स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)

"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स"
आणि
"फ्राईड क्रिस्पी नूडल्स"
माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌
आशा आहे, तिला आवडतील..😄😄
स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)
"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स"
आणि
"फ्राईड क्रिस्पी नूडल्स"
माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌
आशा आहे, तिला आवडतील..😄😄
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी पाण्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्या
त्यानंतर त्यात नूडल्स घाला, नूडल्स अर्धवट शीजले की चाळणीमध्ये काढून घ्या आणि त्या वर थंड पाणी ओतून नूडल्स निथळत ठेवून द्या - 2
आता एका मोठ्या कढई किंवा पॅन मध्ये 2-3 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करा, त्यात पातीचा कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट घालून मोठ्या आचेवर फ्राय करून घ्या
- 3
आता त्यात आपल्या आवडीच्या भाज्या जुलीयन मध्ये चिरून घालून घ्या आणि टॉस करून घ्या
- 4
आता यात शेजवान सॉस, नूडल्स मसाला घालून परतून घ्या आणि नंतर नूडल्स घालून घ्या, आणि मसाल्यामध्येआणि सॉस मध्ये नूडल्स चांगले परतून घ्या, टॉस करून घ्या, आणि थोडा वेळ शिजू द्या (जास्त शिजवू नका)
- 5
बाजूला मी काही नूडल्स जे आधी मी अर्धवट शिजवून घेतले होते, ते क्रिस्पी फ्राय करून घेतले, मला क्रिस्पि नूडल्स फार आवडतात
- 6
कुरकुरीत नूडल्स तुम्ही सूप मध्ये वापरु शकता, मी तर नुसतेच खाते. 👍👍
- 7
आणि थोडा वेळ शिजवून घेतल्यानंतर आपले "स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स" खायला एकदम तयार आहेत, बाजूला मी क्रिस्पी नूडल्स पण सर्व्ह केले आहेत...👌👌
I hope @nandini ला आवडतील...👌👌
Top Search in
Similar Recipes
-
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#camb#व्हेज हक्का नूडल्स Rupali Atre - deshpande -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज शेजवान हाका नूडल्स (veg schezwan hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2 #noodlesनूडल्स मधे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारात बनवता येतात. तसेच साधे आणि शेजवान नूडल्स दोन्ही प्रकारचे छानच लागतात. मी भरपूर भाज्या वापरुन व्हेज शेजवान हाका नूडल्स बनवले. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स. Shama Mangale -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand -
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
#jprकोबी, गाजर, सिमलामिरची, कांदा अशा कलरफुल भाज्या घालून केलेले हक्का नूडल्स अतिशय चविष्ट होतात Charusheela Prabhu -
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#VNR या थीम साठी मी माझी व्हेज शेजवान फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेंज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#fdr#friendshipday specialThe wonderful recipe dedicated to my wonderful friend @Rupali_1781 @cook_25820634 Suvarna Potdar -
व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)
#MWK"व्हेज चाऊमिन नूडल्स"होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍 Shital Siddhesh Raut -
व्हेज शेजवान फ्राइड राइस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी शेजवान व्हेज फ्राइड राइस ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
शेजवान व्हेज नूडल्स (SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)
नूडल्स माझ्याकडे चालूच राहतात अधून-मधून...नूडल्स हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार...कधी कधी मूड फ्रेश नसते कधीकधी खूप बोर वाटायला होत.... तर मग मी काय करते...😝😝😝मग मी छान फर्स्ट क्लास शेजवान स्पायसी नूडल्स बनवते,,,माझ्या मुड टोटली चेंज होऊन जाते...हे शेजवान नुडल्स खायला खूप मज्जा येतेकारण शेजवान नुडल्स हे खूप स्पायसी बनतात, आणि स्पाइसी शेजवान नुडल्स मला स्वतःला खूप आवडतात..कधीकधी मी इतकेच स्पायसी बनवते की कानातून वाफा येतात आणि डोळ्यातून पाणी येते,...अहो तीच तर मजा आहे ना,,, हाहाहा 😋😋😋 Sonal Isal Kolhe -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambसर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3 हे नूडल्स मी नेहमीच करते.Rutuja Tushar Ghodke
-
चिकन हक्का नूडल्स (Chicken Hakka Noodles Recipe In Marathi)
#DR2 भारती संतोष किणीगरमागरम चिकन हक्का नूडल्स संध्याकाळच्या डिनरला मेजवानीच Bharati Kini -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
स्मोकी चिकन हक्का नूडल्स (chicken hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2नूडल्स हा कीवर्ड घेऊन स्मोकी हक्का नूडल्स केलेत. नूडल्सला स्मोक दिल्यामुळे ते खाताना त्याची चव एकदम भन्नाट लागते. Sanskruti Gaonkar -
-
हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)
#GA4 #week3#HakkaNoodlesआजची ही रेसिपी घरी बनवण्यासाठी एकदम सोप्पी ” व्हेज हक्का नूडल्स ” Payal Nichat -
स्पायसी हक्का नूडल (hakka noodles recipes in marathi)
#कुकस्नॅप#फोटोग्राफी होमवर्कआज मी माझी प्रिय मैत्रीण सोनल ही ची रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे मला सोनल ची रेसिपी बनवताना खूप आनंद होत आहे एरव्ही मी नेहमी नूडल्स बनवते पण या वेळेस माझ्या मैत्रिणीच्या रेसिपी नुसार बनवले Maya Bawane Damai -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
-
कॉम्बिनेशन व्हेज राइस (veg rice recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप _डे_सेलिब्रेशन#माझी खास मैत्रीण शितल राऊत@shital_lifestyle हिला dedicate करून खास तिच्यासाठी बनवलेली डिश नंदिनी अभ्यंकर -
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambआज अचानक पाऊस पडत असल्याने संध्याकाळी काही तरी चटपटीत गरम खाण्याची इच्छा झाली म्हणून घरात उपलब्ध साहित्यात हक्का नूडल्स बनवण्याचे अचानक ठरवले व झटपट कमीत कमी साहित्यात नूडल्स बनवले तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
एग हाका नूडल्स (egg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2#cooksnakGolden apron 4च्या पझल मध्ये ऑमलेट आणि नूडल्स हे कीवर्ड ओळखून एग नूडल्स बनवायचे ठरवले.आपल्या ऑथर अर्चना जोशी ह्यांच्या रेसिपीत मी थोडासा बदल म्हणजे एग घालून ही रेसिपी बनवली. Nilan Raje -
-
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या