व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)

व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर सालून घेणे. गाजर,कांदा,सिमला मिरची,कोबी उभे पातळ कापून घेणे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेणे. आलं-लसूण किसून घ्यावे. बारीक चिरून घेतले तरी चालेल.
- 2
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. तेल घालणे. तेल तापले की, आलं-लसूण,हिरव्या मिरच्या घालून परतणे.
- 3
कांदा घालून 1/2 मिनिटे परतवून घ्यावे. नंतर गाजर परतावे. सिमला मिरची व कोबी घालून परतावे. मध्यम आचेवर गॅस ठेवून सर्व परतणे. भाज्या जास्त शिजवायच्या नाही.
- 4
सोया साॅस,टोमॅटो सॉस,घालून परतणे.
- 5
काळीमिरी पावडर,मीठ व शेजवान चटणी घालून हलवून घेणे. व्हिनेगर शेवटी घालून मिक्स करून घेणे.गॅस बंद करावा. कांदयाची पात वरून टाकावी. मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे.
- 6
एका वाटीत 1 टेबलस्पून मैदा घेणे. थोडे-थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट करून घेणे. एक स्प्रिंग रोल शीट घेणे. त्यावर एक चमचा तयार मिश्रण घालून एक बाजू ठेवून घ्यावी.
- 7
वरच्या सर्व बाजूंनी मैदयाची पेस्ट लावून घेणे. दोन्ही बाजूंनी दुमडून घ्यावे. नंतर रोल करून घेणे. अशाप्रकारे सर्व रोल करून घेणे.
- 8
गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवून सर्व तयार रोल तळून घ्यावेत.
- 9
गरमागरम व्हेज स्प्रिंग रोल टोमॅटो सॉस बरोबर खावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील मोमोज शब्द. चिकन,पनीर मोमोज करून झाले. म्हणून आज मी व्हेज मोमोज केले. हया रेसिपीत मी बदल केला. वरचे मैदयाचे आवरण साधे असते. मी त्यात पिझ्झा मसाला व थोडीशी काळीमिरी पूड घातली. त्यामुळे मोमोज या आणखी छान चव येते. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
व्हेज स्प्रिंग रोल (veg spring roll recipe in marathi)
#GA4#Week7 कुकींग मध्ये मुलीचा इंटरेस्ट वाढत चाललाय. आज नाश्त्याकरीता तिने व्हेज स्प्रिंग रोल बनवलेत. कुणाचीही मदत न देता. Pritibala Shyamkuwar Borkar -
व्हेज ब्रेड रोल (veg bread roll recipe in marathi)
#goldenapron3#week21#रोलआज मी मिक्स भाज्या वापरून झटपट होणारे ब्रेड रोल बनविले, मस्त झालेत. Deepa Gad -
स्प्रिंगरोल (spring roll recipe in marathi)
#GA4 #week3#चायनीजगोल्डन ऍप्रन4 पझल मधून मी चायनीज कीवर्ड सिलेक्ट करून स्प्रिंग रोल रेसिपी बनवली. स्प्रिंग रोल हे सर्वांचा आवडता पदार्थ आहे. Deepali dake Kulkarni -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
#GA4#week9#friedइव्हिनिंग स्नॅक्सचा चमचमीत प्रकार स्प्रिंग रोल..नक्की करून पहा. Shital Muranjan -
व्हेज स्प्रिंग रोल (veg spring roll recipe in marathi)
हे चायनीज रेसिपी आहे मी नेहमी बनवतेRutuja Tushar Ghodke
-
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील नुडल्स. रेसिपी - 1 शिल्लक चपातीचे आपण वेगवेगळे प्रकार करत असतो.आज मी चपातीचे नुडल्स बनवले आहे. मुलांना ही रेसिपी फार आवडते. Sujata Gengaje -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
मी ही रेसिपी cookpad live मध्ये केली होती.आपण कोणत्याही प्रकारच्या स्प्रिंग रोल साठी हे रॅपर युज करू शकतो . लेट पोस्ट करत आहे. Suvarna Potdar -
व्हेज स्प्रिंग रोल
#goldenapron3 #week 14 Ingredient #Maidaमुलीची २वर्षापुर्वी पर्यंत हाँटेलमधे गेल्यावर स्टार्टर मधे स्प्रिंग रोल ही आँर्डर ठरलेली असायची पण आता ती स्वत: इतका छान स्वयंपाक बनवते की आता हे स्प्रिंग रोल ही अगदी झटपट बनवते. ही रेसिपी तीचीच आहे.😊 Anjali Muley Panse -
व्हेज मंच्यूरियन (veg manchurian recipe in marathi)
आम्ही नेहमी करतो.सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. घरी केल्यामुळे भरपूर होते. Sujata Gengaje -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स (schezwan dosa spring rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी २फ्युजन रेसिपी थीममुळे समजलं आपण कितीतरी पदार्थांमध्ये ट्विस्ट आणून बनवू शकतो. मला खूप आवडतं पदार्थांमध्ये वेगळे प्रयोग करायला. आज मी चायनीज आणि साऊथ इंडियन रेसिपी एकत्र करून शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स बनवले. स्मिता जाधव -
ज्वारीच्या पिठाच्या नुडल्स (jowrachiya pithachya noodles recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील ज्वारी हा शब्द. भाकरी नेहमीच करते. म्हणून वेगळा पदार्थ करायचे ठरवले.यूटयूबवर ही रेसिपी पाहिली.आज नाष्टयाला लगेच केली.खूप छान चवीला व पौष्टिक ही.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#camb#व्हेज हक्का नूडल्स Rupali Atre - deshpande -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्प्रिंग रोल (समोसा)
#किड्स चायनिज रेसिपीज मध्ये सगळ्यांनाच आवडणार स्टा टर म्हणजे स्प्रिंग रोल मुलांना तर विषेश आवडीची डिश Chhaya Paradhi -
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
व्हेज बटरी नुडल्स (veg buttery noodles recipe in marathi)
#झटपट बटरी नुडल्सआज नुडल्स खाण्याची इच्छा घरच्या मंडळींची झाली लाॅकडाऊनमूळे जरा सगळे बाहेरचे पर्दाथ बंद आहेच. मग आज घरीच गरमागरम व्हेज बटरी नुडल्स केलेत .मी यात भाज्या वापरल्या आहेत. Jyoti Chandratre -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील पालक सूप हा शब्द. पहिल्यांदाच केले. खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
व्हेज पनीर काठी रोल (veg paneer kathi roll recipe in marathi)
#GA4 #week21 रोल कीवर्ड ओळखून हा पदार्थ मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
रोल (पापड रोल) (papad roll recipe in marathi)
#GA4#week21#keyword_rollपापड रोल चहा सोबत खाण्यास उत्तम मधल्या वेळेत Shilpa Ravindra Kulkarni -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#GA4 #week13पझल मधील चिली शब्द. आज मी #शेजवान चटणी केली.करायला सोपी आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
शेजवान नूडल्स विथ मोमोज (momos recipe in marathi))
#मोमोज #सप्टेंबरहा प्रकार जास्त नॉनव्हेज असल्यामुळे , मी करत नव्हते.नाव ऐकल्यावर सुधा कसे तरी वाटायचे.पण आज काल ची यंग जनरेश कोठे शांत बसते. मोमोज छान लागते छान लागते सारखे कानावर शब्द येत होते. सुरवातीला मी पहिल्यांदा केले होते ते मैदा चे केले होते. चवीला ठीक लागते,पण सारखे विचार चालू होते ह्यात काय व्हरिशन करता येईल की ते सगळे जण आवडीनी खातील.2 वेळा केले वेग वेग पद्धतीने . मात्रा शेजवान नूडल्स मोमोज केले आहेत. Sonali Shah -
स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे _सेलिब्रेशन"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स" आणि"फ्राईड क्रिस्पी नूडल्स" माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌आशा आहे, तिला आवडतील..😄😄 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या