अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)

rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680

#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे.

अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)

#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2अंडे
  2. 1/2 वाटीबारीक चिरलेला पातीचा कांदा
  3. 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  4. 1/2 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनतिखट
  6. चवीपुरतं मीठ
  7. 1/4 टेबलस्पूनहळद
  8. 1/2 टेबलस्पूनमिरे पावडर
  9. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

10मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन अंडे काढून ठेवले.अंडे फेटून घ्यावे.

  2. 2

    अंड्यामध्ये पातीचा कांदा,कोथिंबीर,मिरची,मिरे पावडर,धने पावडर,जीरे पावडर,हळद,तिखट,मीठ टाकावे.

  3. 3

    नॉन स्टीक तव्यावर थोडेसे तेल टाकावे. तवा गरम झाल्यावर ऑमलेट तव्यावर पसरवावे. दोन्ही बाजूने पलटवून घ्यावे.

  4. 4

    ऑमलेट झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावे.

  5. 5

    ब्रेड तव्यावर भाजून घ्यावे. गरमा गरम ऑमलेट ब्रेड आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
रोजी

Similar Recipes