कोबीची भाजी (kobi chi sabji recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4
#week14
Keyword - cabbage
गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील cabbage म्हणजेच कोबी या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी कोबीची भाजी.
झटपट आणि खूप छान होते ही भाजी🙂

कोबीची भाजी (kobi chi sabji recipe in marathi)

#GA4
#week14
Keyword - cabbage
गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील cabbage म्हणजेच कोबी या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी कोबीची भाजी.
झटपट आणि खूप छान होते ही भाजी🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 250ग्रॅम कोबी
  2. 2-3 टेबलस्पूनशेंगदाण्याचे कुट
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 1 टीस्पून मोहरी
  5. 1/2 टीस्पून हळद
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरून
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल गरजेनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कोबी धुवून बारीक चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून मोहरी,हिरव्या मिरच्या,हिंग हळद घालून फोडणी करा. चिरलेला कोबी,मीठ घालून मिक्स करा.

  3. 3

    शेंंगदाण्याचे कुट,कोथिंबीर घालून मिक्स करा. झाकून भाजी शिजेपर्यंत वाफेवर शिजवून घ्यावे.(पाणी घालायची गरज नाही. आधूनमधून मिक्स करावे म्हणजे कढईला भाजी चिकटणार नाही.)

  4. 4

    गरमागरम भाजी चपाती फुलके,किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes