काजू कतली (kaju katali recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133

काजू कतली (kaju katali recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट्स
4 सर्विंग
  1. 250 ग्रॅमकाजू
  2. 150 ग्रॅमशुगर
  3. 50 ग्रॅममिल्क पावडर
  4. 1 टिस्पून तूप किंवा तेल
  5. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

40 मिनिट्स
  1. 1

    सर्वप्रथम एका पॅनमध्ये साखर टाकावी व त्यामध्ये थोडे पाणी टाकावे व त्याला मोठे मोठे बुडबुडे येईपर्यंत पाक तयार होऊ द्यावा. त्यानंतर काजू स्वच्छ करून घ्यावे व मिक्सर मध्ये टाकून त्याला थोडे थोडे फिरवावे व त्याचे पावडर बनवावे. काजूच्या पावडरला तेल सुटु नये याची काळजी घ्यावी.

  2. 2

    काजूची पावडर व व मिल्क पावडर चाळणीने चाळून घ्यावे. जर काजूचे तुकडे असल्यास ते परत मिक्सरमध्ये बारीक पावडर करावे. गाळून घेतलेली मिल्क पावडर आणि काजूची पावडर पॅन मधील पाकमध्ये ऍड करावी व ते मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    त्यानंतर एक बटर पेपर घ्यावा. बटर पेपर नसल्यास जाडी पॉलिथिन वापरू शकता. बटर पेपरला थोडे तूप लावावे व त्यावर ते गरमागरम मिश्रण टाकावे. गरम असतानाच त्याला बटर पेपर च्या साह्याने व्यवस्थित मळून घ्यावे व त्याची एक पोळी लाटावी. दहा मिनिटानंतर त्याचे काप करावे अशाप्रकारे काजुकतली तयार.

  4. 4

    टीप-: डेकोरेशन साठी तुम्ही सिल्वर वर्क लावू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes