साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#ब्रेकफास्ट
खिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात.

साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
खिचडी खायला कंटाळा आला की वडा बनवून खायचा माझा आवडता छंद. विविध प्रकारचे वडे बनवता येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
8-10 वडे
  1. 11/2 वाटीसाबुदाणा भिजवलेला
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 4-5 टेबलस्पूनशेगंदाणे कुट
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/2 टेबलस्पूनजीरे
  7. 1 टेबलस्पूनशेगंदाणे सालं काढून
  8. कोथिंबीर चिरून घालावी
  9. कढीपत्ता
  10. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    शाबुदाणा छान भिजलेला घ्या आणि त्यात सर्व साहित्य घालून घ्यावे. बटाटे उकडून स्मॅश करून घ्या.

  2. 2

    बटाटे चागंले मिक्स करून घ्या आणि गोळा बनवून घ्यावे.

  3. 3

    गोळे बनवून ते चपटे करावे म्हणजे व्यवस्थित तळले जातात.गरम तेलात खरपूस तळून घ्या.

  4. 4

    ओल्या खोबर्याची चटणी दही घालुन घ्यावे आणि तयार वडे खाण्यास घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes