काजु मठरी (kaju mathri recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#dfr
# दिवाळी फराळ
# क्रन्ची काजू रवा & सत्तु मठरी
#दिवाळी म्हटल की काही तरी चटपटीत हवच
म्हणुन मी आज क्रन्ची काजू तयार केले , बघु या याची रेसिपी

काजु मठरी (kaju mathri recipe in marathi)

#dfr
# दिवाळी फराळ
# क्रन्ची काजू रवा & सत्तु मठरी
#दिवाळी म्हटल की काही तरी चटपटीत हवच
म्हणुन मी आज क्रन्ची काजू तयार केले , बघु या याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०मि.
  1. 2 वाटीबारीक रवा
  2. 1/2 वाटीसातुच पिठ
  3. 1 टेबलस्पुनलाल तिखट
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पून ओवा
  6. 1 टेबलस्पुनतिळ
  7. 2 टेबलस्पुनधणे, शौंप भाजुन भरड केलेली
  8. 3 टेबलस्पुनतेलाच मोहन
  9. 2 टेबलस्पुनदही
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

४०मि.
  1. 1

    प्रथम रव्यात सातुच पिठ घेऊन त्यात मीठ, दही, हळद, तिखट, ओवा, धणे, शौंप, तेलाच मोहन घालुन पिठ घट्टसर मळुन घ्या, १० मि. झाकुन ठेवा

  2. 2

    पोलपाटावर मोठी जाडसर पोळी लाटुन घ्या, व बिसलेरीच्या झाकणाने / डबीच्या झाकणाने काजू चा आकारात कट करुन घ्या

  3. 3

    कढईत तेल गरम कपण्यास ठेवा, व मध्यम ॲाचेवर सर्व काजू तयार केलेले गुलाबी / गोल्डन ब्राऊन रंगावर तळुन घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes