तिखट शंकरपाळी (tikhat shankarpale recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

ही तिखट शंकरपाळी बनवण्या मागचं कारण म्हणजे दिवाळीच्या सर्व गोड फराळा मध्ये आमच्या कडे एकमेव असा तिखट फराळ म्हणजे तिखट शंकरपाळी ही बनवली की सर्वात आधी हाच फराळ संपतो. तुम्ही पण करून पाहा. चला तर मग रेसिपी कडे वळूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपगव्हाचा पीठ,
  2. 4 चमचा गरम मोहन तेल,
  3. 2 चमचा रवा
  4. 1 चमचालाल तिखट,
  5. 1 चमचा तीळ,
  6. 1 चमचा क्लोनजी
  7. मीठ चवीनुसार,थोड्स हिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम गव्हायचा पिठात गरम मोहन टाकावे.

  2. 2

    मग तीळ, क्लोनजी, लाल तिखट,हींग,पीठात मिक्स करून घ्यावे. आणि त्यात थोडे कोमट पाणी घालून मळून घ्यावे.

  3. 3

    मळून घेतलेले पिठ 20 मिनटं तसेच ठेवावे.नंतर त्या पिठाची पोळी करून कापनीने आपल्याला हव्या तश्या कापून घ्यावे.

  4. 4

    आणि मग तेलात सोडुन तळून घ्यावे

  5. 5

    अश्या प्रकारे तिखट शंकरपाळी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

Similar Recipes