पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला

पाईन ॲपल कोकोनट बर्फी (Pineapple Coconut Barfi Recipe In Marathi)

#पाईन अॅपल कोकोनट बर्फी कशी बनवायची ते बघुया चला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४-५ जणांसाठी
  1. 1 पाईन अॅपल चा किस(२०० ग्रॅम)
  2. १५० ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट किंवा ओले खोबरे
  3. २५ ग्रॅम मिल्क पावडर
  4. १०० ग्रॅम साखर
  5. ३-४ थेंब केसर सिरप
  6. १ टेबलस्पून साजुक तुप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पार्टन अॅपल स्वच्छ धुवुन किसुन ठेवा
    व इतर साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    पसरट जाड कढईत साखर व पाईन अॅपलचा किस मिक्स करून सतत परतत शिजवा नंतर त्यात डेसिकेटेड कोकोनट व मिल्कपावडर मिक्स करून परता त्यात केसर सिरप मिक्स करून परता नंतर त्यात साजुक तुप मिक्स करत परता

  3. 3

    सर्व मिश्रण सतत परतत शिजवा घट्ट गोळा होईपर्यंत परता नंतर ट्रे ला साजुक तुप लावुन तयार गोळा ट्रेमध्ये थापुन थंड करा

  4. 4

    थंड झाल्यावर सुरीने वड्या पाडा

  5. 5

    तयार पाईन अॅपल कोकोनट बर्फी ट्रे मध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes