साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

#ब्रेकफास्ट#
आज उपवास.काय करावे ? मुलगा म्हणाला, आई,वडे कर. मग वड्याचा बेत केला.

साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

#ब्रेकफास्ट#
आज उपवास.काय करावे ? मुलगा म्हणाला, आई,वडे कर. मग वड्याचा बेत केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीसाबुदाणा
  2. 2 वाटीशेंगदाणे कूट
  3. 2,3हिरव्या मिरच्या
  4. 1/2 वाटीदही
  5. 1 टेबल स्पूनजीरे
  6. 2उकडलेले बटाटे
  7. चवीनुसारमीठ
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    साबुदाणा धुवून दही घालून चार,पाच तास भिजवून ठेवा. बटाटे उकडून कुस्करून घ्यावे.शेंगदाणे भाजून कूट करून घ्या.

  2. 2

    मिरची पेस्ट करून भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्या.त्यात मीठ, शेंगदाणे कूट, बटाटे कुस्करून घालावे.

  3. 3

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात तेल तापत ठेवावे.हातावर थोडे पाणी लावून वडे करून तेलात घालावे.दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे.

  4. 4

    शेंगदाणे कूट व दही एकत्र करून चटणी करून घ्या.सोबत गरमागरम वडे.अप्रतीम टेस्ट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes