पालक आलू चीझ पराठा (palak aloo cheese paratha recipe in marathi)

#tmr
30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी इथे मी चीज घालून पालक आलू पराठे बनवले आहेत. हे पराठे पौष्टीक तर आहेतच पण चवीला अगदी सुंदर आणि झटपट तयार होतात.
रेसिपी खाली देत आहे.
पालक आलू चीझ पराठा (palak aloo cheese paratha recipe in marathi)
#tmr
30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी इथे मी चीज घालून पालक आलू पराठे बनवले आहेत. हे पराठे पौष्टीक तर आहेतच पण चवीला अगदी सुंदर आणि झटपट तयार होतात.
रेसिपी खाली देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्यावा. पातेल्यात पाणी गरम करून त्यात पालक तीन ते चार मिनिटे उकळून घ्यावा. पालक गरम पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात ठेवा.
- 2
कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा, मिरच्या आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी. पालकाची पानं चिरून व बटाटा कुस्करून घालावा. सर्व मसाले व मीठ घालावे. सर्व मिश्रण एकजीव करून तीन ते चार सेकंद परतून घ्यावे.
- 3
भाजी थोडी थंड झाली की त्यावर किसलेले चीज घालावे.
- 4
भाजी पूर्ण थंड होते तोपर्यंत गव्हाचं पीठ, मैदा, मीठ आणि लागेल तसं पाणी घालून कणिक मळून घ्यावी. या मिश्रणाचा गोळा थोडासा लाटून त्याची पारी बनवून घ्यावी. त्यावर तयार भाजीचे मिश्रण मधोमध ठेवून पारी बंद करून त्याचा जाडसर पराठा लाटून घ्यावा.
- 5
पॅनवर तेल किंवा तूप गरम करून पराठे दोन्ही बाजूने मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावेत. गरमागरम पराठे दही, लोणचं किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
स्टफ चीज आलू लच्छा पराठाv(stuffed cheese aloo lachha paratha recipe in marathi)
#cpm3इथे मी स्टफ चीज आलू लच्छा पराठा बनवला आहे.हा पराठा खाताना पराठ्याच्या येणाऱ्या लेअर्स आणि बटाटा चीज मिळून आलेली अप्रतिम चव पराठा खाल्ल्यानंतर ही बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीथंडी मध्ये मेथी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळते.मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. म्हणून आहारात मेथीचा समावेश केला पाहिजे.लहान मुलांना मेथीची भाजी खाणे आवडत नाही. अशाप्रकारे पराठे बनवून दिले तर लहान मुले सुद्धा आवडीने खातात.इथे मी आलू मेथी पराठे बनवले आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#mfrआलू पराठा आपण नेहमीच करतो.हा वेगळया चवीचा आलू पालक पराठा नक्की करून पहा. खूप टेस्टी लागतो. Shital Muranjan -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
आलू पराठा,पालक पराठा करतेच बरेचदा ,तर आज आलू पालक पराठा केला, मस्त झाला.मुलांना खूप आवडला. Preeti V. Salvi -
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#tmrघरातील सगळ्यांना आवडणारा आणि फटाफट होणारा पदार्थ म्हणजे पराठा...पोटभरीचा ,चविष्ट,नाश्ता ,जेवण, पिकनिक ला जाताना कधीही आवडीने खाल्ला जाणारा पराठा.आज आलू पालक पराठा करणार आहे.दही ,लोणचं,टोमॅटो सॉस किंवा नुसता वाफाळलेला चहा सगळ्यांसोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफिन मध्ये मुलांना काय द्यावे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो मुलांच्या आवडी निवडी जपणं पोषक आहार मिळणे याकडे कल असतो त्यामुळे टिफीनमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टी या अगदी मन लावून केलेलं असतं आज आपण बनवणाऱ्या आलू पराठा Supriya Devkar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs # कुक पॅड शाळेमधील पझल... पालक पराठा... मी बनवलाय आज.. चीज घालून... Varsha Ingole Bele -
फ्राय आलू पराठा (Fry Aloo Paratha Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपीगरम गरम पराठे आलू टोमॅटो-मटरच्या भाजीसोबत खायला खूप चविष्ट असतात. Sushma Sachin Sharma -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा Nisha Pawar -
पालक गाजर पराठे (palak gajar parathe recipe in marathi)
#ccsपौष्टिक आहार पालक आणि गाजर असा combine करून रेसिपी बनवली आहे..मुलांच्या डब्यातून देण्यास उत्तम पर्याय ...बऱ्याच मुलांना नुसती पालेभाजी खायला नको असते तर थोड पराठे वगैरे केले की खाऊन घेतात मुल..सो पौष्टीक पालक, गाजर पराठा रेसिपी बघुयात..☺️ Megha Jamadade -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
अमृतसरी आलू कुल्छा (aloo kulcha recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीपंजाबी मेनू मधील,आलू पराठा नंतरचा माझा अतिशय आवडता कुल्छा ..😊कुल्छाचे तसे बरेचसे प्रकार आहेत .हा आलू मसाला कुल्छा सुद्धा चवीला भन्नाट लागतो...😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
चीजी पालक पराठा
#GA4#week1#PARATHA#Yogurtगोल्डन अप्रोन यामध्ये डी कोड केलेले पराठा ही रेसिपी इथे मी बनवलेली आहे. आणि सर्विसिंग साठी सोबत दही .. आपण नेहमीच ालक पुर्या खात असतो, मात्र आज मी इथे पालकचे पराठे बनविले आहेत. खायला पोस्टीक तर आहेच त्याच बरोबर चीज घातल्यामुळे मुलांना देखील नक्कीच आवडतील. चला तर बघूया चीजी पालक पराठा. Monali Modak -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#tmr30 मिनिट रेसिपी चॅलेंज साठी इथे मी सोया चंक्स पुलाव बनवला आहे.सोया चंक्स पुलाव बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होतो. गरमीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक घरात जास्त वेळ उभे राहणे शक्य होत नाही. स्वयंपाक घरात वेळ वाचावा म्हणून भाज्या घालून केलेला एकच पुलाव नेहमीच फायदेशीर ठरतो. हा पुलाव तुम्ही इतर कोणत्याही भाज्या घालून अश्या पद्धतीने बनवू शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsयम्मी पालक पराठा कारल्याच्या लोणच्याबरोबर नक्की करून बघा. ब्रांच साठी खूप छान ऑप्शन आहे. कारल्याच्या लोणच्याबरोबर हा पराठा नक्की करून बघा घरचे म्हणतील पहा क्या बात है! कारल्याचे लोणचे ची रेसिपी मी पोस्ट करतेच आहे. Deepali dake Kulkarni -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
बीट पालक पुरी (beetroot palak puri recipe in marathi)
#tri#श्रावण_शेफ_चॅलेंजस्वातंत्र्य दिवस विशेष ट्राय इन्ग्रेडियंट चॅलेंज साठी मी बीट आणि पालक वापरून पुर्या बनवल्या आहेत.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पालक पराठारात्रीची थोडीशी पालक ची भाजी उरली होती. तर मी नाश्त्याला पालक पराठे बनवले आहे. Sapna Telkar -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
उपवासाचे झटपट बटाटा टोस्ट (batata toast recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी झटपट बनणारे उपवासाचे बटाटा टोस्ट बनवले आहेत.हे खमंग असे बटाटा टोस्ट अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsशिक्षक दिनानिमत्त पझल मधले शब्द वापरू तयार होणारा पालक पराठा. मला आज खूप आनंद झाला की Cookpad मधून मला आज माझी क्रेई ट विटी सादर करता आली.ही माझी स्वतःची युनिक रेसिपी आहे.मी कुठेही वाचलेली किहवा बघितलेली नाही मस्त जबरदस्त चवीचा हा पालक पराठा.:-) Anjita Mahajan -
स्टफ पालक चीज पराठा (stuffed palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#Cookpad ची शाळा#keyword पालक पराठापालक हि अतिशय लोकप्रिय भाजी आहे व ही भाजी आपल्याला बाराही महिने मिळतेपालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ व “के’ जीवनसत्त्व आहेहिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. हिरव्या भाज्यात सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात, हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.पालक डोळ्यांसाठी रक्त वाढवण्यासाठी हाडाच्या आरोग्यसाठी तसेच मेंदूच्या स्वास्थासाठी उपयुक्त आहेपालकाची भाजी म्हंटली की मुले नाक मुरडतात सहसा कोणाला आवडत नाही अशावेळेस उत्तम पर्याय म्हणून मुलांना पालक पराठा करून द्यावा त्यांच्या आवडीचा चीज घातलेले 😀शिवाय पटकन होतो झटपट असाचला तर मग बघूया स्टफ पालक चीज पराठा Sapna Sawaji -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
हेल्दी पालक चीज पराठा (healthy palak cheese paratha recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा#सत्रपहिले.पालकमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटिन आणि कित्येक प्रकारच्या अँटी ऑक्सिडंटचा साठा आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पालकमध्ये कॅल्शिअम देखील आहे, ज्यामुळे आपली हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.आज पालक आणि चीजचं काॅम्बीनेशन असलेले पालक पराठा पाहूयात.जे लहान मुलं सुद्धा आवडीने खातील...😊 Deepti Padiyar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsरोजचा नाश्ता पोटभरीचा आणि हेल्दी हवाच..वेगवेगळे पराठे मुलांना आवडतात .आज पालक पराठा केला .मस्त झाला. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या (4)