फुलगोबी ची भाजी (phulgobi chi bhaji recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#GA4
#week10
#keyword-cauliflower
फुल गोबी ची भाजी
Cauliflower म्हणजेच फुल गोबी याची झटपट होणारी भाजी ज्यात कांदा लसूण वापरलेला नाही....देवाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणारी सुकीभाजी....

फुलगोबी ची भाजी (phulgobi chi bhaji recipe in marathi)

#GA4
#week10
#keyword-cauliflower
फुल गोबी ची भाजी
Cauliflower म्हणजेच फुल गोबी याची झटपट होणारी भाजी ज्यात कांदा लसूण वापरलेला नाही....देवाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणारी सुकीभाजी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
२ सर्व्हिंग
  1. 1 पावफुलकोबी
  2. 2बटाटे
  3. 1/2 कपमटार दाणे
  4. 2टमाटर
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1/2 टीस्पूनमोहरी/जिर
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनकाळा मसाला
  11. 1/2 टीस्पूनधने पावडर
  12. 1/2 टीस्पूनगुळ
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. मीठ चवीनुसार
  15. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम भाजी धुवून बारीक चिरून घ्या.मग कढईत तेल गरम करून मोहरी जीरे घालून फोडणी करा त्यात हिरवी मिरची,बारीक चिरलेला टमाटर घाला आणि छान परतवा त्यात हिंग,हळद,लाल तिखट, काळा मसाला, धने पावडर,गुळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.

  2. 2

    तयार मसाल्यात फुलकोबी, मटार आणि बटाटे घालून मिक्स करा आणि वाफेवर शिजू द्या.शिजली की वरून कोथींबीर घाला

  3. 3

    मस्त गरम गरम पोळ्यांबरोबर ही भाजी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या (5)

Similar Recipes