लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम लाल भोपळा धुवून त्याचे छोटे तुकडे करून घ्या.मिरच्या कापून घ्या.कोथिंबीर चिरून घ्या.दही फेटून घ्या.कढीपत्ता पाने धुवून चिरून घ्या.
- 2
आता हे कापलेले लाल भोपळा तुकडे एक शिटी करून वाफवून घ्या.
- 3
आता एका बाउल मध्ये फेटलेले दही टाका यात साखर टाकून मिसळा.आता यात वाफव लेल्या लाल भोपळ्याच्या फोडी टाका.यात वरून मीठ व मिरच्या टाका.
- 4
आता एका छोट्या कढईत तेल टाका.त्यात मोहरी टाका.आता यात कढी पत्ता पाने टाका हिंग टाका.सर्वात शेवटी हळद घाला व लगेच रायत्या वर ओता.सर्व्ह नीट मिसळून घ्या.कोथींबीर घालून सर्व्ह करा हे खमंग रायते.
Similar Recipes
-
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी रोहीणी देशकर यांची लाल भोपळ्याचे रायते कुकस्नॅप केले,मी नेहमीच करते पण आज रोहीणी ताईंच्या पद्धतीने केले,खुप छान झाले. Supriya Thengadi -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
भोपळ्याचे रायता (bhoplyache raita recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#भोपळ्याचे रायतेयामधील आजची ही माझी पाचवी रेसिपी. विविध प्रकारचे भोपळे आहारात नेहमीच वापरले जातात. काही भाजीसाठी, घाऱ्यांसाठी, रायत्यासाठी, खिरीसाठी मिठाईसाठीअशा विविध रूचकर पदार्थांसाठी भोपळ्याचा उपयोग होतो.आज मी भोपळ्याचा एक वेगळा पण अतिशय रूचकर असा पदार्थ केला आहे. तुम्हीही करून पहा, नक्की तुम्हालाही आवडेल. Namita Patil -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीकweek3#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चॅलेंज..#लाल_भोपळ्याचे_भरीत.. श्रावणातील नैवेद्यांमध्ये पानाची डावी बाजू पण तितकीच महत्त्वाची.. वेगवेगळ्या कोशिंबिरी ,भरीत, रायते ,पंचामृत ,ठेचे असे वेगवेगळे प्रकार आपण त्यानिमित्ताने करत असतो. आणि मग जेवणाची लज्जत या खमंग प्रकारांनी आणखीनच वाढते. चला तर मग आपण आज लाल भोपळ्याच साधे सोपे पण चटपटीत आणि खमंग भरीत कसे करायचे ते पाहू..😋 Bhagyashree Lele -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin हे कीवर्ड घेऊन मी लाल भोपळ्याचे भरीत केले आहे. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळ्याचे रायते (dudhi bhoplyache raita recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challengeनिलीमा ताई तुमच्या रेसिपीमधे थोडा बदल करून बनवली रेसिपी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrपानात डावीकडे वाढल्या जाणार्या पदार्थात याचे स्थान आहे. Shital Muranjan -
दुधीचे रायते
दुधी भोपळ्याचे शिजवून खूप सुंदर नातं तयार होतं मग मी आज दुधी भोपळ्याचे रायते ची रेसिपी. Sanhita Kand -
लाल भोपळ्याचे पराठे (Lal Bhoplyache Parathe Recipe In Marathi)
#WWR#लाल भोपळ्याचे ( डांगर) पराठे Anita Desai -
उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत (laal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_दुसरा_भोपळा#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा" उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत " नवरात्रीच्या उपवासामध्ये रात्रीच्या जेवणात लाल भोपळ्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भाजीत किंवा सांबारमध्ये वापरला जाणारा लाल भोपळा खाण्यात चविष्ट असतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने गर्भारपणात भोपळा आवर्जून खावा..आपण लाल भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी तयार करू शकतो .आज आपण लाल भोपळ्याचे भरीत कसे बनवाचे जाणून घेऊ या. Shital Siddhesh Raut -
लाल भोपळ्याचे वडे उपवास स्पेशल (lal bhoplyache vade recipe in marathi)
#nrrलाल भोपळा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.उपवासाला ज्यांना भोपळा चालत असेल त्यांच्यासाठी ही चमचमीत रेसिपी. Preeti V. Salvi -
-
लाल भोपळ्याची चटणी (lal bhopla chutney recipe in marathi)
#साधे सात्विक जेवण#आज अगदी साधे सात्विक जेवणाचा बेत.साधी फ्लॉवर भाजी,वरण भात कढी ,मोकळी डाळ आणि लाल भोपळ्याची चटणी.खूप छान वाटले सर्वांना . Rohini Deshkar -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
"लाल भोपळ्याची भाजी"आज वेगळ्या पद्धतीने हिरवी मिरची लसूण घालून भाजी बनवली खुप छान टेस्टी झाली होती.. लता धानापुने -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या मोठ्याप्रमाणात आपल्याला भेटतात. या दिवसांमध्ये लाल भोपळा सुद्धा खूप छान बाजारात मिळतो तर मी आज तुम्हाला भोपळ्यापासून बनवलेले भोपळ्याचे घारगे रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
लाल भोपळयाचे रायते (lal bhoplyache raite recipes in marathi)
# Golden Apron3.0 Week 12Key Ward Curd. सायली सावंत -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recip ein marathi)
#फ्राईड लाल भोपळ्याचे घारगे म्हणजे फक्त गोड असेच आपल्या डोळ्यासमोर दिसतात पण आज मी गोड नाही तर तिखट घार्गे बनविले आहेत जे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन साठी,छोट्या पार्टी साठी, एक स्नॅक्स म्हणुन तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ईतर साठी करु शकता. अणि हे घार्गे छोट्यांसाठी मोठ्यांसाठी अणि सर्वांसाठी आवडणारे हेल्थी अणि खूप खुशखुशीत होणारे घार्गे ची रेसीपी आज मी शेअर करत आहे Anuja A Muley -
गाजर रायता (gajar raita recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ#वीक4# no_onion_garlicही रेसिपी मी माझ्या सासूबाई कडून शिकली आहे चातुर्मास मध्ये कांदा लसूण बंद असल्यामुळे ही कोशिंबीर आमच्याकडे बरेचदा व्हायची. अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट अशीही रयत्याची रेसिपी आहे Rohini Deshkar -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharge recipe in marathi)
#ashrलाल भोपळ्याचे घारगे .......आपला मराठमोळा पारंपरिक पदार्थ आणि माझा अत्यंत आवडीचा गोडाचा पदार्थ....अगदी साधा, सोप्पा पण तितकाच आरोग्यदायी पदार्थ...... घारग्यांची चव ही भोपळ्याच्या रंगावर अवलंबून असते त्यामुळे घारगे करताना भोपळा छान लालसर केशरी हवा(आईची-आज्जीची शिकवण हो 😊😊). भोपळ्या प्रमाणेच गूळही छान लालसर मऊ हवा......आणि अशा लालसर केशरी भोपळ्यामध्ये जेव्हा चिरलेला गूळ शिजवला जातो ना ...आणि घरभर त्याचा जो दरवळ पसरतो त्याचे वर्णन काही शब्दात करता यायचे नाही बरं का.😀😀.....टम्म फुगलेले घारगे त्यावर घरचं कणीदार लोणकढी तूप सोबत मुरलेल्या लिंबाचं लोणचं ..........अप्रतिम combination Shraddha Milind -
लाल भोळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#VSM आपल्या आहारात व्हिटॅमिन A ची गरज पुर्ण करा साठी लाल भोपळा अती आवश्यक आहे. त्यात फायबर असल्या मुळे फेट्स कमी वाढतात, पचाला हलका आहे. व्हिटॅमिन A मुळे डोळे स्वस्थ राहतात आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. Varsha S M -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ashr #भोपळ्याचे_घारगे..खूप सूंदर लाल ताजा भोपळा मीळाला त्यामूळे रंग आणी चव सूंदर आली ...घरी नवर्याला ओजीजनल कलर असलेले पदार्थ हवे असतात ...दूसरे फूड कलर नकोत म्हणून खास त्यांच्या साठी ...भोपळ्याचे घारगे बनवलेत ..खाणार सगळेच पण त्यांच्यामूळे Varsha Deshpande -
पारंपारिक घारगे/ लाल भोपळ्याचे घारगे (lal bhoplyache gharghe recipe in marathi)
#ashr#घारगे# आषाढी स्पेशल भोपळ्याचे घारगे Suvarna Potdar -
लाल भोपळ्याचे सूप
#lockdown शरीरातील रोप्रतिकारक शक्ति वाढिण्याकरिता मुलांना व मोठ्यांना अनेक भाज्यांचे विविध पदार्थ करावे. सूप हा पण अनेक भाज्यापासून बनवता येतो. लाल भोपळ्याचे पण अनेक गुणधर्म आहेत. Swayampak by Tanaya -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याची भजी (Lal Bhopalyachi Bhajji Recipe In Marathi)
लाल भोपळ्यामध्ये विटामिन ए ,ई ,सी मुबलक प्रमाणामध्ये असतात आजारापासून लांब राहायचं असेल तर आहारामध्ये लाल भोपळा हवाच.आपण भोपळ्याचे घारगे नेहमी करतो.हा जरा वेगळा पदार्थकेला. आशा मानोजी -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरात मधील सर्वात लोकप्रिय ढोकळा ही रेसिपी आज मी बनवली आहे.ढोकळा अनेक प्रकारे बनतो पण आमच्या कडे साधा सिंपल पारंपरिक ढोकळा आवडतो सर्वांना.आज नवरात्री चा रंग पिवळा साधून पुन्हा एकदा हा सुपरहिट पदार्थ बनवला . Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15027285
टिप्पण्या