गोड लच्छा पराठा (god lachha paratha recipe in marathi)

गोड लच्छा पराठा (god lachha paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पराठेसाठी कणीक भिजवून घेऊ. त्याकरता एका भांड्यात कणीक घेऊन त्यात मीठ आणि अर्धा टेबलस्पून तेल टाकून मिक्स करून घ्यावे. आणि पाण्याने थोडे कडक भिजवून घ्यावे. भिजलेल्या कणकेवर अर्धा टेबलस्पून तेल टाकून मळून घ्यावे.आणि 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
पराठ्याला लावण्यासाठी तूप साखर मीठ आणि वेलची पावडर एकत्र करून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे.
- 3
पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर पुन्हा एकदा कणिक मळून घ्यावी. त्याचे दोन भाग करावे. एक भाग घेऊन त्याचा गोळा बनवून त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी.लाटलेल्या पोळीवर तूप साखरेचे तयार केलेले मिश्रण लावावे.
- 4
पसरवलेल्या मिश्रणावर थोडी कणिक भुरभुरावी. त्यानंतर झिगझाग पद्धतीने पोळी ची फोल्ड करून घ्यावी व त्याचा गोळा करून घ्यावा. हलक्या हाताने हा गोळा लाटून घ्यावा. म्हणजे लाटलेल्या पराठ्याचे लेअर्स दिसतील.
- 5
पराठा करे पर्यंत गॅसवर तवा ठेवून गरम करावा. गरम झालेल्या तव्यावर, तयार केलेला पराठा टाकावा. वरून तूप सोडावे. आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावा.
- 6
अशाप्रकारे पराठे तयार करून घ्यावे. आता हे तयार पराठे गरमागरम दही किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करण्यास तयार आहेत. छान खुसखुशीत होतात हे पराठे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#CPM3#रेसीपी मॅगझीन#Week 3#लच्छा पराठा😋 Madhuri Watekar -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
पोळीला पर्याय म्हणून कधीतरी लच्छा पराठा छान लागतो. काही खास प्रसंगी Special day च्या दिवशी या पदार्थाची विशेष मेजवानी. आमरस सोबत पण लच्छा पराठा छान लागतो.#CPM3 Anjita Mahajan -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3बरेच वेळा आम्ही बाहेर जेवायला गेलो की, जेवणामध्ये माझा आवडता लच्छा पराठा हा असतोच असतो . पण खाताना सारख वाट्याच बाप रे किती पैसे मोजावे लागतात ह्या पराठ्यासाठी.. आणि मग सुंदर अशा कलात्मक पराठ्या कडे बघून विचार करायची, आपण घरी नाही बनवू शकत का हा पराठा...मग ठरवलं हा पराठा कसा बनतो हे आपण शिकायचं. करता करता लच्छा पराठा शिकली. परफेक्ट जमला अशी पोचपावती घरच्यांकडून मिळाली. केल्याचं सार्थक झालं... त्याच लच्छा पराठा ची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.हा लच्छा पराठा एक प्रकारचा भारतीय फ्लॅट ब्रेडच म्हणायला हवा. ज्याला गव्हाच्या कणकेपासून किंवा मैद्याचा उपयोग करून तयार केला जातो. जो वेगवेगळ्या करी सोबत, दाल मखणी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, दाल फ्राय सोबत सर्व्ह करता येतो...लच्छा पराठा हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये देखील बनवता येतो. आज मी इथे साधा लच्छा पराठा केला आहे..चला तर मग करुया *लच्छा पराठा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
अजवाईन फ्लेवर लच्छा पराठा (ajwain flavour lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छा पराठाया रेसिपी मध्ये दोन्ही पध्दतीने लच्छा पराठा केला आहे. खूपच छान झाले होते, लगेच गरम गरम फस्त पण झाले ☺👍 Sampada Shrungarpure -
आचारी मसालेदार लच्छा पराठा (achari masale daar lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा उत्तर प्रदेश मध्ये फारच प्रसिद्ध आहे. वेगवेगळे फ्लेवर्स वापरून लच्छा पराठा बनविता येतो. Reshma Sachin Durgude -
लसूनी लच्छा पराठा (lasooni lachha paratha recipe in marathi)
#GA4week1 ओळखलेले की वर्ड पराठा , दही ....खूपसारे वेगवेगळे प्रकारचे स्टफींग पराठे सगळ्यांनाच खूप आवडतात .....पण आज केलेला लसूनी लच्छा पराठा क्रंची छान पूड सूटलेला खूसखूशीत हा सगळ्यांना खूप आवडतो ....चटणी ,लोणचे ,साँस ,दही ,कशाही सोबत छानच लागतो ...मी आज खमंग दही काकडी सोबत सर्व केल Varsha Deshpande -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
क्रिस्पी केसर लच्छा पराठा (crispy kesar lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3#क्रिस्पी केशर लच्छा पराठाहा मी एक नावीन्य पूर्ण प्रयोग करून बघितला . लच्छा पराठा आपण कुठल्याही भाजीसोबत खातोपहा आज केलेला पराठा हा थोडा गोड असून एकदम क्रिस्पी आहे व तो नुसता खाल्ला जातो. हा आजचा माझा अनुभव आहे. खूप सुंदर चवीला व दिसायलाही सुंदर असा हा क्रिस्पी केसर लच्छा पराठा. Rohini Deshkar -
लच्छा पराठा (Lachha paratha recipe in marathi)
अतिशय खुसखुशीत व खमंग होणारा पराठा सगळ्या मसालेदार भाज्या बरोबर टेस्टी लागतो Charusheela Prabhu -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3मि लच्छा पराठा निवडलाय तर बघामसाला लच्छा पराठा.... Ashvini bansod -
मसाला लच्छा पराठा (Masala Lachha Paratha Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK मसाला लच्छा पराठा आज मी बनवला आहे खूप छान झाला आहे.. Rajashree Yele -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week 3#रेसिपी मॅगझीन#मसाला लच्छा पराठा Rupali Atre - deshpande -
गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन "गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा" लता धानापुने -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
#पराठा # मसालेदार लच्छा पराठा # Varsha Ingole Bele -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#लच्छा पराठा#cpm3#week3# रेसिपी मॅगझीनलच्छा पराठा शक्यतो आपण हॅाटेल मधे गेल्यावरच ॲार्डर करतो,कारण ते आपल्याला किचकट किंवा वेळ खाऊ वाटत, पण ते घरी करण्यास अतिशय सोप आहे , चला तर बघु या याची रेसिपी Anita Desai -
गार्लिक मसाला लच्छा पराठा (garlic masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छापराठा#पराठासगळ्यांच्याच आवडीचा हा पराठा कोणीच नाही म्हणणार असे आपल्याला मिळणार नाही प्रत्येकाला आवडणार लच्छा पराठा वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतो तयार करायला ही सोप्पा असा हा पराठातेल किंवा तूप किंवा बटर चा वापर करून लच्छा पराठा तयार करता येतो नुसता तूप आणि जिरा लावून केला तरी पराठा छान लागतो लहसुन आणि मसाल्याचा वापर करून पराठा तयार करून असाच दह्याबरोबर किंवा कोरा खाल्ला तरी छान लागतो. रोजच्या पोळीपेक्षा काही वेगळे खावेसे वाटले तर अशा प्रकारचा पराठा तयार करता येतो. घरात असलेल्या आपल्या रोजच्या जेवणातून हा पराठा तयार करता येतो चटपटीत वेगळं खावंसं वाटलं की तयार करता येतो चहा बरोबरही खूप छान लागतोमी तयार केलेला पराठा गव्हाच्या पिठाचा वापर करून लसूण आणि काही मसाल्याचा, तेल वापरून तयार केलेला लच्छा पराठा आहे रेसिपीतून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
लच्छा पराठा मसला (Lachha Paratha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK काल मी लच्छा मसाला पराठा रेसिपी टाकली होती पण आज मी मसाला बनवली आहे.. Rajashree Yele -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#GA4लच्छा पराठा , झण झणित मटण आणि सलाद लच्छा पराठा हा गव्हाच्या पीठा चा किंवा मै दया चा तयार करता येतो परतु मी गव्हाच्या पीठा चे केलेले आहेत. मै त्री नीनो आपन तया र केलेल्या पा ककृती चा आनन्द काही औरच असतो Prabha Shambharkar -
कुरकुरा लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)
#PBRपंजाबी डिशेस सर्वांनाच आवडतात . त्यांत जेवणामध्ये नित्य नियमाने कांही तरी नवीन असल्यास , सारेच आवडीने खातात . गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा , अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट लागतो .त्याची कृती पाहू Madhuri Shah -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
मैद्या पासून लच्छा पराठा बनवला जातो.पण आज मी गव्हाचे पीठ वापरून लच्छा परठा बनवला आहे. Ranjana Balaji mali -
स्पाईसी लच्छा पराठा (spicy lachha paratha recipe in marathi)
#cpm3लच्छा पराठा हा पराठ्यातील एक विशेष प्रकार. अनेक पदर सुटलेला हा पराठा करणे म्हणजे सुगरणीची करामतच!जसे आपल्याकडे चिरोटे,पाकातल्या पुऱ्यांसाठी साठा लावून एकावर एक ठेवून रोल करतो तसाच काहीसा हा प्रकार.मात्र यात एकावर एक पोळी न ठेवता आपण कागदी पंखा जसा करतो तसे याचे पदर दुमडत जायचे आणि त्याचा गोल करुन अगदी हलक्या हाताने थोड्याश्या पीठावर लाटायचे.तेल अथवा तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजायचे.लोणचे,रस्सा भाजी,पनीरची एखादी भाजी,दही याबरोबर हा लच्छा पराठा मस्तच लागतो.कांदा,पनीर यांचे स्टफींग करुनही हा लच्छा पराठा बनवता येतो.उत्तर भारतात बिर्याणी, लच्छा पराठा,घीवर.... असे नजाकतीचे पदार्थ अगदी सहज बनवले जातात.याचे चक्राकार पदर फारच छान दिसतात.हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा हा स्पाईसी लच्छा पराठा आज घरीच करुन बघू या!🙋👍 Sushama Y. Kulkarni -
चटणी लच्छा पराठा (Chuntey Lachha Paratha Recipe In Marathi)
#पराठा.... चटणी लच्छा पराठा ....भाजी वगरे काही नसताना सोबत फक्त कांदा खायला किंवा दही सोबत घेऊन सुद्धा खूप छान लागतो हा चटणी लच्छा पराठा... Varsha Deshpande -
मटार लच्छा पराठा (Matar Lachha Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटार लच्छा पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चीजी लच्छा पराठा (cheese lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा करायला ही तसा सोपा आहे व सर्वांना आवडणारा आहे त्या मधे चीज असल्या मुळे खुप टेस्टी आहे. Shobha Deshmukh -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रसीपीतिखट,मीठ लच्छा पराठा Suchita Ingole Lavhale -
-
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
स्टफ चीज आलू लच्छा पराठाv(stuffed cheese aloo lachha paratha recipe in marathi)
#cpm3इथे मी स्टफ चीज आलू लच्छा पराठा बनवला आहे.हा पराठा खाताना पराठ्याच्या येणाऱ्या लेअर्स आणि बटाटा चीज मिळून आलेली अप्रतिम चव पराठा खाल्ल्यानंतर ही बराच काळ जिभेवर रेंगाळत राहते. रेसिपी खाली देत आहे Poonam Pandav -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
#cpm2#week3 पराठे चे प्रकार खूप आहेत. त्यातला त्यात मी गर्लीक घालून लाच्छा पराठा केले आहे . खूप टेस्टी हॉटेल सारखा होतो. डब्यात घालून द्यायला.हा प्रकर सोपा आहे . वेगवेगळे फ्लेवर्स केले की चव पण छान लागते .v पोट पण भरते. Sonali Shah -
लच्छा पराठा(गव्हाच्या पीठाचा) (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#पराठे सर्वाना आवडतातच पण लच्छा पराठे खुप छान लागतो .बघा तर कसा करायचा तो.मी तुप कमी वापरले आहे तुम्ही जास्त वापरू शकता . Hema Wane
More Recipes
- साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
- इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
- साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
- खमंग फोडणीचे वरण (khamang phodnicha varan recipe in marathi)
- मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
टिप्पण्या (2)