पालक सूप (palak soup recipe in marathi)

पालकमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, vitamin A, vitamin B, Vitamin C, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असते. व या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकारक अशी भाजी आहे. मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातुन जेवढ्या प्रमाणात प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने पालकातून मिळतात. पालक चे सूप हे झटपट होते.
#hs
पालक सूप (palak soup recipe in marathi)
पालकमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच अमायनो ॲसिड, प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ, vitamin A, vitamin B, Vitamin C, त्याचबरोबर फॉलिक ॲसिड देखील भरपूर प्रमाणात असते. व या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकारक अशी भाजी आहे. मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन फायदेशीर आहे कारण मांसाहारातुन जेवढ्या प्रमाणात प्रथीने मिळतात, तेवढीच प्रथीने पालकातून मिळतात. पालक चे सूप हे झटपट होते.
#hs
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका टोपामध्ये पालकाचे दोन तुकडे करून त्यात उभा चिरलेला कांदा व टोमॅटो ८ मिनिटे शिजत ठेवावी.
- 2
सर्व मिश्रण शिजल्यावर मोठ्या मिक्सर च्या भांड्यात काढावे त्यात वरील साहित्य ऍड करावे.(गरम मसाला, धनेजिरे पूड, काळ मीठ, चाट मसाला, काळीमिरी पूड)व बारीक करून घ्यावे
- 3
नंतर सर्व मिश्रण एका टोपामध्ये काढून चांगलं उकळून घ्यावे त्यात आलं लसूण पेस्ट व हवं असल्यास मीठ ऍड करावे. गरमा गरम तयार पालक सूप
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#tmr#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे कारण या भाजीत जीवनसत्त्वे, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आज मी तुमच्या सोबत पालक पनीर ची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
मसूर पालक पौष्टिक डाळ (masoor palak dal recipe in marathi)
ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते. तर पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.तर चला आज आपण मसूर पालक पौष्टिक डाळ पाहू#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पालक सूप. हे सूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पालक मध्ये खूप प्रकारची खनिजे असतात. त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी पालक उपयोगी असतो. Shama Mangale -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालकात भरपूर प्रमाणात लोह असते, पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारा खनिज पदार्थ असतो. त्यामुळे पालकाचे सेवन आपल्या आहारात अतिशय आवश्यक आहे. पालकाची भाजी, भजी, पालक घालून भात असे पदार्थ कधीतरी केले जातात. पण पालकाचं सूप मात्र फारसं केलं जात नाही. कुकपॅडमुळे ही संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे पालक सर्वांनी खावा, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, उष्णता कमी करते , स्मरणशक्ती वाढवते , डोळ्या साठी चांगला आहे मी आज बनवत आहे पालक सूप Smita Kiran Patil -
-
पालक सूप इटालियन स्टाईल (Palak Soup Italian Style Recipe In Marathi)
हिवाळ्यात पालेभाज्या खूप छान मिळतात. पालक आरोग्यासाठी फायदेशीर असतो म्हणून आज जरा वेगळं सूप ट्राय केलं तुम्ही पण नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
पालक लसूणी खिचडी (palak lasuni khichdi recipe in marathi)
#HLR#खिचडी ही पोष्टीक नी पचायला हलकीफुलकी आहेच .त्यात पालक घातला की आणखीन पोष्टीक होते.पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक लसुणी खिचडी कशी बनवायचे ते. Hema Wane -
पालक सूप
#hsसूप प्लानर चॅलेंज १.भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन युक्त असलेल्या पालकाचे सूप बघुया... Dhanashree Phatak -
यम्मी टोमॅटो सूप (yummy tomato soup recipe in marathi)
अचानक आरश्यात पाहिलं आणि वाटलं की दिवसेदिवस वजन खूप वाढायला लागल मग आठवण येते ती डाएटिंग करण्याची त्यातल्या त्यात सूप म्हणजे खूपच फायदेशीर...#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#sp#शुक्रवार#सुप प्लॅनर#पालक किती गुणकारी आहे हे माहिती आहेच तुम्हाला. तरीपण ही माहिती पालकामधे भरपूर जीवनसत्वे आहेत जसे A,B, C,E शिवाय omaga 3 पण असते तसेच लोह , कॅल्शियम पण असतात .हिमोग्लोबीन वाढीसाठी अत्यंत बहुगुणी मानला जातो. तर बघुयात पालक सूप कसे बनवायचे ते. Hema Wane -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hsशुक्रवार पालक सूप पालक सूप हाडांची मजबुती पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्वचा , केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पालक सूप क्रीम न वापरता केलं आहे पण चव अगदी छान आली आहे. Rajashri Deodhar -
-
चवळी सूप (chavli soup recipe in marathi)
एक कडधान्याचा प्रचलित प्रकार म्हणजेच चवळीचे यम्मी सूप#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
पावटा पालक भात (Pavta Palak Bhat Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यामध्ये पावटा खूप प्रमाणात मिळतो पालेभाज्या सुद्धा खूप छान मिळतात हिवाळा चालू झाल्यावर पावटा भात आपण नक्कीच करून पाहतो पण त्याचबरोबर पालक सुद्धा घाला खूप छान होतो भात Smita Kiran Patil -
"रेस्टॉरंट स्टाईल पालक सूप" (palak soup recipe in marathi)
#hs#soup_प्लॅनर#शुक्रवार_पालक सूप लता धानापुने -
ओनियन पनीर राईस (onion paneer rice recipe in marathi)
पनीर जितके खायला स्वादिष्ट आहे तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पनीरमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं, जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. पनीरमध्ये योग्य प्रमाणात फायबर देखील आढळते जे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पनीरचे सेवन वेगवेगळ्या पदार्थात करावे म्हणून आज पनीर राईस केला. तुम्हीपण नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (Immunity booster palak soup recipe in marathi)
#immunity#soupपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.अॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात. पालक वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकतो भाजी ,पराठे ,स्मूदी ड्रिंक्स, सुपमी तयार केलेले सूप खूप पौष्टिक आहे या पासून प्रोटीन, कॅल्शियम , लोह शरीराला मिळते आणि शरीर बळकट बनते बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. बघू या रेसिपी तून सूप कसे तयार केले. Chetana Bhojak -
चिकन यम्मी सूप (chicken yummy soup recipe in marathi)
चिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
लसुणी पालक (lasuni palak recipe in marathi)
#cooksnap आपली ऑथर प्राची पुराणीक ह्यांची लसुणी पालक रेसिपी मी बनवली आहे ( थोडा बदल करून) टेस्टी झालीय पालकात कॅल्शियम व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात आर्यन ही असते त्यामुळे अॅनेमियापासुन बचाव होतो पचन चांगले होते हाडे मजबुत होतात मेंदू चे स्वास्थ चांगले राहाते वजन कमी करण्यास मदत होते लसणातही कॅल्शियम पोटॅशियम फॉफरस आर्यन व्हि टॉमिन A c B कॉ प्लेक्स आजारांना दुर ठेवण्याचे काम लसुण करते श्वसनाचे विकार कमी होतात पोटावरील चरबी कमी होते वजन ही कमी होते पचन सुधारते मधुमेहातही लसुण खुपच उपयोगी आहे Chhaya Paradhi -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
पालक पनीर, पालक आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. पालक मध्ये जीवनसत्व ए, बी, सी व इ तसेच प्रोटीन, सोडियम, कॅल्शिअम,फॉस्फरस, क्लोरीन सोबतच लोह मुबलक प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता दूर होते. तसेच पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. Sanskruti Gaonkar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 Week16देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढतो आहे. अशा दिवसांमध्ये फायबरयुक्त, भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असलेले पालकाचे सूप पिणे आरोग्यदायी आहे. असे गरमागरम सूप प्यायल्यामुळे थंडीने थरथर कापणा-या शरीराला उबदार वाटते आणि अंगात नवा उत्साह संचारतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही पालकाचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघूया पालक सूप कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA3 #week 2 पालक भाजी मध्ये लोह प्रथिने प्रोटीन्स खुप जासत् प्रमाणात असते Prabha Shambharkar -
लसूूनी पालक रेसिपी (lasuni palak recipe in marathi)
आयुर्वेदानुसार पालक ही शितल, वायुकारक, पित्तनाशक असते. या सर्व गुणधर्मामुळे पालकाचे उन्हाळ्यात सेवन करणे फायदेशीर आहे. तसेच उन्हाळ्यात दुधी,गाजर, कारले,लाल भोपळा,काकडी भाज्याही खाव्यात. nilam jadhav -
तडकेवाली लहसूनी पालक (tadkewali lasuni palak recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनर ची सहावी रेसिपीपालक हा बहुगुणी वनौषधी असे म्हंटले तर चालेल...यात vitamins आणि iron खूप प्रमाणात असते..त्याचबरोबर पालक पोटाच्या तक्रारीवर ही उपयोगी असते...याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात जरूर असावे...आज पालकाची अतिशय चविष्ट , स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करत आहे..l Megha Jamadade -
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#md माझी आई सगळेच जेवण छान बनवते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तिच्या हातचे सर्वच पदार्थ खाऊन मन तृप्त होते. पण त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पालक पनीर. माझ्या आईला फास्टफूड अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते नेहमी आम्हाला पौष्टिक कसे मिळेल याचा विचार जास्त करते. म्हणून तिच्या हातची पालक पनीर ही रेसीपी मला सर्वात जास्त आवडते. मी तिच्यासारखाच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
चिकन ग्रीन नुडल्स सूप (chicken green noodles soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरFriday-पालक/नुडल्स सूपहे एक पौष्टिक, पोटभरीचे सूप...अप्रतिम!!! Manisha Shete - Vispute
More Recipes
टिप्पण्या