रताळ्याचे कटलेट रेसिपी (ratadhyachi cutlets recipe in marathi)

Deepali Surve @cook_25886474
#स्नॅक्स -2-साप्ताहिक स्नॅक्स मधील मी आज रताळ्याचे कटलेट ही रेसिपी बनवली आहे.
रताळ्याचे कटलेट रेसिपी (ratadhyachi cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -2-साप्ताहिक स्नॅक्स मधील मी आज रताळ्याचे कटलेट ही रेसिपी बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रताळी स्वच्छ धुवून घेतली आणि ती कुकरला लावून एक शिटी काढली. नंतर रताळ्याचे साल काढून ते किसून घेतले.
- 2
नंतर रताळ्या मध्ये शेंगदाण्याचा कूट, मीठ, जीरे,कढीपत्ता, कोथिंबीरहे सर्व मिक्स करुन घेतले आणि त्याचा गोळा बनवला. नंतर त्याचे छोटे,छोटे कटलेट तयार केले.
- 3
कटलेट तयार केल्यानंतर ते सर्व वरीच्या तांदळाच्या पिठा मध्ये घोळवून घेऊन शालो फ्राय करून घेतले. या प्रकारे सर्व रताळ्याचे कटलेट तयार केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#रताळ्याचे कटलेट रेसिपी या साप्ताहिक मधली मी दुसरी रेसिपी पोस्ट करत आहे. रताळ्याचे कटलेट हे उपवासला ही चालतील अशी खमंग खुसखुशीत कटलेट खूप टेस्टी लागतात. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
रताळ्याचे कटलेट (sweet potato cutlet) (ratadchye cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स2साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी रताळ्याचे कटलेट. Ranjana Balaji mali -
रताळ्याचे कटलेट (ratadhyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -2साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची दुसरी रेसिपी पोस्ट.हे रताळ्याचे कटलेट, उपवासाला देखील बनवून खाऊ शकता. Deepti Padiyar -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स -मंगळवार-रताळ्याचे पौष्टिक कटलेट.मार्गषीर्श महिना आहे.तेव्हा उपवासासाठी उपयुक्त कटलेट. Shital Patil -
रताळ्याचे कटलेट (ratadhyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे कटलेट Shilpa Ravindra Kulkarni -
वडा पाव रेसिपी (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स-7-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील वडापाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पौष्टिक रताळ्याचे कटलेट (paushtik ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स # साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मध्ये दिलेल्या रताळ्याचे कटलेट बनवले आहे. हे खूपच पौष्टीक आहे. Shama Mangale -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (upwasache ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्सझटपट आणि कमी साहित्यात होणारे असे रताळ्याचे कटलेट हे उपवासासाठी खूप छान पाककृती आहे. चवीला ही खूप छान लागतात तर पाहुयात उपवासाचे रताळ्याचे कटलेट चि पाककृती. Shilpa Wani -
उडीद वडा रेसिपी (udid vada recipe in Marathi)
#स्नॅक्स-5-आज मी साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील मेदुवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कोथिंबीर वडी रेसिपी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स-1-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील कोथिंबीर वडी बनवली आहे. Deepali Surve -
रताळा कटलेट.. (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मंगळवार रेसिपी नं 2 #Cooksnap रताळ्याचे कटलेट.. या आधी आपण रताळ्याच्या कटलेटची उपवासाची रेसिपी बघितली आहे..आज मी माझी मैत्रिण रंजना माळी हिची रताळ्याचे कटलेट ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केलीये..Thank you so much Ranjana for this Yummilicious recipe 😋👌👍🌹..घरामध्ये सगळ्यांना खूप आवडले हे नव्या चवीचे कटलेट्स.. Bhagyashree Lele -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार _रताळ्याचे कटलेट#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर Shamika Thasale -
पिठलं -भाकरी रेसिपी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच-2- आज मी येथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील पिठलं भाकरी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#रताळ्याचे उपवासाचे कटलेट Namita Patil -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार #रताळ्याचे कटलेट Purva Prasad Thosar -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स-4-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी पाव भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रताळ्याचे गोड कटलेट (ratadycahe god cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स # बिनासाखरेचे रताळ्याचे गोड कटलेट# नेहमीपेक्षा वेगळे.... Varsha Ingole Bele -
रताळ्याचे कटलेट (ratadyach cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स2.मंगळवार - रताळ्याचे कटलेटमी फर्स्ट टाइम रताळू चे कटलेट करून बघितले ते खूपच छान अशी क्रिस्पी बनली आहेत.. Gital Haria -
रताळ्याचे चटपटीत कटलेट (ratadayche chatpatit cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार - रताळ्याचे कटलेट नंदिनी अभ्यंकर -
रताळ्याचे कटलेट
#स्नॅक्स#रताळ्याचे कटलेट म्हटले की सहसा उपासाचे कटलेट केले जातात. पण मी याच्यात आणखी भाज्यांचा वापर केला आहे. तुम्हीही करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील. Rohini Kelapure -
रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11#key ward sweet potato साठी रताळ्याचे कटलेट ही रेसिपी. Mrs. Sayali S. Sawant. -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॕक# रताळ्याचे कटलेट#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरझटपट आणि चविष्ट असे रताळ्याचे कटलेट गरमागरम खाण्यात काही वेगळीच मजा असते.तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशी काही सहज सोपी रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही.Gauri K Sutavane
-
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रताळ्याचे कटलेट (ratadyche cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स #मंगळवार-रताळ्याचे कटलेटRutuja Tushar Ghodke
-
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे_कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स प्लॅनररताळे म्हटलं की उपवास आठवतो, रताळ्याचे विविध पदार्थ आपण नेहमीच करतो,त्यातलाच कटलेट हा एक उत्तम आणि चमचमीत पदार्थ.... Shital Siddhesh Raut -
मिसळ पाव रेसिपी (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स-6-साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील आज मी मिसळपाव ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
रताळ्याचे कटलेट (ratadchya cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर मी अजून पर्यंत कधीच बनवले नव्हते.. पहिल्यांदाच बनवले .. लता धानापुने -
डाळ खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#लंच-1-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी डाळ खिचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
पालक भाजी रेसिपी (palak bhaji recipe in marathi)
#लंच-3-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी पालक भाजी ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
भेंडी मसाला रेसिपी (bhendi masala recipe in marathi)
#लंच-6-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील भेंडी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14238116
टिप्पण्या