काजू कतली (kaju katli recipe in marathi)

#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी रेसिपी पोस्ट करत आहे.
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक कप काजूची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली.
- 2
मग एका पॅन मध्ये अर्धा कप पाणी घालून ते गरम करून घेतले. नंतर त्यात एक कप साखर घालून ती पूर्णपणे विरघळवून घेतली.
- 3
साखरेचा पाक तयार झाल्यानंतर, त्यामध्ये काजूची पावडर घालून, ती चांगली मिक्स करून घेतली. हे मिश्रण 5-10 मिनिटे चांगले परतून घेतले की ते मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करून घेतला.
- 4
तयार झालेली काजूची पेस्ट, एका प्लेट मध्ये काढून घेतली.आणि पेस्ट थोडी थंड झाल्यावर हाताने त्यातला एक गोळा तयार करून लाटण्याने लाटून घेतली.
- 5
मग एका प्लेटला तूप लावून त्यामध्ये लाटून घेतलेली पोळी ठेवून दिली. पूर्णपणे थंड झाल्यावर डायमंड आकारात कापून घेतल्या.
- 6
आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत, आपल्या गोड गोड काजू कतली. काजू कतली हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वाँना खूप खूप आवडतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#rbr कूकपॅड रक्षाबंधन रेसिपी साठी मी आज माझी काजू कतली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी काजू कतली हा शब्द घेवून काजू कतली ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू-कतली (kaju katli recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छायानिमित्ताने मी आज पहिल्यांदाच काजुकतली केली आहे तीन कलरची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfrलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बर्फी म्हणजे काजू कतली. याची कृती पुढीलप्रमाणे Shital Muranjan -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#ccs#काजूकतली#kajukatliकूकपॅड ची शाळा या नवीन ऍक्टिव्हिटी चॅलेंज साठी काजुकतली रेसिपी शेअर करतेकाजुकतली कशी शिकली त्या विषयी थोडं सांगेल कारन प्रत्येक गोष्ट आपण शिकतो तेव्हा आपण तयार होतो आणि माझा ह्या काजुकतली चे शिक्षक आहे 'संजय महाराज' हे एक आचारी आहे जे आमच्या घरी समारंभांसाठी जेवण तयार करण्यासाठी नेहमी यायचे खूप छान स्वयंपाक तयार करायचे आजही ते त्यांचे हे काम करतच असतील पण मला काजुकतली तयार करताना नेहमी त्यांची आठवण येते कारण माझ्या मम्मीने त्यांना सांगितले होते की माझ्या मुलीला काजुकतली शिकवाअन ते लगेच तयारही झाले त्यांना घरी बोलून मम्मीने त्यांच्याकडून काजुकतली शिकायला सांगितले खूप कमी कॉन्टिटीत त्यांना बनवायला जमत नव्हते तरीपण त्यांनी मला खूप कमी कॉन्टिटीत काजुकतली बनवायचे शिकवलेतर माझ्या काजुकतली चे शिक्षक 'संजय महाराज 'यांना मी ही रेसिपी डेडीकेट करते . अजून तरी माझी काजुकतली फसली नाही त्यांनी शिकवली तशा प्रकारचं बरोबर तयार करते. त्यांनी दोन प्रकारे तयार करायला सांगितले होते एक पावडर तयार करून काजुकतली तयार करायचे आणि रात्रभर काजू भिजवून तयार करायचे पण मला पावडर वाली काजुकतली जमली आणि मी तीच तयार करते. Chetana Bhojak -
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
रक्षाबंधन भाऊ बहिणीच सणत्यामुळे विशेष काजू कतलीकाजू मध्ये भरपूर proteins असतातहा थोडा उष्ण असतो.पण भावाचे बहीनिनेतोंड गोड करायल सुंदर अशी काजू कतली..❣️❣️#rbr Anjita Mahajan -
हाॅट मिल्क केक (hot milk cake recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज.मला व माझ्या मुलांना चपातीचे लाडू आवडतात.पण लाडूची रेसिपी मी आधी पोस्ट केली आहे.दुसरा पदार्थ म्हणजे साधा केक.हा ही आम्हांला सगळ्यांना फार आवडतो.आज मी हाॅट मिल्क केक केला आहे. खूप छान झाला.तुम्ही ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड साबुदाणा खीर या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मखाणा खीर (makhana kheer recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड मखाणा आहे . ह्या कीवर्ड साठी आज मी मखाणा खीर ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकू मिल्कशेक या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
-
काजू कतली (kaju katali Recipe In Marathi)
#GA4 #week9गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील ड्रायफ्रूट आणि मिठाई ( dryfruit , mithai )या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
"मॅंगो काजू कतली" (mango kaju katli recipe in marathi)
#amr"मॅंगो काजू कतली"वर्षातून एकदा येणारा फळांचा राजा आंबा.किती खाऊ आणि किती नको असं होऊन जातं.. अनेक पदार्थ तयार करता येतात व आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात.चार दिवस झाले तोक्ते वादळाने घरातुन बाहेर पडता येईना, आणि माझ्या घरातील आंबे संपले होते.पण आज मी जाऊन आणलेच.आणि ही पहिली रेसिपी.. मस्त झाली आहे मॅंगो काजू कतली 😋कापताना कडेचे भाग गोळा करून त्याचेच पेढे बनवण्याची हौस पूर्ण केली.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfr#काजू कतली#सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे . Anita Desai -
-
मुरमुऱ्याचे लाडू (murmuryache laddo recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंजहे मुरमुऱ्याचे लाडू माझी आई आंम्हा भावंडांनसाठी नेहमीच झटपट बनवायची. माझ्या नातवाला ही आवडतात. आज त्याच्या साठी बालदिनानिमित्त बनवले. Sumedha Joshi -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#GA4 #week9मिठाई सगळ्यांना अतिशय प्रिय असते . हलवाई किंवा मिठाईवाल्यांच्या दुकानात ठेवलेल्या रंगीबेरंगी सजावटिच्या मिठाया पाहून तोंडाला पाणी सुटते आणि सहज नाही पण गणपती, दसरा-दिवाळीला आपण ह्या मिठाया विकत आणतो . कारण असते देवाला नैवैद्य दाखवायला लागते. पण खरे तर देवाच्या नावाखाली आपण आपली मिठाई खाण्याची हौस पूरी करून घेतो .मिठाई करायला खूपच अवघड असेच आपल्याला वाटते. पण आपल्यालाही घरी मिठाई बनवता येते. ती सुद्धा गॅस न पेटवता. खवा व पाक न घेता. फक्त काजू व मिल्क पावडर वापरून मी काजू कतली बनवली आहे. Ashwinee Vaidya -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गुलकंद काजू कतली (gulkand kaju katli recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळारेग्युलर काजू कतली मध्ये काही तरी व्हेरीयेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. Rashmi Joshi -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3 विंटर स्पेशल रेसिपीजE-book विक 3 कीवर्ड खमण ढोकळा या चॅलेंज साठी मी खमण ढोकळा ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
दुधाचे पेढे (dudhache peda recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी मी आज दुधाचे पेढे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे कटलेट (Upvasache cutlets recipe in marathi)
#EB15 W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कटलेट या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे.मूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
शिंगाडा पीठाचे लाडू (shingada pithache laddu recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड शिंगाडा या साठी शिंगाडा पिठाचे लाडू हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काजू कतली (kaju katli Recipe In Marathi)
#DDRदिवाळीत सर्वात जास्त आवडीने काजूकतली खाल्ली जाते सगळ्यांनाच काजू-कतली खूप आवडते बाहेरून आणलेली काजुकतली पेक्षा घरात तयार केलेली काजू केतली चा आनंद वेगळा आहे घरात परफेक्ट अशी तयार झाली तर खूप छान वाटते मी नेहमीच काजू कतली तयार करत असते त्यामुळे काजू कतली छान तयार होते अगदी सोपी करायला फक्त दोन घटक वापरून काजू कतली तयार होते बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड छोले भटुरे या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी ओल्या नारळाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या (3)