रोज थंडाई विथ आईस्क्रीम (rose thandai with ice cream recipe in marathi)

Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248

#hr

रोज थंडाई विथ आईस्क्रीम (rose thandai with ice cream recipe in marathi)

#hr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५/७मि.
एका व्यक्तीला
  1. 2 टेबलस्पूनबदाम
  2. 2 टेबलस्पूनकाजू
  3. 1 टेबलस्पूनपिस्ता
  4. 1 टेबलस्पूनखसखस
  5. 2 टेबलस्पूनखरबूज बी
  6. 1 टेबलस्पूनसोप
  7. 1/2 टेबलस्पूनविलायची पाउडर
  8. ३/४ टेबलस्पून साखर (कमी जास्त प्रमाणात घेवू शकतो.)
  9. ७-८ केसर काड्या
  10. 1/4 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  11. 1 कपथंडगार दूध
  12. 2 टेबलस्पूनरोज सिरप
  13. 1सकूप व्हॅनिला आईस्क्रिम
  14. आवडीनुसार गुलाब पाकळ्या

कुकिंग सूचना

५/७मि.
  1. 1

    सर्व प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता बारीक करून घ्यावे.चालू बंद स्पीड वर बारीक करून घ्यावे.

  2. 2

    नंतर सोप, साखर, खसखस, गुलाब पाकळ्या,टरबूज बी बारीक करून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये केसर काड्या,विलायची पाउडर,मिरे पूड घालून चांगले मिक्स करून घ्यावे.तयार‌झाले थंडाई प्रिमिक्स

  4. 4

    आता आपण एका ग्लास मध्ये २ टेबलस्पून थंडाई प्रिमिक्स,२/३टेबल स्पून रोज सिरप,१कप दूध घालून चांगले मिक्स करून त्यामध्ये १ सकूप व्हॅनिला आईस्क्रिम घालून सर्व्ह करू.वरून थोड्या गुलाब पाकळ्या घालू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Pangre
Dipali Pangre @cook_26603248
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes