सावजी नागपूरी पाटवडी (saoji nagpuri patvadi recipe in marathi)

#सावजी नागपूरी पाटवडी
सावजी नागपूरी पाटवडी (saoji nagpuri patvadi recipe in marathi)
#सावजी नागपूरी पाटवडी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तेलात बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर घाला कांदे लाल झाले की त्यात आले लसूण पेस्ट तिखट मीठ हळद टाका, आता यात अर्धा ग्लास पाणी सोडा थोड्या वेळात पुन्हा एक ग्लास पाणी टाकून उकळी येऊ द्या।
- 2
पाण्याला उकळी आली की त्यात थोडा थोडा बेसन सोडा, बेसनचा छान गोळा तयार करा।
- 3
आता एका प्लेट आत तेल लावून तयार झालेले बेसनच्या गोळा हाताना पसरवा, आता चाकू किंवा सरोता ने याचे वड्या कापून घेऊ।
- 4
आता पाठवायचे रसासाठी एका कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर टाकून छान भाजून घ्या, त्यात आलं लसूण पेस्ट तिखट मीठ हळद धने गरम मसाला टाकून छान परतून घ्या हे मसाला तेलाचा थोडा वेळ असाच होऊ द्या।
- 5
आता ग्रेव्हीसाठी याच्यात एक ग्लास पाणी सोडा आणि छान उकळू द्या, आता यात वड्या टाका आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनिटात झाकुन हो द्या।
- 6
वरून कोथिंबीर घाला, पाटवड्याची भाजी तयार आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#पाटवडी रस्सायामधील आजची माझी ही शेवटची रेसिपी मी पाठवत आहे. पाटवडी रस्सा यालाच आमच्याकडे रसपट वडी म्हणतात. आमच्या घरात आम्हा सर्वांनाच अतिशय आवडणारा हा मेनू. वरण, भात, तूप, लिंबू आणि रसपट खरंच अप्रतिमच बेत. आणि वडीही तितकीच चविष्ट... Namita Patil -
पाटवडी (patvadi recipe in marathi)
#KS3मसाला पाटवडी , रस्सा पाटवडी , फ्राय पाटवडी.विदर्भ स्पेशल..! kalpana Koturkar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर # चमचमीत पाटवडी रस्सा... विदर्भ स्पेशल! गरमागरम भाकरी सोबत खाण्यासाठी उत्तम ...ज्यावेळी भाजी उपलब्ध होत नाही, त्या वेळी करण्यासाठी उत्तम मेनू... Varsha Ingole Bele -
सावजी दाळकांदा (saoji daal kanda recipe in marathi)
#सावजीदाळकांदापहिल्याच्या काळात लग्नात दाळकांदची भाजी राहात होती, पण आता काळ बदलला आहे आता लग्नात पनीर छोले किंवा डाळ माखणे असं भाज्या राहातात आमच्या इकडे दाड कांद्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे, उन्हाळ्यात तसाही भाज्याच्या काही सुचत नाही म्हणून दाळकांदे पाठवडी हे भाज्या खूप चालतात, आज मला भाजीचा काही सुचत नव्हता म्हणून मी दाडकांंदे द्या ची भाजी केले त्याची रेसिपी मी तुमच्यासमोर आणत आहे आनंद घ्या सावजी डाळकांदा ची रेसिपी... Mamta Bhandakkar -
सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
#सावजी पाटोडीमी मूळची नागपुरी आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी. आज मी पाटोडी बनवली. पाटोडी ची भाजी ही तर सळ्यांनाच आवडणारी. म्हणून मी सगळ्या मैत्रीणी बरोबर शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
सावजी स्टाईल मुंगणाच्या शेंगाची भाजी (saoji moongnachya shenga bhaji recipe in marathi)
#सावजी आमच्या विदर्भाची खासियत म्हणजे सावजी जेवण. विदर्भात शेवग्याच्या शेंगांना मुंगणाच्या शेंगा म्हणतात आणि सावजी पध्दतीने बनविलेली ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते. सरिता बुरडे -
झणझणीत सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसावजी म्हटले की...आहाहा डोळ्यासमोर येते ते मस्त लाल तर्री वाले झणझणीत चिकन, मटण. अगदी तोंडाला पाणी सुटते बघून. नागपूरचे पर्यायी नाव काय, असे कुणी विचारले तर साहजिकच उत्तर येईल, 'संत्रानगरी....' पण पट्टीच्या खवय्यांना जर विचारले तर ते आणखी एक नाव जोडतील, ते म्हणजे, 'सावजीनगरी'. अख्ख्या भारतात सावजी म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. नागपूर हे खवय्यांसाठी हक्काचे ठिकाण आहे ते फक्त सावजीसाठीच. झणझणीत नागपूरची ही झणझणीत ओळख आहे. बाहेरगावचे असो की परराज्याचे लोक. नागपूरला आल्यावर सावजीचा आस्वाद नक्कीच घेतात. अश्या ह्या झणझणीत सावजीच्या प्रकारातील सावजी चिकन ची रेसिपी मी शेअर करते आहे. एकदा सावजी खाऊन बघा, पुढचे कित्येक दिवस त्याची चव जिभेवरचं रेंगाळेल. सरिता बुरडे -
सावजी चिवळी (SAOJI CHIVALI RECIPE IN MARATHI)
कुक पॅडवर सध्या खूप बघत आहे चिवळीचा झुणका चिवळीची बेसन आणि बरच काही.मला खरं सांगू तर झुणका बिलकुल आवडत नाही.मग डिसाईड केले की काहीतरी सावजी आणि झणझणीत बनवावे चिवळी चे.बनवली तर मग सावजी स्टाइल चिवळी भाजी.आणि काय सांगू इतकी टेस्टी झाली आहे की बोटं चाटत रहावे.चला तर मग बनवूया सावजी चिवळी. Ankita Khangar -
सावजी मशरूम मसाला (saoji mushroom masala recipe in marathi)
#KS3विदर्भचा काळा मसाला रेसीपी पोस्ट केली तेव्हा मी सांगितले होते की मी शाकाहारी आहे आणि तरीही हा झणझणीत मसाला आमच्याकडे बनवतो. आणि त्यापासून चमचमीत वेज डिशेस बनवतो. त्यातलीच आजची रेसिपी सावजी मशरूम मसाला. या रेसिपी साठी लागणारा काळा मसाला रेसिपी मी या आधी पोस्ट केली आहे. ती नक्की पाहा म्हणजे ही रेसिपी करणे सोपे होईल. Kamat Gokhale Foodz -
पाटवडी रस्सा (patvadi rassa recipe in marathi)
#विदर्भ #महाराष्ट्र लाल चटाकेदार महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी रस्सा! Jaishri hate -
-
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर शुक्रवारची रेसिपी पाटवडी रस्सा आहे. पुर्वी लग्नसमारंभ झाल्यावर नवरा नवरी मांडव परतणीला येत असत लग्नात गोड धोड खाल्लेले असते. तेव्हा हा झणझणीत असा पदार्थ बनवत. Shama Mangale -
सावजी अंडाकरी (saoji andakari recipe in marathi)
#worldeggchallenge अंड्यात प्रोटीन खूप जास्त असते हे सर्वांनाच माहिती आहे म्हणून नागपूर साईडची खास सावजी अंडाकरी रेसिपी केली आहे. Deepali dake Kulkarni -
नागपुरी सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonगोल्डन एप्रोन 4 च्या पझल मधील mutton ह्या की-वर्ड निवडून आज मी नागपुरी स्पेशल सावजी मटण ची रेसिपी बनवली आहे. सरिता बुरडे -
-
सावजी चिकन (saoji chicken recipe in marathi)
#KS3 थीम ३ - विदर्भ : रेसिपी- २" सावजी चिकन " एकदम झणझणीत व चटपटीत रेसिपी. ही रेसिपी विदर्भ प्रांतीय रेसिपी असून ती अतिशय लोकप्रिय रेसिपी आहे. त्यामुळे अशी ही झणझणीत व चटपटीत रेसिपी बनविण्याचा मलाही मोह आवरता आला नाही. तर बघुया! 🥰" सावजी चिकन रेसिपी " Manisha Satish Dubal -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#KS2 खुप गर्मी वाढली की भाज्या मिळेनाशा होतात किंवा चवदार मिळत नाहीत, अशावेळी "पाटवडी रस्सा" हा उत्तम पर्याय आहे.... Shilpa Pankaj Desai -
झणझणीत पाटवडी रस्सा (Patvadi rassa recipe in marathi)
#goldenapron3 18thweek besan ह्या की वर्ड साठी झणझणीत आणि चमचमीत पाटवडी रस्सा केला आहे. भाजी नसताना हा उत्तम पर्याय आहे. भाकरी ,चपाती ,भात कशाहीसोबत मस्तच लागतो. Preeti V. Salvi -
झणझणीत पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर#पाटवडीरस्सा#5साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली पाचवी रेसिपी मस्त नागपुरी स्टाईल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी....... Supriya Thengadi -
स्पेशल सावजी पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक विदर्भातील स्पेशल झणझणीत सावजी स्टाईल पाटोडी रस्सा ची रेसिपी. Sarita B. -
सावजी पनीर मसाला (saoji paneer masala recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भ म्हंटला की डोळ्यासमोर येते ते सावजी जेवण...हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि त्यांची भन्नाट चव.... याच चवीची परंपरा सांगणारी रेसिपी म्हणजे *सावजी पनीर मसाला*...तशीही विदर्भाची खाद्यसंस्कृती समृद्ध आहे.....विदर्भात मासाहारी झणझणीत पदार्थामुळे खाद्यसंस्कृती व्यापली असली तरी शाकाहारी पदार्थाने समृद्ध आहे .....आज काल आमच्या विदर्भात जर तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती गेल्यात, तर सावजी पनीर मसाल्याने दिमाखात आपले वर्चस्व स्थापन केले आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही .... शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय असलेले *सावजी पनीर मसाला*...करूया..चला तर मग...💃💕 Vasudha Gudhe -
सावजी मटण रस्सा
मुळात मी सावजी च असल्याने लहानपणा पासून आजोळी नॉनव्हेज खाण्यात आणि मसाले बघण्यात फार वेळ गेलेला आहे , तेव्हा सर्व मसाले पाट्यावर वाटत असायचे ..आजी ,मामी आई मसाले वाटत बसल्या की मी पण त्यांच्या जवळ बसायची तर मला जसे आठवते तसे करण्याचा प्रयत्न करते मी, पाटवडी रस्सा असो की नॉनव्हेज चा कुठला ही प्रकार असो सावजी मसाले की बात ही कुछ अलग है , हा मसाला असा बनतो ह्या मधे सर्व च मसाला टाकल्या जातो आणि त्याचे प्रमाण ही विशिष्ठ असते आणि खूप वेळ लागतो हा मसाला ... घरी सर्वांना च माझ्या हातची कुठली ही भाजी आवडते त्यामुळे काय झाले सर्व हॉटेल मध्ये खाणे नाहीच महणतात , काय हॉटेल मध्ये जावून उगाच bill वाढवणे आणि काही टेस्टी मिळत नाही महणतात,असो माझेच नुकसान पण मनाला खूप छान वाटत की आपल्या घरच्या लोकांना मुलांना आपले बनवलेले बहेरपेक्षा अधिक आवडत हे मोठ्या कुकरी शो जिंकल्या पेक्षा ही खूप मोठा मान वाटते 🥰मी नेहमी वेग वेगळ्या प्रकारचे करत असते पण आज ह्यांना महटले माझ्या सावजी पद्धतच बनवते आणि काय सांगू....काय मस्त झाला कुठल्या सावजी हॉटेल मध्ये पण नाही मिळणार असा ....आता हॉटेल च उघडून देतो महणाले आमचे हे😂 Maya Bawane Damai -
झणझणीत पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर शुक्रवारझणझणीत पाटवडी रस्सा Shilpa Ravindra Kulkarni -
सावजी पाठवडी (saoji paatvadi recipe in marathi)
#कुकस्नॅस्पआज मी तुमच्यासाठी आनखी एक नागपूर ची स्पेशल रेसिपी sandhya Chimurkar द्वारे केलेली पाठवडी ही रेसिपी मी थोडे बदल करून कुकस्नॅस्प करत आहे. Sneha Barapatre -
सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
नाॅनवेजमी मुळची नागपूर ची आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी मटण आणि मी तर मुळात सावजीच मग काय आज सावजी मटण बनवुन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव वाटल . मैत्रीणींन्हो आवडल असेल तर नक्की सांगा Sneha Barapatre -
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरशुक्रवार- पाटवडी रस्सावैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच एक खास वैदर्भीय पाककृती पाटवडी रस्सा सादर करीत आहे. Deepti Padiyar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनरप्लॅनर#शुक्रवार#पाटवडी रस्सा🤤 Madhuri Watekar -
सावजी चिकन रस्सा (saoji chicken rassa recipe in marathi)
#KS3झणझणीत सावजी रस्सा म्हणजे विदर्भाची सिग्नेचर रेसिपी. मग शाकाहारी असो की मांसाहारी सावजी रस्सा बघूनच तोंडाला पाणी सुटते.आणि चाखल्यावर तर त्याची चव .....अप्रतिम ,पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी अशी.... Preeti V. Salvi -
More Recipes
टिप्पण्या