इडली फ्राय (idli fry recipe in marathi)

#SR
इडली दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो पुर्ण भारतात लोकप्रिय आहे . इडली हाय nutricious पदार्थ आहे कारण जेंव्हा आपण इडली चे पिठ फेरमेन्ट करतो तेंव्हा त्याची पौष्टिकता अधिकच वाढते . त्यामुळे ताजी इडली सांबर चटणी असो किंवा शिल्लक राहिलेली इडली असो ती वाया जात नाही .ताजी इडली तर सुंदर लागतेच पण शिल्लक राहिलेल्या इडली चे पण अनेक प्रकार सध्या केले जातात त्यातीलच एक पाककृती मी आज बनवली आहे तर बघू मग मी केलेले इडली फ्राय कसे केले ते ....
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR
इडली दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो पुर्ण भारतात लोकप्रिय आहे . इडली हाय nutricious पदार्थ आहे कारण जेंव्हा आपण इडली चे पिठ फेरमेन्ट करतो तेंव्हा त्याची पौष्टिकता अधिकच वाढते . त्यामुळे ताजी इडली सांबर चटणी असो किंवा शिल्लक राहिलेली इडली असो ती वाया जात नाही .ताजी इडली तर सुंदर लागतेच पण शिल्लक राहिलेल्या इडली चे पण अनेक प्रकार सध्या केले जातात त्यातीलच एक पाककृती मी आज बनवली आहे तर बघू मग मी केलेले इडली फ्राय कसे केले ते ....
कुकिंग सूचना
- 1
कांदा,टोमॅटो, शिमला मिरची,कोथिंबीर बारीक चिरून घ्या व बाकी साहित्य एकत्र करून घ्या,इडली चे सुरीने 5-6 असे एक इडली चे तुकडे करून घ्या,सगळ्या इडली चे असेच तुकडे करून घ्या
- 2
एक कढई ठेवून त्यात फोडणी करून हिंग,कढीपत्ता, कांदा, मटार, शिमला मिरची घालून चांगले परतून घ्या हे सर्वं परतून झाले की टोमॅटो घाला व पुन्हा परंतुन घ्या मग लाल तिखट, मीठ, साखर,हळद घाला व हलवून घ्या मग त्यात इडलीचे तुकडे घाला
- 3
इडली तुकडे टाकून सगळं एकत्र हलवून घ्या व झाकण लावून एक वाफ काढा,मग नंतर शेवटी कोथिंबीर घाला व गरमागरम सर्व्ह करा
Similar Recipes
-
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
# GA4# week7-. Breakfast.फ्राय इडलीगोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडलीपासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. rucha dachewar -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR स्टार्टर हा सध्याचा ट्रेण्ड आहे .कोणताही कार्यक्रम असो ,वाढदिवस असो ,लग्न असो,बारसे असो,डोहाळे जेवण असो,भिशी असो स्टार्टर शिवाय जेवणाची सुरवातच होत नाही.तर आज काल या स्टार्टर मध्ये अनेक नवे जुने पदार्थ केले जातात ,आम्हाला कूकपॅड नि दिलेल्या या विषयातर्गत की वर्ड इडली फ्राय या वर्ड मधून मी इडली वडा फ्राय केला आहे. इडली वडा फ्राय ही पाककृती तुम्ही शिल्लक राहिलेल्या इडली पासून देखील करू शकता. स्टार्टर मध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन स्टार्टर तुम्ही नक्की करून पहा तर मग बघूयात हा चवदार इडली वडा फ्राय कसा करायचा ते... Pooja Katake Vyas -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#GA4 #week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडली पासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. Rupali Atre - deshpande -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
काल इडली-सांबर केला होता. त्याच्या इडल्या शिल्लक राहिल्या होत्या. म्हणून आज इडली फ्राय केले.Rutuja Tushar Ghodke
-
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#झटपटइडली सांबर तर सगळ्यांनाच आवडते.एकदा आई कडून इडली जास्त झाली.मग उरलेल्या इडलीचे काय करायचं ? मग काय शिळ्या पोळीला फोडणी देतो तशी दिली फोडणी इडलीला. मस्तच झाली होती आणि टीटाइम नाश्ता पण झाला. Bhanu Bhosale-Ubale -
मसाला इडली फ्राय (masala idli fry recipe in marathi)
#rbr # श्रावण शेफ week 2...आजकाल इडली प्रत्येकाच्या घरी बनते.. पण तशी इडली खाण्यापेक्षा, शिळ्या इडल्या फोडणी देऊन केलेला, पदार्थ, माझ्या भावाला जास्त आवडतो..योगायोगाने, मी तिरंगी इडल्या केल्या होत्या.. आणि त्यातील काही शिल्लक राहिलेल्या.. म्हणून, या थीम चे निमित्त पाहून, मी आज त्याचेच, झटपट होणारे...मसाला इडली फ्राय केले.. वेगळ्या चविकरिता मी त्यात मॅगी मॅजिक मसाला वापरलाय.. छान चव येते त्याने.. Varsha Ingole Bele -
मसाला इडली फ्राय (masala idli fry recipe in marathi)
#SRमसाला इडली फ्रायआधी इडली उरली की प्रश्न पडायचा काय करायचं,पण आता तसं होत नाही कारण मसाला इडली फ्राय करता येते.चला तर मग बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#sr#idli#इडलीफ्रायदक्षिण मधला सर्वात फेमस असा इडली हा नाश्त्याचा प्रकार भारतात नाही तर विदेशातही खुप लोकप्रिय असा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिक ही आहे बऱ्याचदा इडली सांबर डोसा असा आठवड्याचा एक बेत तर सर्वच घरांमध्ये असतो इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर आता इडलीचे अजून काय करता येईल अजून कोणता पदार्थ तयार करता येईल या आयडिया पासून इडली फ्राय तयार झाली आणि उरलेल्या इडलीला फ्राय करून परत तिला वेगवेगळ्या प्रकारचे तडके देऊन इडलीचा आस्वाद घ्यायला लागले इडली अजुनच टेस्टी झाली इडली सांबर चटणी बरोबर आपल्याला जास्त आवडते ती स्वतः जास्त चविष्ट नसल्यामुळे फ्राय केल्या नंतर तिची चव अजून छान होते.मी तयार केलेली इडली फ्राय खास इडली फ्राय डिश बनवण्यासाठी तयार केलेली इडली आहे अशाप्रकारे इडली तयार करून फ्राय करून स्टार्टर किंवा नाश्त्यात रात्रीच्या जेवणातून घेतली तरी चालते मग सांबर चटणी चा राढा जरा कमी होतो एक छान नाश्ता तयार होतो प्रत्येक जण आपल्या आपल्या व्हेरिएशन ने इडली फ्राय करतात चायनीज पद्धत वेगवेगळ्या फोडणी ग्रेव्ही तयार करून इडली ला तडका देतात . इथे मी इडली फ्राय करताना तिची ऑथेंटिक टेस्ट जाऊ न देता तडक्यात गन पावडर आणि सांभर पावडरचा उपयोग केला आहे ज्यामुळे इडलीचा ऑथेंटिक टेस्ट मिळतो.इडलीवर त्या पावडर चा कोड झाल्यामुळे ती अजून टेस्टी लागते. त्यासाठी मी मिनी इडली तयार केल्या आहे या मिनी इडली मि मुलीला टिफिन मध्ये शाळेत असताना नेहमी दयाईची . दिसायलाही क्युट दिसते आणि वन बाईट मध्ये खायला मजा येते, आकर्षकही दिसते म्हणून अशा प्रकारची मिनी इडली तयार करून इडली फ्राय तयार केले.इटली फ्राय ची रेसिपी तून नक्कीच बघा रेसिपी कशी तयार केली आवडली तर नक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
गडबडी इडली (idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9मी या थीम मध्ये साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन दोन्ही चे फ्युजन केले आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची खास मिसळपाव ची मिसळ आणि साऊथ ची फेमस इडली दोन्ही मिळून ही डिश बनवली आहे. अगदी सुरेख अशी ही डिश आहे. मिसळ पाव तर आपण नेहमीच खाली आहे पण ही गडबडी इडली म्हणजेच मिसळ इडली चा फ्युजन एकदा नक्की करून पाहा. Pallavi Maudekar Parate -
मसाला इडली फ्राय विथ चिली (Masala Idli Fry With Chilli Recipe In Marathi)
#CHR... भारतीय पदार्थ चायनीजचा तडका देवून... मसाला इडली फ्राय विथ चिली... झटपट होणारा पदार्थ.. शेजवान सॉस आणि सोया सॉस वापरून केलेला... Varsha Ingole Bele -
शिल्लक भाताची इडली (Rice Idli recipe in Marathi)
शिल्लक राहिलेल्या भाताच्या मी तशा बर्याच रेसिपी कुकपॅड वरती अपलोड केलेली आहे त्या मधली ही अजून एक रेसिपी...शिल्लक भाताचे खुसखुशीत इडली नक्की करून बघा.... Prajakta Vidhate -
इडली चिली फ्राय (idli chili fry recipe in marathi)
#GA4 #week7Breakfast...हा कीवर्ड घेऊन बनवली इडली चिली फ्रायआपल्याकडे नाश्त्याचला खूप सारे पदार्थ केले जातात. कांदेपोहे, उपमा, थालीपीठ, आप्पे, डोसा, इडली.... आपण इडली करतो पण बऱ्याचवेळा ती उरते मग पुन्हा तीच इडली चटणी-सांबर सोबत खाणे नको वाटते. तेव्हा आपण त्याची इडली चिली करू शकतो..उरलेली इडली हवाबंद डब्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ही रेसिपी करून बघा...कशी पटापट फस्त होते. आणि उरलेल्या इडलीमुळे दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याचा प्रश्न पण सुटेल. Sanskruti Gaonkar -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1इडली सांबर हा प्रत्येकाचा प्रमाणेच मला सुद्धा खूप आवडता पदार्थ आहे.हलकाफुलका पण पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.तसेच हा वेळी-अवेळी खाण्यासाठी उपयुक्त व पोटभरीचा पदार्थ आहे. आजकाल इडली पीठ तयार मिळत असल्यामुळे कधी पण आपण इडली-सांबर बनवू शकतो चटणी वेगवेगळ्या प्रकारच्या ही बनवता येतात Shilpa Limbkar -
इडली फ्राय (Idli Fry Recipe In Marathi)
शिल्लक राहिलेल्या इडल्यांपासून कुरकुरीत चविष्ट इडली फ्राय#SIR Neelam Ranadive -
तडका इडली चटणी (tadka idli chutney recipe in marathi)
#cr #तडका इडली चटणी! खरतर इडली-सांबार असा कॉम्बो आहे.. पण योगायोगाने आज मी इडली सोबत चटणी केलेली आहे खोबऱ्याची.. त्यामुळे तडका इडली चटणी ही कॉम्बिनेशन रेसिपी पोस्ट करीत आहे. इडली साठी इडली रवा वापरला आहे... पण खूप छान spongy झाली आहे इडली... Varsha Ingole Bele -
इडली फ्राय हरियाली तडका (idli fry hariyali tadka recipe in marathi)
#SRमिनी इडली म्हणजे बच्चे कंपनीचा आवडता पदार्थ. त्या मध्येच निरनिराळे व्हेरिएशन करून पौष्टिक आणि चवदार पदार्थ मुलांना खाऊ घालण्यासाठी त्यांची आई नेहमीच क्लुप्त्या शोधत असते. आज अशीच एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आले आहे. जी पाहताच सर्वांनाच आवडेल आणि तितकीच चविष्ट. नक्की करून पहा. Shital Muranjan -
इन्स्टंट रवा इडली फ्राय (instant rava idli fry recipe in marathi)
#breakfast... जर इडल्या शिल्लक राहिल्या, तर त्याचा उत्तम पर्याय.. इडली फ्राय... Varsha Ingole Bele -
-
इडली भजी (idli bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीरवा इडली दुसऱ्या दिवशी बाकी राहिली, मग नुसती फ्राय इडली करायची तर मी त्या इडली ची भजी बनवली एकदम पटापट टेस्टी भजी तयार...Pradnya Purandare
-
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#cooksnap.. काल संध्याकाळी इडली केल्यात त्यातल्या मुद्दम काही वाचवून ठेवल्या आज चा नास्टा करायला... ही रेसिपी #Shital Patil ह्यांची ही रेसिपी मी थोड्याफार फरकाने ट्राई केली.... Devyani Pande -
इडली सांबर (idli sambar recipe in marathi))
#dr#सांबर#दाल रेसिपीज काॅन्टेस्ट "इडली सांबर"सांबर बनवायचच आहे तर इडली पण करुया.. लता धानापुने -
फ्राईड इडली (fried idli recipe in marathi)
#Sr. इडली हा प्रकार असा आहे की केल्या वर तर पोटभर खाता येतो. पण उरलेले पीठ असो की इडली असो ते देखील उपयोगात आणता येते. Archana bangare -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
इडली बॅटर अप्पे (Idli Batter Appe Recipe In Marathi)
#SIR.. कधी कधी काही शिल्लक राहिले की त्यातून वेगळा पदार्थ करायची प्रेरणा मिळते. म्हणून आजचे हे इडली बॅटर अप्पे.. Varsha Ingole Bele -
इंडो-चायनिज इडली मन्चूरियन (Indo-Chinese idli manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीइडली मन्चूरियन चविष्ट आणि रुचकर असा, स्नॅक्स किंवा स्टार्टर साठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही फ्रेश इडली चा वापर करू शकता किंवा राहिलेल्या इडली चा वापर देखील तुम्ही करू शकता.इडली मन्चूरियन हे चायनीज आणि साउथ इंडियन रेसिपी चे फ्यूजन आहे. करायला अगदी सोपी पण तेवढीच चटपटीत आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे.....*इंडो-चायनिज इडली मन्चूरियन.*..💃💕 Vasudha Gudhe -
रवा इडली रेसिपी (rava idli recipe in marathi)
#ccs#रवा इडली नमस्कार फ्रेंड्स, जागतिक शिक्षण दिन निमित्त जी कुक पॅड ची शाळा घेण्यात आली आहे. त्याचे सत्र दुसरे चालू झाले आहे. या दुसऱ्या सत्रासाठी मी रवा इडली बनवत आहे. रवा इडली हा इडली चा झटपट बनणारा असा प्रकार आहे. इडली सांबर आता फक्त साऊथ इंडिया मध्येच नाही, तर भारतात सर्वत्र आवडीने खाल्ले जाते. आता तर फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील इडली सांबर, पावभाजी ,वडापाव हे भारतीय पदार्थ प्रसिद्ध झाले आहे. विदेशी लोक सुद्धा हे पदार्थ आवडीने खातात. चला तर बनवूया रवा इडली.स्नेहा अमित शर्मा
-
इडली-फ़ाय (Idli Fry Recipe in Marathi)
#स्ट्रीट-इडली चटणीचा कंटाळा आला की इडली फ़ाय !बाहेर नेहमी मिळणारा सहज-सोपा पदार्थ करु या इडली फ़ाय.........मुलीचा आवडता मेणू Shital Patil -
इडली पिठाचे अप्पे (Idli Pithache Appe Recipe In Marathi)
#BRKतांदळाचे अप्पे हा नाश्ता उत्तम पर्याय आहे आणि उरलेल्या इडलीच्या पिठातही अप्पे बनवले जातात. सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की, मनसोक्त अगदी पोटभर हा नाश्ता करावासा वाटतो. आप्पे हा खरं तर दाक्षिणात्य पदार्थ पण त्याला आपण मराठमोळा कधी बनवला कळलंच नाही. चला तर मग बघुया इडली पिठाचे अप्पे.... Vandana Shelar -
एकझाँटीक पॅन फ्राईड इडली (pan fried idli recipe in marathi)
#इडली आपल्या सर्वांच्या चा घरी इडली ही नेहीचीच आहे, आपल्या सर्वांचा आवडीचा हा खाद्य पदार्थ आहे,,आपल्या महाराष्ट्राचा हा पदार्थ नाही तरही हा आपल्याला खुप आवडतो...माझे मुल लहान असतात इडली ही नेहमीच असायची, कारण छोट्या मुलांना इडली ही खुप आवडते, आणि माझे माहेर अकोला असल्याने नातेवाईक इथे कोणीच नाही मग मुलांचा वाढदिवसा चा दिवशी सोपे काय बनव्हायेचे जेणे करून मी दमली नसलेली पाहिजे, कारण माझ्या मदतीला का कोणीच नव्हते राहत, मुल छोटी होती, आणि त्यांची तयारी आणि घर नीट ठेवणे आणि घरी येणारे बर्थ डे गेस्ट इतके सगळे मला एकटीला पाहणे खुप त्रासदायक ठरत असे, म्हणून मग इडली ही मला सोपी वाटते, सांबार बनवून ठेवणे, आणि चटण्या पण सकाळी बनवून ठेवणे, आणि इडली ही दुपारी बनवून ठेवणे, आणि सायंकाळी गेस्ट आले की सांबार गरम करून इडली सोबत गेस्ट का देणे सोपे आणि सोईस्कर...म्हणजे मी पण फ्रेश आणि मुल पण आनंदी....अशी ही माझी आवडती इडली....आता मुल आता मोती झाली, आणि आताही त्यांना इडली खुप आवडते, पण त्यांना प्रत्येक गोष्टीत वेगळे काहीतर पाहिजे म्हणजे त्यांचा चेहेरा छान खुलतो....म्हणून नेहमीचा इडली चा प्रकाराला थोडा ट्विस्ट देऊया म्हणून ही छान मस्त चटपटीत, आणि झणझणीत इडली मी करण्याचा प्रयत्न केला,आणि तो सफल झाला,,मुलांना खुप आवडली इडली...... Sonal Isal Kolhe -
More Recipes
- बीटरूट सॅलड... बीटाची कोशिंबीर.. (beetachi koshimbir recipe in marathi)
- कच्च्या केळीचे काप (raw banana kaal) (kachyachya kediche kaap recipe in marathi)
- सूजी हलवा / साजूक तुपातला शिरा (suji hlawa recipe in marathi)
- चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
- बटाट्याचे चिप्स (sundried) (batatyache chips recipe in marathi)
टिप्पण्या (2)