चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

केक आवडत नाही असा एखादाच मिळेल, मुलांना तर केक खुप आवडतो.आज मी चाॅकलेट केक करणार आहे.#GA #week4

चाॅकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

केक आवडत नाही असा एखादाच मिळेल, मुलांना तर केक खुप आवडतो.आज मी चाॅकलेट केक करणार आहे.#GA #week4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५०मिनट
चार पाच जणांना
  1. २ वाटी मैदा
  2. १ वाटी दुध
  3. १ चमचा व्हॅनीला इसेन्स
  4. १ चमचा बदाम, टुटीफृटी
  5. १ चमचा बेकींग सोडा व १चमचा बेकींग पावडर
  6. १/4 वाटी तेल
  7. १/4 वाटी कोको पावडर

कुकिंग सूचना

५०मिनट
  1. 1

    मैदा आणि कोको पावडर चाळून घ्या

  2. 2

    एका टोपात तेल, दुध आणि साखर व व्हॅनीला इसेन्स घालून मीक्स करा

  3. 3

    मग मैदा मिश्रण यात घाला व मिक्स करा

  4. 4

    तेल लावलेल्या भांड्यात मिश्रण घालून टॅप करुन मग प्रिहिट कढईत बेक करायला ठेवावे ५० मिनिटे

  5. 5

    केक बेक झाल्यावर थंड करावा

  6. 6

    मग सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes