पापड-चटणी (papad chutney recipe in marathi)

Shital Patil @ssp7890
पापड-चटणी (papad chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पापड भाजून घ्या.केळा वेफर्स, बटाटा पापड एकत्र करुन घेऊ या.आता सर्व जिन्नस एकत्र करुन चुरा करा.
- 2
आता कढईत तेल तापवून त्यात मोहरी हिंग हळद मसाला घालून गरमागरम फोडणी करून घ्यावी.आता सर् व करा.
- 3
ही चटणी करून ठेवता येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आयत्या वेळची पापड चटणी (Velachi papad chutney recipe in marathi)
#KS7 #lost recipe- बर्याच वेळी कोणीतरी पाहुणे आगंतुक येतात,मग प्रश्न पडतो जेवणासाठी काय करायचे? भाजी नसते, तेव्हा हा पटकन होणारा घरात उपलब्ध असणाऱ्या जिन्नसातून पापड चटणी तयार करता येतो.अतिशय पौष्टिक, रूचकर, आरोग्यदायी आहे. Shital Patil -
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4#Week23# पापड चटणीपापड म्हटल की कुरकुरीत भाजलेला पापड , मसाला पापड , तळलेला पापड ...जसे की नागली, ज्वारी,गहू , साबुदाणा, तादुंळ.... असे विविध प्रकारचे पापड खाऊन आपण आपल्या जेवणाची लज्जत वाढवत असतो ,विशेषत: खिचडी , तसेच आमरस केला तर हमखास आपण पापड तळतोच ,तर आज मी तुम्हाला अगदी साधी सरळ रेसिपी दाखवत आहे, ती तुम्ही डब्यात भरुन कधीही खाऊ शकाल .. बघु या , Anita Desai -
झणझणीत पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#GA4 #week23 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पापड हा कीवर्ड ओळखून झणझणीत आणि झटपट अशी तोंडी लावण्यासाठी ही पापड चटणी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
पापडाची चटणी (papad chutney recipe in marathi)
#Ga4#week23#keyword_papadपापडाची चटणी झटपट होते. तोंडी लावण्यास उत्तम पदार्थ.भाजी कमी पडली तर आपण पापडाची चटणी करतो ,पण आम्ही तर भाजी जास्त असली तरी करतो छान लागतो.लवकर संपवावा लागतो नाही तर पापड नरम होतो.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
-
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
लाॅकडाउन मध्ये भाजी नाही तर बनवा पापड चटणी. Rajashree Yele -
झटपट पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
#पापड#चटणीही चटणी आयत्यावेळी पाहुणे येणार असतील तर प्रश्न पडतो, त्या करता हे सुटसुटीत ऑपशन, आणि झटपट होणारी. Sampada Shrungarpure -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23#papad नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड.Asha Ronghe
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पापड Purva Prasad Thosar -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#papadअतिशय चविष्ट व चटंकन होणारा व भुकेला थोडं क्षमवणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड जो हॉटेल वाल्यांचा कमाईचा पदार्थ आहे.ऑर्डर येईपर्यंत बरेच जण हा पापड चवीने खातात व भुकेला थोपवतात Charusheela Prabhu -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23पझल मधील पापड शब्द. हाॅटेल मध्ये स्टार्टर साठी मागवला जाणारा खास पदार्थ म्हणजे मसाला पापड. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ. Sujata Gengaje -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4 #week 23Papad हा किवर्ड घेउन मी पापड चुरा बनवला आहे. पटकन होतो. भूक लागल्यावर पटकन बनवून खाता येते. Shama Mangale -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे. Dipali Pangre -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 # Papad हॉटेल मध्ये गेले की प्रथम आपल्याला स्टार्टर लागते. मसाला पापड तर ऑल टाइम फेवरेट असते सर्वांचे. टेस्टी आणि क्रणची पापड . चला तर आज पाहू यात मसाला पापड ची रेसिपी Sangita Bhong -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 जेवणाची रंगत वाढवणारा आणि सर्वाना आवडणारा क्रंची मसाला पापड Janhvi Pathak Pande -
पापड चाट (papad chaat recipe in marathi)
#GA4 #week23 काही खावेसे वाटले तर पापड चाट करून पोटाची शांती करावी . Dilip Bele -
-
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
कितीही चांगला स्वयंपाक झाला असला..तरी जेवताना तोंडी लावायला काही ना काहीतरी वेगळे पाहिजे. म्हणजे बघा चटणी.. लोणच.. पापड..सॅलड कांदा काकडी दही..वगैरे वगैरे..कस असत न ताटामधील डावी बाजू ही नेहमी चटकमटक च असली पाहिजे.. 😋😋मग रोज रोज करायचे काय.. किंवा एखादा वेळेस घाई असते.. चटणी वैगेरे करण्यासाठी वेळ नसतो.. अचानक पाहुणे घरी आलेले असतात.. तेव्हा पटकन तयार असलेली चटणी आपण सर्व्ह करू शकतो. अशीच चटणी मी नेहमी डब्यात भरून ठेवते.. ति म्हणजे... पापडाची चटणी..करायला खूप सोपी.. चवीला मस्त..... वेळेवर तयार असलेली पापडाची चटणी घेवून त्यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदा मिक्स करा...... तयार आहे आपली पापड चटणी.. 💕💕💃🏻 Vasudha Gudhe -
सलाद पापड कोन (salad papad cone recipe in marathi)
#GA4 #week23 कीवर्ड आहे पापड तसं तर पुष्कळ काही रेसिपी होऊ शकतात पण कुरकुरीत पापड आणि सलाद यांची जोडी खूप जमते आणि स्टार्टर म्हणून आजही पापड एव्हरग्रीन आहे R.s. Ashwini -
कुर्रम् कुर्रम् पापड रोल (papad roll recipe inm arathi)
#GA4 #week23हा पापड रोल अत्यंत चविष्ट लागतो. पूर्वी भूक लागल्यावर असा रोल तयार करून द्यायचे . व्यवस्थित पोट तर भरतेच आणि तोंडाला यम्मी टेस्ट येते . पटकन होणारा हा रोल कसा करायचा ते पाहूयात. Mangal Shah -
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Papadजेवणासोबत तोंडी लावायला ,पापड पासून बनणारा एक झटपट प्रकार..😊 Deepti Padiyar -
पापडांची चटणी (papad chutney recipe in marathi)
भाजीला काही नसेल किंवा कंटाळा आला असेल, भाजी खायचा कंटाळा आला असेल, अशावेळी झटपट होणारी चटणी आहे.मस्त कुरकुरीत लागणारी चटणी आहे. मी नेहमी करते.याला पापड चुरी ही म्हणतात.हे मला पहिल्यांदा कळले. Sujata Gengaje -
-
स्ट्रीट स्टाईल - चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23#Papad (पापड)ओळ्खलेला कीवर्ड आहे पापड. आज मी स्ट्रीट स्टाईल मसाला पापड केला आहे, जो बरयाच मेट्रोपोलिटिकन शहरात प्रसिद्ध आहे. चला तर म ही झटपट होणारी रेसिपी बघूयाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Toast, Papaya, Kadhai Paneer, Fish fingers, Chettinad, Papad Sampada Shrungarpure -
-
-
साबुदाणा बटाट्याचे पापड (sabudana batatyache papad recipe in marathi)
#GA4#week23कीवर्ड मध्ये पापड हा थीम घेऊन बनवलेला बटाटा पापड.... पापड अनेक प्रकाराने बनवला जातो पण आज मी बटाटा आणि साबुदाण्याचे पापड एका महिन्यापूर्वी केले होते पण पापड बनवण्याचे फोटो मी काढून ठेवले होते. Gital Haria -
पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi)
#GA4 #week23पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे. Devyani Pande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14603071
टिप्पण्या