पपई मखाणा कोकनट लाडू (papai makhana coconut ladu recipe in marathi)

#Navratri नैवेद्य देवीच्या पुजेच्या वेळी नैवेद्य प्रसाद म्हणुन वेगवेगळे गोड तिखट पदार्थ बनवले जातात त्यातलाच आज मी पिकलेल्या पपईचे लाडू बनवले आहेत कसे ते चला सांगते तुम्हाला
पपई मखाणा कोकनट लाडू (papai makhana coconut ladu recipe in marathi)
#Navratri नैवेद्य देवीच्या पुजेच्या वेळी नैवेद्य प्रसाद म्हणुन वेगवेगळे गोड तिखट पदार्थ बनवले जातात त्यातलाच आज मी पिकलेल्या पपईचे लाडू बनवले आहेत कसे ते चला सांगते तुम्हाला
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत मखाणे कोरडेच भाजुन घ्या थंड करून त्याची पावडर करून ठेवा
- 2
पपईचे तुकडे करून साल काढुन पपई किसून घ्या व कढईत टाकुन परतत गरातील पाणी आटवुन घ्या
- 3
गरातील पाणी आटत आल्यावर साखर मिक्स करून सतत परतत रहा साखरेचे पाणी आटे पर्यत परता मध्ये थोड साजुक तुप मिक्स करा
- 4
नंतर त्यात मखाणे पावडर मिल्क पावडर व डेसिकेटेड कोकनट व वेलची पावडर मिक्स करून परतत रहा परत थोडे साजुक तुप टाका चविनुसार थोडे मीठ मिक्स करा व सतत परतत मिश्रण घट्ट करा
- 5
पपई गराचा घट्ट गोळा झाल्यावर गॅस बंद करून थंड करा आवडीचा कोणताही इसेन्स टाका
- 6
नंतर मिश्रणाचे लहान लाडू बनवुन डेसिकेटेड कोकनट मध्ये घोळवुन पिस्ता कापाने सजवुन सुपच्या स्पुन मध्ये डेकोरेट करून सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
कोकनट चाँकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गुरूपोर्णिमेच्या नैवेद्यासाठ खास डेसिकेटेड कोकनट चाँकलेट लाडू हे लाडू खुप पटकन होतात नि नैवेद्य पण झटपट होतो चला बघुया कसे करायचे ते Manisha Joshi -
पपई ची बर्फी (papai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 पिकलेल्या पपईच काही करून बघाव म्हणुन जे सामान घरात होते त्यातच करून बघीतले चला बघुया कशी करायची ते Manisha Joshi -
तिरंगी कोकनट हलवा (tiranga coconut halwa recipe in marathi)
#26 आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज मी तुम्हाला तिरंगी कोकनट हलवा कसा केला विचारता चला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
पोह्याचे लाडू (poha ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू हा पदार्थ लहानथोर सगळ्यांनाच आवडणारा असतो लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थापासुन लाडू बनवतात उदा. मेथीचे तिळाचे लाडू दिवाळीत रवा बेसन लाडू बनवले जातात आज मी पोह्याचा लाडू खास गोपाळकाल्यात मुख्य पोहे वापरले जातात त्याच्या पासुनच मी लाडू बनवले कसे तर चला दाखवते Chhaya Paradhi -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
रवा-बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET आपल्याकडे प्रत्येक सण समारंभाला काहीतरी गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे व तो पदार्थ देवाजवळ ठेवुन तो नैवेद्य व नंतर प्रसाद म्हणुन सगळ्यांना दिला जातो चलातर मी आज सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ रवा बेसन लाडू बनवलेत कसे विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कोकनट लेयर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 राखी पौर्णिमेला आपण भावाची वाट बघत असतो त्याला राखी बांधण्याची व त्याच्या कडून चांगले गिफ्ट घ्यायचे त्यासाठी मी माझ्या लहान भावासाठी मिठाई म्हणुन हि कोकनट लेयर बर्फी बनवली कशी विचारता चला दाखवते Chhaya Paradhi -
उपवासाचे बटाट्याचे लाडू (Upvasache batatyache laddu recipe in marathi)
#उपवास.. उपवसाकरिता वेगवेगळे पदार्थ करताना, मी केले आहेत, बटाट्याचे लाडू... चवीला. एकदम छान... Varsha Ingole Bele -
मावा पिस्ता मोदक (mawa pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक मोदकाचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच मावा मोदक आज मी बाप्पांसाठी बनवले आहेत चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
उपवासाचे पॅटिस व मखाण्याची खिर (upwasache patties and makhana khir recipe in marathi)
#feast #उपवासाच्या रेसिपी आता उदया पासुन नवरात्रिचे उपवास सुरु होतात दरवेळी साबुदाणा खिचडी वडे खाऊन कंटाळा येतो तर चला नविन वेगळ्या २ तिखट गोड रेसिपी कशा बनवायच्या ते बघुया ( मखाणे पौष्टीक व त्यात भरपुर प्रोटीन असतात ) Chhaya Paradhi -
मखाना डेसिकेटेड कोकनट ड्रायफ्रुट लाडु (makhana desiccated coconut dryfruit ladoo recipe in marathi)
#Immunity मखाने , काजु, बदाम हे आपल्या आहारात नेहमी आले पाहिजेत हे पौष्टीक व शरीराला फायदेशीर आहेत ह्यात " ई" जीवनसत्वे असते . मुलांची इम्युनिटी स्टाँग होण्यासाठी मदत करते. ड्रायफ्रुट सुदृढ आरोग्याचे रहस्य आहे. चला तर अशा पौष्टीक पदार्थापासुन बनवलेले लाडु कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)
#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते Chhaya Paradhi -
पनीर नारळाचे मोदक (paneer naral modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यआपण शुचिर्भूत मनाने शिजवलेले अन्न स्वतः खाण्यापूर्वी पहिला मान म्हणून देवापुढे 'नैवेद्य' ठेवतो आणि त्याचा आपल्यासाठी प्रसाद होतो.आम्हा पाचकळशी वाडवळांच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीत 'नैवेद्य' हा विस्तृत विभाग आहे. गणपतीला ओला नारळ आणि गुळाच्या सारणाचे उकडीचे मोदक असोत वा माघी गणपतीला तीळकुटाचे मोदक असोत. गौरीला अळू-कोलंबीचा नेवैद्य असो वा घरजत्रेला कोंबड्याचा नैवेद्य असो. पुरणपोळी, खीर, बासुंदी पासुन पंचपक्वान्नाने सजलेल्या नैवेद्याच्या पानापर्यंत नैवेद्याची यादी फार मोठी आहे.मी या पुर्वी अनेकदा खव्याचे मोदक बनवले आहेत. पण सध्या खवा उपलब्ध नव्हता, आणि ताजे पनीर घरात आणलेले होते. मग काय थोड्या कल्पकतेने पनीर आणि नारळाच्या मोदकाची रेसिपी आधी मनात आणि नंतर प्रत्यक्षात तयार केली. सादर आहेत, पनीर-नारळाचे मोदक !!! Ashwini Vaibhav Raut -
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
पाइन ॲपल हलवा (pineapple halwa recipe in marathi)
#Navaratri #GA4 #week6 #Halwa आपण पुजेच्या नैवेदयासाठी सण समारंभात नेहमीच हलवा बनवतो हलवा वेगवेगळया फळांचा भाज्यांचा पिठापासुन हलवा बनवला जातो चलातर आज मी पाईन अॅपल चा हलवा कसा बनवला ते सांगते Chhaya Paradhi -
प्रसादाचे लाडू (चनाडाळीचे लाडू) (chana daliche ladoo recipe in marathi)
#diwali 2020 गोड प्रसाद म्हटला कि डोळ्यासमोर लाडू पेढेच येतात चला तर प्रसादाचे लाडू कसे बनवायचे हेच तर मी आज तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण होऊच शकत नाही करंजी करायला जास्त वेळ लागतो चला तर मी माझ्या पद्धतीच्या करंज्या तुम्हाला कशा करायच्या ते दाखवते Chhaya Paradhi -
पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)
#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला Chhaya Paradhi -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
झटपट कोकनट कुकीज (coconut cookies recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week8 सहजच नारळाच्या कुकिज बघुया करून म्हणून घाट घातला पण इतक्या छान नी झटपट झाल्या की घरच्यांना सगळ्यांना आवडल्या चला तर बघु कश्या करायच्या Manisha Joshi -
साबू लाडू (sabu ladoo recipe in marathi)
#rbrWeek 2रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या प्रेमा चासाजरा करणारा सण तसेच उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी समुद्राला नारळ वाहून नारळी पौर्णिमा आपले कोळी बांधव साजरा करतात. त्या निमित्ताने मी आज साबू लाडू बनवले आहेत कसे ते पाहुया Shama Mangale -
इन्स्टंट कोकोनट लाडू (coconut ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आज मी तुम्हाला इंस्टंट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर करत आहे आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खुपच पटकन तयार होतात आणि माझ्याकडे सर्वांनाच हे लाडू खूप आवडतात . हे लाडू दिसायला जितकी सुंदर दिसतात तितकेच खुप चविष्ट लागतात.Dipali Kathare
-
आवळ्याचे लोणचे (aawlyache lonche recipe in marathi)
#GA4 #week11 #AmIa थंडीत येणारे आवळा हे फळ पौष्टीक दृष्ठ्या खुपच गुणकारी आहे आवळ्याच्या अनेक हेल्दी रेसिपी बनवल्या जातात मोरावळा चवन प्रास आवळ्याच्या फोडी मीठ लावुन उन्हात वाळतात किस करूनही वाळवतात आवळ्याचे सरबत ही करून ठेवतात असा बहुगुणी आवळ्याचे मी लोणचे बनवले आहे कसे चला तर तुम्हांला सांगते Chhaya Paradhi -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपुर्णा शंकरपाळी सगळ्यांच्याच आवडीची दिवाळीत तर घरोघरी केली जातेच गोड तिखट दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या केल्या जातात चला तर गोड शंकरपाळी कशी बनवायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
फ़ेश-फ़ूट सीताफळ मोदक (fresh fruit sitafal modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आज मी फळापासून मोदक केले आहेत. हटके-झटके नाविण्यपूर्ण तुम्हाला नक्कीच आवडतील,चला करू या मोदक...... Shital Patil -
उरलेल्या पोळ्यांचे लाडू (Left Over Polyache Ladoo Recipe In Marathi)
#LOR # लेफ्ट ओवर रेसिपीस # माझ्या लहानपणी घरोघरी उरलेले अन्न वाया घालवायचे नाही तर त्यापासुन नविन पदार्थ बनवला जायचा अशा प्रकारे उरलेले अन्नाचा उपयोग केला जायचा चला तर अशाच प्रकार ची गोड रेसिपी माझी आई अनेक वेळा करायची तीच आज मी बनवली आहे. उरलेल्या पोळ्यांचे लाडू चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळी म्हणजे गोडधोड तिखट पदार्थाची रेलचेलच घरोघरी दिवाळी फराळ करण्याची लगबग सुरू झालीय घरा घरातुन मस्त पदार्थाचा सुगंधी सुहास दरवळत आहे. चला तर अशा वातावरणात आपण आज बेसन लाडू कसे बनवायचे ते बघुया Chhaya Paradhi -
नारळ केसर बर्फी (naral kesar barfi recipe in marathi)
#gur घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे त्यांच्या नैवेद्य प्रसादाच्या निमि त्याने गोडधोड , तिखट पदार्थ बनवले जातात मी बाप्पांसाठी गोड नारळ केसर बर्फी बनवली आहे कशी विचारता चला तर बघुया Chhaya Paradhi -
पपईचा शिरा (sooji recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण Chhaya Paradhi -
स्टॉबेरी व माँगो पॅनकेक (strawberry and mango pancake recipe in marathi)
#पॅनकेक पॅनकेक हा पदार्थ परदेशातुन आपल्या कडे आला हा त्यांचा नाष्टयात केला जाणारा पदार्थ आहे व तो शक्यतो अंडी टाकुन बनवतात पण आपल्याकडे पॅनकेक गोड तिखट व बिना अंड्याचेही बनवले जातात चला तर आज मी तुम्हाला फ्रुट पल्प पासुन बनवलेले व्हेज पॅन केक कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या (8)