भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)

kavita arekar @kav1980
#nrr
आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे.
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr
आज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळा धुवून त्याचे साल काढून घ्या. मग त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करा. त्या मध्ये 2 मिरचीचे तुकडे घाला. आणि कुकर मध्ये किंवा नुस्ताही गरम पाण्यात शिजवून घ्या
- 2
शिजवून पूर्ण गार होऊ द्या. मग शिजलेला भोपळा चमच्याने कुस्करून घ्या. त्यात दाण्याचे कूट, मीठ, साखर घाला. मग घट्ट दही घालून कालवून घ्या
- 3
फोडणी साठी कढई मधे तुप गरम करा आणि त्यात जीरे घाला आणि ही फोडणी भरीत वर घाला. कोथिंबीर घालून सजावट करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrनवरात्र नवरंगाची उधळण,देवीच्या आगमनाने नवविध भक्ती उजळून निघाली आहे,आज आपल्या दुसऱ्या उपवासाच्या पदार्थात मी केले आहे भोपळ्याचे भरीत, Pallavi Musale -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस _दुसरा _भोपळा नंदिनी अभ्यंकर -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr#रताळेआज नवरात्रीचा पाचवा दिवस . स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. आजची आपली थीम रताळे म्हणून मी रताळ्याचा किस केला kavita arekar -
पारंपरिक भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे भोपळा. तर भोपळा ह्या कीवर्ड साठी आज मी पारंपरिक भोपळ्याचे घारगे ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin हे कीवर्ड घेऊन मी लाल भोपळ्याचे भरीत केले आहे. Ashwinee Vaidya -
उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत (laal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_दुसरा_भोपळा#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा" उपवासाचे खमंग लाल भोपळ्याचे भरीत " नवरात्रीच्या उपवासामध्ये रात्रीच्या जेवणात लाल भोपळ्याचा वापर केला जातो. प्रामुख्याने भाजीत किंवा सांबारमध्ये वापरला जाणारा लाल भोपळा खाण्यात चविष्ट असतो आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यात अ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने गर्भारपणात भोपळा आवर्जून खावा..आपण लाल भोपळ्याच्या बऱ्याच रेसिपी तयार करू शकतो .आज आपण लाल भोपळ्याचे भरीत कसे बनवाचे जाणून घेऊ या. Shital Siddhesh Raut -
भोपळ्याचे भरित (Bhoplyache Bharit Recipe In Marathi)
#BR2 भोपळ्याची भाजी तर आपण खातोच पण आज आपण भोपळ्याचे भरीत बनवणार आहोत वांग्याचे भरीत जसे बनवतो अगदी तसेच भोपळ्याचे भरीत येईल बनवण्याची पद्धत आहे चला तर मग आपण बनवूया भोपळ्याचे भरीत Supriya Devkar -
भोपळ्याचे थालिपीठ (bhoplyache thalipeeth recipe in marathii)
#nrrदुसरा दिवसकी वर्ड - भोपळा Pooja Katake Vyas -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrपानात डावीकडे वाढल्या जाणार्या पदार्थात याचे स्थान आहे. Shital Muranjan -
बटाट्याची भाजी उपासाची (batatyachi bhaji recipe in marathi)
#nrrनवशक्ती , नवदुर्गा , नवरंगाचा सण म्हणजे नवरात्र. घट बसने, देवीची आराधना, पूजा , कुमारिका पूजन , गरबा आणि शेवटी सीमोल्लंघन म्हणजे दसरा. आज नवरात्रीचा पहिला दिवस . आजचे देवीचे रूप शैलपुत्री. देवीला वंदन करून नवरात्री नवज।गर रेसिपी ला सुरवात करते kavita arekar -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीकweek3#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चॅलेंज..#लाल_भोपळ्याचे_भरीत.. श्रावणातील नैवेद्यांमध्ये पानाची डावी बाजू पण तितकीच महत्त्वाची.. वेगवेगळ्या कोशिंबिरी ,भरीत, रायते ,पंचामृत ,ठेचे असे वेगवेगळे प्रकार आपण त्यानिमित्ताने करत असतो. आणि मग जेवणाची लज्जत या खमंग प्रकारांनी आणखीनच वाढते. चला तर मग आपण आज लाल भोपळ्याच साधे सोपे पण चटपटीत आणि खमंग भरीत कसे करायचे ते पाहू..😋 Bhagyashree Lele -
उपवासाच भोपळ्याच रायत (bhoplyacha raita recipe in marathi)
#nrrदुसरा दिवस म्हणून मी उपवासाला भोपळ्याच भरीत अशी रेसिपी बनवली आहे.. Pratima Malusare -
भोपळ्यांचे काप (bhoplyache kaap recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल दुसरा दिवसलाल भोपळा Shobha Deshmukh -
मसाला केळी (masala keli recipe in marathi)
#nrr#कोणतेही फळआज नवरात्रीचा 9 वा दिवस. सिद्धीदात्री मातेचे पूजन करतात. आजच्या थीम नुसार मी मसाला केळी केली आहेत. kavita arekar -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी रोहीणी देशकर यांची लाल भोपळ्याचे रायते कुकस्नॅप केले,मी नेहमीच करते पण आज रोहीणी ताईंच्या पद्धतीने केले,खुप छान झाले. Supriya Thengadi -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
-
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
नवरात्रीचा जल्लोष#nrr#दुसरा दिवस भोपळानवरात्रात नऊ दिवस उपवासाची मेजवानी रोज काही ना काही नवीन रेसिपी खायला मिळतात 😋😋 Madhuri Watekar -
दुधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache paratha recipe in marathi)
#cpm2 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक 2साठी मी दुधी भोपळ्याचे पराठे ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचा मेदू वडा (upwasacha medu vada recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी आजचा कीवर्ड आहे बटाटा. तर बटाटा वापरून मी आज उपवासाचा मेदूवडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#रेसिपीबुकलाल भोपळा ही एक अतिशय टिकाऊ आणि स्वस्त आणि बीटा कॅरोटिनचा पुरवठा करणारी भाजी आहे. सध्या श्रावण महिन्यात भरीत, कोशिंबीर, रायता अशा निरनिराळ्या पाककृती सुचतात. आज मी लाल भोपळ्याच्या भरीतची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतेय.भोपळ्याचे भरीत ही एक महाराष्ट्रियन साईड डिश आहे. एकदम आरोग्यदायी आणि रुचकर अशी डिश आहे. स्मिता जाधव -
शिंगड्याचा शिरा (shingadyacha sheera recipe in marathi)
#nrr#शिंगाडाआज नवरात्रीचा 7 वा दिवस. काल रात्री मातेचे पूजन आज करतात. आज मी शिंगडया च्या शिरा केला kavita arekar -
उपवासाचे भोपळ्याचे वडे (bhoplyache vade recipe in marathi)
#nnrपदार्थ :लाल भोपळाउपवासाचे पदार्थात लाल भोपळा ही गणला जातो लाल भोपळ्याची भाजी ही सर्रास बनवली जाते आज आपण एक इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवूयात तो म्हणजे उपवासाचे भोपळ्याचे वडे चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
भोपळ्याचे रायता (bhoplyache raita recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#भोपळ्याचे रायतेयामधील आजची ही माझी पाचवी रेसिपी. विविध प्रकारचे भोपळे आहारात नेहमीच वापरले जातात. काही भाजीसाठी, घाऱ्यांसाठी, रायत्यासाठी, खिरीसाठी मिठाईसाठीअशा विविध रूचकर पदार्थांसाठी भोपळ्याचा उपयोग होतो.आज मी भोपळ्याचा एक वेगळा पण अतिशय रूचकर असा पदार्थ केला आहे. तुम्हीही करून पहा, नक्की तुम्हालाही आवडेल. Namita Patil -
भोपळ्याचे घारगे (bhoplyache gharge recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या मोठ्याप्रमाणात आपल्याला भेटतात. या दिवसांमध्ये लाल भोपळा सुद्धा खूप छान बाजारात मिळतो तर मी आज तुम्हाला भोपळ्यापासून बनवलेले भोपळ्याचे घारगे रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
दह्यातील वांग्याचे भरीत (dahyatil vangyache bharit recipe in marathi)
#AA वांग्याचे भरीत वेगवेगळ्या तऱ्हांनी केले जाते, बैंगन का भरता,लाहोटी भरता,जळगाव कडील वांग्याचे भरीत,सगळे प्रकारे भरीत छान लागत,आज मी केलं आहे साधे सोपे घट्ट दही घालून त्यावर साजूक तुपाची फोडणी.तुप जिऱ्याचा येणार वास छान येतो.चवही छान येते. Pallavi Musale -
भोफळ्याची भाजी उपवासासाठी (bhoplyachi bhaji upwasathi recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो ! आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि दुसरा कलर ( हिरवा )..... आज (भोफळ्याची भाजी) खास उपवासासाठी.....Sheetal Talekar
-
लाल भोपळ्याचे भरीत (lal bhoplyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Pumpkin या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
भोपळ्याचा हलवा (bhoplyacha halwa recipe in marathi)
#nrr #भोपळाआज नवरात्रीचा दुसरा दिवस..भोपळा या कीवर्ड मधुन मी भोपळ्याचा हलवा बनविलेला आहे. भोपळा हा औषधी गुणांनी युक्त असा आहे. त्यात पाण्याचे प्रमाण भरपुर असून कॅलरीज फारच कमी आहे आणि फायबर चे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी भोपळा फार गुणकारी आहे. तसेच डायबेटिस असलेल्या रुग्णांसाठी भोपळा फायदेशीर आहे. Priya Lekurwale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15589615
टिप्पण्या (4)