मठरी/निमकी (mathri / nimaki recipe in marathi)

मठरी/निमकी (mathri / nimaki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आवश्यक तेवढा मैदा चाळून स्वच्छ करून घ्यावा. संपूर्ण सामग्री जवळ ठेवावी. मैद्यामध्ये कलौंजी, ओवा व मीठ टाकावे व एकत्र करावे.
- 2
आता मैदा मध्ये टाकायचे तेलाचे मोहन, कडकडीत गरम करून घ्यावे. व मिक्स केलेल्या मैद्यात टाकावे. आता चांगल्या रीतीने तेल मैद्याला लागेल याप्रमाणे सोडून द्यावे जेणेकरून मैद्याची मोठ बनेल. आता आवश्यकतेनुसार पाणी वापरून मैदा भिजवून घ्यावा. खूप सैल नको किंवा कडक नको. अर्धा तास भिजवलेला मैदा झाकून ठेवावा.
- 3
आता आपल्याला मठरी साठी आवश्यक साटा करून घेऊ. त्यासाठी एक टेबलस्पून तुपामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून, एकत्र करून घ्यावे व चांगले घोटून घ्यावे.
- 4
अर्ध्या तासानंतर मैदा पुन्हा चांगला मळून घ्यावा. आता त्याचे दोन भाग करावे. एक भाग घेऊन त्याची पोळी लाटावी पातळसर. व बाजूला ठेवावे ंतर दुसर्या भागाची सुद्धा तेवढेच पोळी लाटून घ्यावी. त्यानंतर त्यांवर साटा लावून घ्यावा. व त्यावर बाजूला ठेवलेली पोळी टाकून घ्यावी. त्यावर पुन्हा साटा लावून घ्यावा व त्याची गोल घट्ट गुंडाळी करून घ्यावे.
- 5
आता घट्ट झालेल्या गुंडाळीच्या, चाकूचा वापर करून लाट्या करून घ्याव्यात. साधारण एका इंचाची लाटी असावी. त्यानंतर एक लाटी घेऊन ज्या भागाला लेअर्स दिसतात, तो भाग वर ठेवून जेवढी पातळ होईल तेवढी पुरी लाटून घ्यावी. त्याला तेल लावावे व फोटो त दाखवल्याप्रमाणे त्याची घडी घालावी चतकोरा सारखी घडी झाल्यावर त्यावर काटा चमच्याने टोचून घ्यावे. म्हणजे पुरी फु गणार नाही. अशाप्रकारे सर्व लाटांच्या मठऱ्या तयार करून घ्याव्यात.
- 6
आता घ्या सुरू करून गॅसवर कढई ठेवावी. त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये तयार मठरी, तळण्यासाठी टाकावी. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्याव्या. अशाप्रकारे सर्व मठ रया तळून घ्याव्यात. खुसखुशीत असलेल्या खाण्यासाठी तयार आहेत.यामध्ये आणखी चाट मसाला आणि तिखट भुरभुरून खाण्यासाठी देऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मठरी (mathri recipe in marathi)
#GA4 #week9मैदा हा कीवर्ड घेऊन मी मठरी हा गुजराती पदार्थ बनवला आहे. खायला खुसखुशीत अगदि खारी सारखाच असतो. Ashwinee Vaidya -
-
मठरी (टि टाईम स्नॅक्स) (mathri recipe in marathi)`
#अन्नपूर्णा#मठरी#दिवाळी स्पेशल# दिवाळी स्पेशल टि टाईम स्नॅक्स ( रेसिपी२) Anita Desai -
मसाला मठरी ट्रँगल (masala mathri triangle recipe in marathi)
#dfr#मसाला मठरी ट्रँगल. दिवाळी हा सण दिव्याचा लख प्रकाशाचा, आनंदाचा. दिवाळीसाठी आपण वेगवेगळ्या फराळ तयार करतो. त्यामध्ये खुसखुशीत अशी खूप सार्या पदर असलेली मसाला मठरी मी बनवत आहे. मठरी हा प्रकार खास करून उत्तर भारतात जास्त प्रसिद्ध आहे. राजस्थान , मध्य प्रदेश, पंजाब या भागात मठरी जास्त खाल्ली जाते. मठरी शिवाय आपला नमकीन स्नॅक्स अधूरा तसेच हा टी टाइम्स स्नॅक् आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतो. चहाचा निवांत वेळी चहा बरोबर हे स्नॅक्स खूप छान लागते. फक्त दिवाळी च नाही इतर वेळेस पण हा स्नॅक्स पण बोलू शकतो.स्नेहा अमित शर्मा
-
मठरी (flower shape mathri) (mathri recipe in marathi)
#hr आज मी बारीक रवा वापरून फुलाच्या आकाराची मठरी बनवली आहे. खुप छान खुसखुशीत होते. मैदा ऐवजी रवा वापरून केली आहे त्यामुळे हेल्दी पण आहे. करून बघा छान होते. Ranjana Balaji mali -
दिवाळी स्पेशल मठरी (Mathri Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटली म्हणजे मटरी ही ठरलेलीच असते दिवाळी फराळाचा खास पदार्थ मटरी सकाळचा चहा बरोबर मटरीने सुरुवात होते चहाबरोबर मठरी हवीच बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मठरी तयार होतात माझ्या सासरी जशी मठरी तयार करतात त्या प्रकारे मीही मठरी तयार करते. Chetana Bhojak -
मठरी - लोकप्रिय राजस्थानी पदार्थ (mathri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोरमठरी हा एक लोकप्रिय राजस्थानी नाश्त्याचा पदार्थ आहे. हा खमंग खुसखुशीत प्रकार चहासोबत खायला खूप छान लागतो. मठरी कडक होता कामा नये. त्यासाठी पीठ भिजवताना व्यवस्थित प्रमाणात मोहन घालावं लागतं. मोहन जास्त झालं की मठरी तळताना तेल पिते आणि मोहन कमी झालं की मठरी कडक होते. ह्या रेसिपीनुसार मठरी केलीत तर अगदी छान खुसखुशीत होईल मठरी. मठरी कोणत्याही आकारात करू शकता. मी कधी छोट्या पुरी च्या आकाराची मठरी करते तर कधी चंद्रकोरीच्या आकाराची. Sudha Kunkalienkar -
खस्ता लेअर मठरी (Khasta layer mathri recipe in marathi)
#hr#मठरीमी आज होळी स्पेशल मठरी बनवली महाराष्ट्रात बहुतेक होळीला पुरणपोळीच करतातपण हा ही प्रकार खूप छान आहे.मठरी चवीला खूप छान लागते आणि खरंच खूप खस्ता कुरकुरीत झाली .संध्याकाळच्या चहासोबत खायला हा एक उत्तम प्रकार आहे. Sapna Sawaji -
मठरी (mathri recipe in marathi)
#HR होळी विशेष मध्ये गोड पदार्थ खूप झाले की खारे ,तिखट पदार्थ खावे असे वाटते म्हणून मी खारी मठरी बनवली,ही मठरी चहा सोबत (टी टाईम स्नॅक्स)खूप छान लागते बघूयात तर माझी पाककृती Pooja Katake Vyas -
कळीदार मठरी (Kalidar Mathri recipe in marathi))
#hr आज मी माधुरी शहा यांची कळीदार मठरी रेसिपी कूक स्नॅप केली . अत्यंत खुसखुशीत दिसायला देखणी अशीही कळीदार मठरी तयार झाली. थँक्स माधुरी..... आज रंगपंचमी असल्यामुळे मी ही रेसिपी ट्राय केली ... Mangal Shah -
खस्ता मठरी (khasta Mathri recipe in marathi)
#hr#Holi special#खस्ता मठरी रेसिपी Rupali Atre - deshpande -
क्रिस्पी नमकीन मठरी (Namkin Mathri Recipe In Marathi)
#DDR.. #दिवाळी .. या निमित्त बनविली आहे क्रिस्पी नमकीन मठरी.. नेहमीच्या महाराष्ट्रियन फराळाच्या पदार्थांसोबत... वसुधाच्या रेसिपी प्रमाणे.. खूप छान क्रिस्पी झालीय.. मी फक्त त्यात कसुरी मेथी add केलीय, घरच्यांच्या मागणी नुसार😘 Varsha Ingole Bele -
-
नमकिन खस्ता मठरी (namkeen khasta mathri recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#मठरीनमकिन खस्ता मठरी ही लवकर , कमी साहित्यात होणारा पदार्थ...तरीही सर्वांना आवडणारा...💃 💕 Vasudha Gudhe -
त्रिकोणी खस्ता मठरी (khasta mathri recipe in marathi)
#GA4 #week9#maida#friedया आठवड्याच्या पझल मधून मी मैदा आणि फ्राईड हा क्लू वर्ड घेऊन केली आहे त्रिकोणी खस्ता मठरी....हा पदार्थ दिवाळीचा फराळ म्हणून ही करता येईल...चला तर मग करून बघा त्रिकोणी मठरी.... Supriya Thengadi -
कुरकुरीत मठरी (Kurkurit Mathri Recipe In Marathi)
#TBRसंध्याकाळच्या चहा किंवा कॉफीसोबत मस्त काहीतरी खमंग खाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. तर आपण कुरकुरीत मठरी चहासोबत खाऊ शकता.तसेच मुलांच्या छोट्या डब्यासाठीही हे तुम्ही देऊ शकता. तुमची भूक भागवण्यासाठी ते योग्य आहे. तुम्ही ते घरी सहज बनवू शकता विशेष म्हणजे ते एकदा तयार केल्यानंतर साधारण आठ दिवस आपण ते खाऊ शकता Vandana Shelar -
शंकरपाळी रेसिपी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# गोड खुसखुशीत शंकरपाळीआज पासून दिवाळीच्या फराळाला सुरवात केली मग काय गोड पदार्थाने सुरु केले. मस्त, खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते. Rupali Atre - deshpande -
खस्ता फ्लाॅवर मठरी (khasta flower mathri recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज. यासाठी मी अनिता देसाई यांची खस्ता फ्लाॅवर मठरी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
मेथी मठरी (methi mathri recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# मेथी मठरीदिवाळी म्हटलं की शंकरपाळे शेव चकली हे बनतात पण मी यावेळेस मठरी केली आणि तेही कसुरी मेथी घालून. Deepali dake Kulkarni -
-
-
-
पगडी मठरी (pagdi Mathri recipe in marathi)
#hr#mathri#मठरीमी तयार केलेली मठरी होळीसाठी खास रंग बिरंगी रंगीली अशी पगडी आकाराची खस्ता मठरी तयार केली होळी हा रंगांचा तसेच वाईट गोष्टी सोडून नव्याने सुरुवात करण्याचा सण आहे. होळी ही घटना पन विष्णू अवताराच्या एक अवतारा मधली एक गोष्ट आहे. विष्णू च्या अवताराबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे मथुरा, वृंदावन, बरसाना मध्ये रास लीला कृष्णाने राधे बरोबरचे खेळलेली रंगाची उधळण केली प्रियकर आपल्या प्रियासिला रंग लावून आपले प्रेम प्रकट करतो , अशी प्रेमाची रंग-बिरंगी होळी यशोदे ला कृष्ण नेहमी सांगायच की मी खूप काळा आहे राधा गोरी तेव्हा होळी खेळली गेली तेव्हा कृष्णाला राधेला रंग लावण्यात खुपच छान वाटले तेव्हा यशोदा कृष्णाला सांगितले की आता कुठे कोण काळा कोण गोरा कुठे हा भेद सगळे एकच आहे होळी या सण आपल्याला कृष्णाने दिलेला एक संदेश दिला आहे प्रेम हे रंग भेद नसून आतून प्रेमाचा रंग असला पाहजेहोळी म्हटली म्हणजे खूप नवीन नवीन पदार्थ घरात बनवायला सुरुवात होते होळी आणि दिवाळी असे बरेच सणवार असतात तेव्हा आपल्याकडे बरेच नवीन पदार्थ बनवले जातात त्यात मठरी हा पदार्थ तर असा ही बनवला जातो चहा बरोबर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मठरी नेहमी प्रत्येक घरातून तयार केली जाते मठरी, खस्ता, खस्ता पुरी ,शंकर पारे ,नमक पारे, नमकीन पुऱ्या,डोयठा अशी बऱ्याच नावाने ओळखली जातेभारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रांत Chetana Bhojak -
मठरी /खारे बिस्किट रेसिपी (mathri / khare biscuit recipe in marathi)
#अन्नपूर्णा मठरी / खारे बिस्किट रेसपी हे मी घरी पहिल्यांदा करत आहे तर बालुशाही झाल्यावर थोडा गोळा उरला होता तर त्याच गोळ्या मध्ये हे बिसकिट/ मठरी तयार केली आहे Prabha Shambharkar -
साटा / स्वीट मठरी रेसिपी (saata recipe in marathi)
#पश्चिम#गुजरात खस्ता साटा किंवा स्वीट मठरी हि रेसिपी गुजरातची पारंपरिक गोड पदार्थ आहे. मी हि रेसिपी प्रथमच बनवली आहे. खूपच खस्ता आणि खुसखुशीत असा तयार होतो. Rupali Atre - deshpande -
मठरी खाजा (mathri khaja recipe in marathi)
#ashr#मठरीखाजाआषाढ महिना स्पेशल रेसिपीआषाढ शुद्ध द्वितीया पासून रथयात्रेची सुरुवात होतेश्रीकृष्णाचा हा मोठा उत्सव आषाढ या महिन्यात जगन्नाथपुरी येथे मोठ्या थाटामाटात साजरा होतोआज रथयात्रा उत्सवा साठी मठरी खस्ता प्रसाद तयार केला आहे भारतात कुठेही जा श्रीकृष्णासाठी हा नैवेद्य प्रत्येक ठिकाणी तयार केला जातो मठरी खाजाहा आवडता असा नैवेद्याचा प्रकार आहेभगवान श्रीकृष्ण आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना घेऊन मावशीकडे जातात, अशी मान्यता या जगन्नाथ रथयात्रेमागील आहे. आषाढ शुद्ध द्वितीयेला या यात्रेला सुरुवात होते. जगन्नाथाचा हा रथोत्सव तब्बल १० दिवस सुरू राहतो. आषाढी एकादशीला या उत्सवाची सांगता होते. भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांना रथारुढ करून येथील गुंडीचा मंदिर येथे घेऊन जातात. एका परंपरेनुसार, कोणत्याही कारणास्तव जगन्नाथ रथयात्रा खंडीत झाली, तर पुढील १२ वर्षांपर्यंत या यात्रेचे आयोजन केले जात नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात यात्रेच्या आयोजनास परवानगी देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. १८ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने यात्रेला परवानगी नाकारली होती. मात्र, एका पुनर्विचार याचिकेवर निर्णय देताना या यात्रेला सशर्त परवानगी देण्यात आली.मान्यतेनुसार, श्रीकृष्णाला कंस मामाने मथुरेत बोलावले होते. तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह मथुरा नगरीत गेले होते. त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते, असे सांगितले जाते.श्रीकृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांना द्वारकेचा फेरफटका मारता यावा, म्हणून ही यात्रा काढली जाते, असाही एक मतप्रवाह आहे. Chetana Bhojak -
"मेथी मठरी" (Methi Mathri Recipe In Marathi)
#PR "मेथी मठरी"मेथी मठरी खुप छान कुरकुरीत होते.. बनवायला सोपी आहे.. पौष्टिक आहे...या दिवसात मेथी भरभरून बाजारात येते..त्यामुळे मेथीचे असे वेगवेगळे पदार्थ करावेसे वाटतात..पण तळण्यासाठी मात्र वेळ लागतो.... लता धानापुने -
मठरी मेथीची (mathri methichi recipe in marathi)
#dfr दिवाळी... वेगवेगळे पदार्थ... तिखट गोड... चविष्ट.. स्वादिष्ट... महाराष्ट्रीयन पदार्थ, सोबतीला, इतरही... मधुराच्या रेसिपी ने inspire होऊन केलेली ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
काजु मठरी (kaju mathri recipe in marathi)
#dfr# दिवाळी फराळ# क्रन्ची काजू रवा & सत्तु मठरी#दिवाळी म्हटल की काही तरी चटपटीत हवचम्हणुन मी आज क्रन्ची काजू तयार केले , बघु या याची रेसिपी Anita Desai -
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#१नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर खुसखुशीत शंकरपाळी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
More Recipes
टिप्पण्या