चीझी नगेट्स (cheesy nuggets recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका भांड्यात बटाटे किसून घ्यावे आणि कॉर्नफ्लेक्स मिक्सर मध्ये घालून बारीक पावडर करून घ्यावी.
- 2
आता त्यात चीझ, ओरेगॅनो, तिखट, मीठ, हिरवीमिरची,अर्धी कॉर्नफ्लेक्स पूड घालून एकजीव करून घ्यावे.
- 3
आता मिश्रणाचे नगेट्स बनवतांना आत चीझ भरून बंद करावे.
- 4
आता एका भांड्यात मैदा, मीठ आणि पाणी याचे दाटसर मिश्रण बनवून घ्यावे.
- 5
आता तयार नगेट्स मैद्याच्या मिश्रणात आणि उरलेल्या कॉर्नफ्लेक्स च्या पूड मध्ये घोळवून घ्यावे.मग 20 मिनिटे फ्रीझ मध्ये ठेवावे.
- 6
आता हे नगेट्स गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे.
- 7
चीझ नगेट्स तयार आहेत, हे चीझी नगेट्स कोणत्याही डीप किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
-
क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)
#GA4 #week10#cheezeचीझ हा शब्द वापरून मी चिझी शंकरपाळी बनविली. Deepa Gad -
चीझी व्हेजिटेबल क्वेस्डिला (Cheesy Vegetable Quesadilla recipe
#GA4 #week21Mexican या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.Quesadilla बनविण्यासाठी मी पालक टाॅटिला वापरले आहेत. Rajashri Deodhar -
चीझी-व्हेजि सॅंडविच (cheesy veggie sandwich recipe in marathi)
#GA4#week10#keyword_cheese"चीझी-व्हेजि सॅंडविच" माझ्या मुलाचा आवडता पदार्थ...👌👌 Shital Siddhesh Raut -
-
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
-
-
चिझी शंकरपाळे (cheesy shankarpali recipe in marathi)
#GA4 #week10#चिझ प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मिनी चीझी पोटॅटो हाॅट डाॅग्स् (Mini Cheesy Potato Hot Dogs recipe in marathi)
#GA4 #Week1 #Potato हा keyword वापरून मी हे veg हाॅट डाॅग्स् बनवले आहेत... 😍😋 Ashwini Jadhav -
चिझी बेबी कॉर्न जलफ्रेझी (cheesy baby corn jalfrezzy recipe in marathi)
#GA4 #week17#Cheese (चीझ)Cheese हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे. आता बेबी कॉर्न थंडी चा सीझन मध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. तसेच बेल पेपर (लाल, पिवळी) ही उपलब्ध असते.निसर्ग इतका छान रंगांनी भहरलेला आहे की कुठलेही भाजीत खायचे रंग वापरावेसे वाटतच नाहीत.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Cocktail/mocktail, Cheese, Dal makhani, Shahi paneer, Chia, Pastry Sampada Shrungarpure -
-
कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस (matar cheese patties recipe in marathi)
#EB3#W3"कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस " हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच.महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत. तर अशीच टेस्टी कुरकुरीत आणि चिझी मटार पॅटीस ची रेसिपी आज आपण बघणार आहोत....👍👍चला तर मग रेसिपी बघूया....👌 Shital Siddhesh Raut -
-
-
चीझी चीझ बॉल्स (cheesy cheese balls recipe in marathi)
#SRग्रेट पार्टी स्टार्टर, इवेनिंग स्नॅक, मुलांचा आवडता तसेच मोठ्यांचाही आवडता पदार्थ....आमच्या घरातलं सगळ्यांचा favourite पदार्थ...चला तर मग recipe पाहुयात😋😋 Megha Jamadade -
चीझी मेक्सिकन राईस (cheese mexican rice recipe in marathi)
#GA4 #week17 #Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील Cheese हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी मेक्सिकन राईस रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
चीझी व्हेज बन (cheesy veg bun recipe in marathi)
चीझ माझ्या कडे अति प्रिय आहे सर्वांना,,छोट्या भुकेसाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे,,,चीझ जनरली सगळ्याच मुलांना आवडते,,गरम चीज खाणे हे आरोग्याला तसे चांगले आहे,ते थंड कधीच खाऊ नये ते नेहमी गरम असावे,,करुन बघा छान मजा येते हे पाव खायला,,मोठ्या छोट्या सर्वांसाठी हे एकदम मजेशीर आहे Sonal Isal Kolhe -
चिकन सोया नगेट्स (Chicken soya nuggets recipe in marathi)
#Heartकाल वर्षा मॅडम ने विचारला तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तींना काय आवडतं.माझा परिवार माझ्या सगळ्यात जवळ चा आहे त्यामुळे त्यांची टेस्ट आणि लाईक्स माझ्या साठी खूप महत्त्वाची आहे.चिकन सोया नगेट्स माझ्या मुलांचे सगळ्यात आवडीचे आहेत. हे नगेट्स तुम्ही बनवून फ्रीझर मध्ये स्टोअर करू शकता, म्हणजे तुमच्या मुलांना हवे तेव्हा देऊ शकता.तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. Deepali Bhat-Sohani -
-
-
चीझी गार्लिक बटर नान (cheese garlic butter naan recipe in marathi)
#GA4 #week9 #Maidaक्रॉसवर्ड पझल मधील 'Maida' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चीझी गार्लिक बटर नानची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
-
इटालियन चीझी पोहा कटलेट (italian cheese poha cutlets recipe in marathi)
#cpm4चीझ, पोहे, इटालियन हर्ब यांच मस्त असे कॉम्बिनेशन करून बनवलेले इटालियन चीझी पोहा कटलेट खूप चविष्ट लागतात. एकदम यम्मी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
तिरंगा भाजी
#लॉकडोउन ही भाजी खरे तर मिक्स भाजी आहे ... लहान मुलांना जरा काही वेगळे नाव सांगितले तर ते नवीन म्हणून खातात .. आणि ही पण एकदम सोफी आहे . Kavita basutkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14630541
टिप्पण्या (7)