर मी इथे केला आहे. कारण गणाश करताना क्रीम माझ्याकडे उपलब्ध नव्हते. म्हणून मी दूध घालून गणाश तयार केले. आणि गणाश छान झाले... 💃💕 Vasudha Gudhe -
चाॅकलेट-कोकनट गुळ केक (chocolate coconut gul cake recipe in marathi)
# केक-++आज मिस्टरांचा वाढदिवस त्या निमित्ताने सहज,सोपा कुकरमध्ये केक केला आहे..५ जुलैला वाढदिवस साजरा करतो,पण गुरु पौर्णिमा असल्याने आज मी केक केला आहे. Shital Patil -
चाॅकलेट अप्पे (chocolate appe recipe in marathi)
#bfrब्रेकफास्ट रेसिपी.मुलांना गोड पदार्थ फार आवडतात. आप्पे नेहमी तिखट खातोच पण हे आप्पे ही अप्रतिम होतात मुलांना चाॅकलेट साॅस सोबत खायला मजा येते. चला तर मग बनवूयात चाॅकलेट अप्पे. Supriya Devkar -
मॅंगो कॅरमल चाॅकलेट हार्ट्स केक (Mango Caramel Chocolate Hearts Cake recipe in marathi)
#Heart❤️🌹व्हॅलेंटाईन गुलाब आणि चाॅकलेट🍫 विना साजरा होऊच शकत नाही!!व्हॅलेंटाईन ह्या रोमॅंटिक 👩❤️💋👨दिवसाकरिता, मी आज माझ्या अहोंचे आवडते, चाॅकलेट + केक्स +कॅरमलचे काॅंम्बिनेशन असलेले मिनी हार्ट केक बनवले आहेत. या करिता ,थोडा वेळ जास्त लागतो पण एखादी रेसिपी तयार झाले की ,त्यातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो...😊या केकच्या माध्यमातून मी त्यावर क्यूट चाॅकलेट मेसेजेसने सजवले आहे..😊 Deepti Padiyar -
गव्हाच्या पिठाचा चाॅकलेट केक(Wheat Decadent Chocolate Cake Recipe In Marathi)
#Noovenbaking#cooksnap#post 3#wheat_Decadent_Chocolate_cake🍫🍫🍰#Pineapple_Flavour_chocolate_Cup_cake🍍🍰🍫मला तशी बेकिंग ची खुप आवड आहे पण वेळे अभावी जमत नाही. पण नेहा मॅम ने अगदी सोपा आणि झटपट होणारा केक शिकवला तो पण मोजक्याच साहित्यात होणारा केक आणि टेस्टी हेल्दी सुद्धा मग का विचार केला की आज केक बनवुया आणि केक तयार अगदी मऊलुसलुशीत झालाय केक 😋 खुपच छान झालाय केक 😍Thnk you so much Neha mam🎉🎉 Vaishali Khairnar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक आवडत नाही असा एखादाच मिळेल, मुलांना तर केक खुप आवडतो.आज मी चाॅकलेट केक करणार आहे.#GA #week4 Anjali Tendulkar -
केक पाॅप्स (cake pops recipe in marathi)
#केककेक हा असा पदार्थ आहे जो जवळपास लहान थोर सर्वांनाच आवडतो.सोबत चाॅकलेट असेल तर तो केक आणखी आवडीने खाल्ला जातो. केक पाॅप्स हा पदार्थ केक आणि चाॅकलेट पासून बनवला जातो. अप्रतिम चवीचा हा पदार्थ खायला मजा येते. Supriya Devkar -
होममेड चाॅकलेट (homemade chocolate recipe in marathi)
#GA4 #week10पझल मधील चाॅकलेट शब्द.मी नेहमी घरी चाॅकलेट बनवते. माझ्याकडे चाॅकलेट चे विविध ट्रे आहेत. Sujata Gengaje -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#CDY#बालदिवस रेसिपी चॅलेंज१४ नोव्हेंबर चाचा नेहरू जन्मदिवस साजरा केला जातो बालदिन विशेष महत्त्व दिले जाते त्या निमित्ताने चाॅकलेट केक बनवायचा बेत केला. मुलं खूप आवडली खातात.🎂🎂🌹🌹🌹🌹🌹 Madhuri Watekar -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingगव्हाचा पिठापासून बनवलेला केक घरीच बनवलेले क्रिम एकदम जबरदस्त टेस्ट.धन्यवाद शेफ नेहा. Supriya Devkar -
सरप्राइज चाॅकलेट कपकेक (surprise chocolate cupcake recipe in marathi)
#CCCख्रिसमस साठी तयार केलेत हे कप केक.वरून साधा दिसणारा हा केक फूल ऑफ चाॅकलेट आहे आतून आणि तोही गव्हाचा पिठापासून बनवलेला. Supriya Devkar -
चाॅकलेट ब्राऊनी केक (chocolate brownie cake recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज काॅन्टेस्ट.रेसिपी क्र. 2 Sujata Gengaje -
चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-3 मास्टर शेफ नेहा मॅडमची ही रेसिपी खूप छान! गव्हाचे पीठ यापासून केक बनविला आहे. त्यामुळे पौष्टिक आहे. नेहा मॅडम धन्यवाद!केकची चवही खूप छान होती. Sujata Gengaje -
चाॅकलेट एग कपकेक्स (chocolate egg cupcake recipe in marathi)
#EB6#W6#अंड्याचा केककपकेक्स माझ्या मुलांना फार आवडतात.अंड्याचा वापर केल्यामुळे ,हे कपकेक्स खूप फ्लफी ,साॅफ्ट बनतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक (dryfruit chocolate cake recipe in martahi)
#EB6 #W6अंड्यांचा केककेक हा लहान मुलांना आवडणारी गोष्ट मग तो सतत बाहेरचा खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवला तर तो हवा तेवढा खाता येतो.चला तर मग बनवूयात आपण ड्रायफ्रूटस चाॅकलेट केक Supriya Devkar -
व्हीट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅमची ही तिसरी रेसिपी मी तयार करण्याचा प्रयत्न केला. थॅक्यू नेहा मॅम तुमच्या मुळे बेकिंग करण्याचा काॅनफीडन्स आलाय. Jyoti Chandratre -
व्हिट चाॅकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashah #cooksnapनेहा शहा यांनी नो ओव्हन बेकिंग मधे आम्हाला व्हिट चाॅकलेट केक शिकवला. खरं तर मी असा केक याआधी कधीच केला नाही. माझ्याकडे केक बनवण्यासाठी पुरेशी सामग्री आणि साहित्य पण नाही तरीही अंकिता मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले मी या दोघींची आणि कुकपॅड टीमची सुद्धा आभारी आहे. माझ्याकडे असलेल्या साहित्यातून मी मला जसा आला तसा केक बनवला त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चाॅकलेट फ्लेवर केक🍫🍰🤤 (chocolate flavour cake recipe in marathi)
खरं तर मला केक बनवनं जमत नाही एकदम परफेक्ट.पण मी प्रयत्न केले बनवायचं😊. आणि केक खूप स्वादीष्ट झाले ❤️😋🍫 Madhuri Watekar -
चाॅकलेट बिस्कीट केक (chocolate biscuit cake recipe in marathi)
#EB4#W4विंटर स्पेशल रेसिपीजबिस्किटांचे केक करायला खूप सोपे आहे.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चाॅकलेट तिळ वडी
#मकरसंक्रांतीला आपण तिळापासून बरेच पदार्थ तयार करतो.असाच आज तिळापासून, थोडासा वेगळा प्रकार करून पाहिला .यामधे चाॅकलेट असल्यामुळे माझ्या मुलांना खूपच आवडला...☺️☺️ Deepti Padiyar -
चॉकलेट केक विथ पेस्ट्री (chocolate cake with pastry recipe in marathi)
सोप्या पद्धतीने आपण चॉकलेट केक कसा तयार करू शकतो हे मी आपणाला दाखवले आहे Swapnali Dasgaonkar More -
ओरिओ कुकी चाॅकलेट लाॅलीपाॅप (Oreo cookie chocolate lollipop recipe in marathi)
लहान मुलांना ओरिओ बिस्किटे खूप प्रिय असते...😊मग त्यापासून कोणतीही बनवलेली रेसिपी असो ती त्यांना खूप आवडते.आज झटपट ओरिओ चाॅकलेट कॅंन्डी ची रेसिपी पाहूयात.ही कॅंन्डी तुम्ही मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बनवू शकतो. सर्वांना नक्कीच आवडेल. Deepti Padiyar -
हाॅट मिल्क केक (hot milk cake recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज.मला व माझ्या मुलांना चपातीचे लाडू आवडतात.पण लाडूची रेसिपी मी आधी पोस्ट केली आहे.दुसरा पदार्थ म्हणजे साधा केक.हा ही आम्हांला सगळ्यांना फार आवडतो.आज मी हाॅट मिल्क केक केला आहे. खूप छान झाला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रेड वेलवेट केक (red velvet cake recipe in marathi)
सध्या केक चे ट्रेण्ड चालु आहे,आणि आपण घरगुती रेड वेलवेट बेकरी टाईप केक कसा तयार करू शकतो हे मी आपल्याला दाखवत आहे Swapnali Dasgaonkar More
More Recipes
टिप्पण्या