चीझी टोस्ट सॅंडविच🥪🥪 (cheesy sandwich toast recipe in marathi)

Jaishri hate @cook_22865448
चीझी टोस्ट सॅंडविच🥪🥪 (cheesy sandwich toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात अगोदर आपण आलू ची भाजी बनवून घ्यायची आलू ची भाजी झटपट तयार करण्यासाठी आलू बारीक किसून घ्यायचा. सगळी सामग्री खाली दिल्याप्रमाणे बारीक चिरून घ्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरीच्या तरका द्यायचा. नंतर कांदे मिरची घालून परतून घ्या एक मिनिट.
- 2
कांदा झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून शिजवून घ्यायचं नंतर किसलेला आलू तिखट मीठ हळद घालून दोन मिनिटे शिजवून कोथिंबीर घाला चटणी तयार.
- 3
सँडविच ब्रेडला चिली सॉस लावायचा नंतर त्यावर तयार केलेली आलू ची चटणी घाला.
- 4
आलू ची चटणी लावल्यानंतर वरून चीज किसून तुमच्या आवडीनुसार घाला, तव्याला तूप लावून त्यावर दोन्ही साईड ने सँडविच भाजून घ्यायचे.
- 5
मुलांचा आवडीचा चीज सँडविच तयार तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चीझी-व्हेजि सॅंडविच (cheesy veggie sandwich recipe in marathi)
#GA4#week10#keyword_cheese"चीझी-व्हेजि सॅंडविच" माझ्या मुलाचा आवडता पदार्थ...👌👌 Shital Siddhesh Raut -
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
-
चिझी रवा पिझ्झा (cheesy rava pizza recipe in marathi)
#GA4 #week10#Cheeseक्रॉसवर्ड पझल मधील 'Cheese' हा कीवर्ड सिलेक्ट करून मी लहान मुलांचा आवडीचा पदार्थ पिझ्झा बनविला आहे. सरिता बुरडे -
-
चीझि मॅगी नूडल्स फ्रँकी (cheese Maggie noodles Frankie recipe in marathi)
#GA4 #week10 #cheese Preeti V. Salvi -
-
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #Week16 'पेरी पेरी' हा क्लु घेऊन ही रेसिपी केली आहे. Amruta Parai -
-
सॅंडविच (sandwich recipe in marathi)
#GA4#week3#September Easy and quick veg Mayo sandwhich nilam jadhav -
चिजी वेजी टोस्ट सॅंडविच (cheese veggie toast sandwich recipe inmarathio)
#GA4 #week10#cheeseवेगवेगळ्या प्रकारचे सॅंडविच हे सगळ्यांनाच खूप आवडतं. आमच्या कडे चिज घालून केलेलं सॅंडविच तर जास्तच आवडीचं. कधी कधी तर फक्त ब्रेकफास्टलाच नाही तर चेंज म्हणून लंच किंवा डिनरला पण चिज सॅंडविच खायला हेल्दी आणि पोटभरीला बरं पडतं. आज मी चिज आणि आलू पराठ्याची बटाट्याची भाजी शिल्लक होती ती घालून सॅंडविच बनवलं होतं. खूपच मस्त टेस्टी झालं होतं. त्याची अगदी सोपी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळ्याची गंमतआज सकाळपासून खूप पाऊस पडत होतं आज काहीतरी चटपटा खायचं होतं. मग मी गरमा गरम बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच बनवली.पावसात खायची मज्जा वेगळी आहे. जितकं गरमा गरम खाऊ इतकच मज्जा. Sapna Telkar -
अँटिक सॅंडविच (sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट १(पावसाळी गंमत)मि ह्या सॅंडविच चे नाव अँटिक सॅंडविच ठेवले आहे .कारण ह्या सॅंडविच मध्ये आपण अजूनही वेगवेगळ्या नवीन पदार्थांचा उपयोग करून त्याची पौष्टिकता वाढवू शकतो जसे की काकडीचे स्लाईस, मिक्स भाजी, गाजर इत्यादी Shilpa Limbkar -
बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (batata bread toast sandwich recipe in marathi)
#झटपट आज मी नाष्टा बनवली आहे. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच. जास्त तेलाचा वापर न करता. तर चला पाहू रेसिपी Sapna Telkar -
-
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
चीज वेज पॉकेट (cheese veg pocket recipe in marathi)
#GA4 #week10#Cheese रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
-
-
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
टोस्ट गडबड सँडविच (sandwich recipe in marathi)
सँडविच अनेक प्रकारचे असतात आज एक नवीन प्रकार करून बघितला सोपा आणि मस्त ह्यात ना स्लाईज करायची कटकट ना कसली धांदल Prachi Manerikar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14095030
टिप्पण्या