मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)

मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम परातीत कणिक घेऊन त्या मध्ये चवीला मीठ, हळद, लाल तिखट,2-3 चमचे तेल घालावे. थोडे थोडे पाणी घालून कणिक घट्टसर मळून घेणे.
- 2
पाराठ्यांचा मसाला करण्यासाठी एका बाउल मध्ये आवडीनुसार लाल तिखट, चाट मसाला, मिक्स हर्ब्स, चवीनुसार मीठ एकत्र करून कोरडामसाला तयार करून घेणे. आता मळून घेतलेल्या कणकेचे पोळी पेक्षा मोठा गोळा घेणे.
- 3
आता त्या गोळ्याची थोडी जाडसर पोळी लाटून घेणे. आता त्या वर थोडे तूप पसरून घेणे. आता त्या वर तयार कोरडा मसाला सगळीकडे थोडा थोडा पसरून घेणे. वरून थोडा ओवा, कसुरी मेथी स्प्रेड करून घेणे. आता हा मसाला अलगद लाटण्याने लाटून घेणे. म्हणजे तो मसाला त्या पोळी वर चिकटून राहील.
- 4
आता या तयार पोळी ची कागदी फॅन प्रमाणे घडी करून घेणे. व त्याचा रोल करून घेणे. व शेवटचे टोक गोळयाच्या माध्यभागी घेऊन दुमडावे. लाटताना वरून तीळ लावून हा गोळा अलगद लाटून घेणे.
- 5
आता हा पराठा तापून घेतलेल्या तव्यावर तूप लावून दोनीही बाजूने खमंग भाजून घेणे. मस्त पराठ्याला पदर सुटू लागतात.अशा प्रकारे सगळे पराठे करून घेणे.
- 6
खूप मस्त खुसखुशीत असे हे पराठे चवीला लागतात. मस्त गरम गरम पराठे दही, चटणी, लोणचे आपल्या आवडीनुसार सर्व्ह करावे. खूपच मस्त टेस्टी मसाला लच्छा पराठे तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
नमस्कार मॅगझिन week 3 साठी #cpm3मि लच्छा पराठा निवडलाय तर बघामसाला लच्छा पराठा.... Ashvini bansod -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm7मसाला लच्छा पराठा याची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#CPM3#रेसीपी मॅगझीन#Week 3#लच्छा पराठा😋 Madhuri Watekar -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#लच्छा पराठा#cpm3#week3# रेसिपी मॅगझीनलच्छा पराठा शक्यतो आपण हॅाटेल मधे गेल्यावरच ॲार्डर करतो,कारण ते आपल्याला किचकट किंवा वेळ खाऊ वाटत, पण ते घरी करण्यास अतिशय सोप आहे , चला तर बघु या याची रेसिपी Anita Desai -
मसाला लच्छा पराठा (Masala Lachha Paratha Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK मसाला लच्छा पराठा आज मी बनवला आहे खूप छान झाला आहे.. Rajashree Yele -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून बनवला जातो. हे पराठे उत्तर भारतात आणि केरळ च्या मलबार प्रांतात प्रसिद्ध आहे. एकावर एक स्तर रचल्यामुळे त्याला लच्छा पराठा म्हटलं जातं. चपात्या बनवण्यात तुमचा हातखंडा असेल तर लच्छा पराठा तुम्ही सहज बनवू शकता. सुप्रिया घुडे -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
#पराठा # मसालेदार लच्छा पराठा # Varsha Ingole Bele -
अजवाईन फ्लेवर लच्छा पराठा (ajwain flavour lachha paratha recipe in marathi)
#cpm3#लच्छा पराठाया रेसिपी मध्ये दोन्ही पध्दतीने लच्छा पराठा केला आहे. खूपच छान झाले होते, लगेच गरम गरम फस्त पण झाले ☺👍 Sampada Shrungarpure -
-
लच्छा मसाला पराठा (lachha masala paratha recipe in marathi)
#cpm7लच्छl मसाला पराठा टेस्टी तसाच उत्तम breakfast किंवा lunch, dinner मध्येही याला आपण include करू शकतो..याच्या layers मुळे याला देखणं रुप येत..खायलाही स्वादिष्ट होतो..त्याची रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
त्रिकोणी मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#त्रिकोणी मसाला पराठा Rupali Atre - deshpande -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#Week7#रेसिपी मॅगझीनमसाला पराठा😋😋 Madhuri Watekar -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#GA4#Week1सकाळी नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ Amruta Parai -
गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन "गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा" लता धानापुने -
लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3बरेच वेळा आम्ही बाहेर जेवायला गेलो की, जेवणामध्ये माझा आवडता लच्छा पराठा हा असतोच असतो . पण खाताना सारख वाट्याच बाप रे किती पैसे मोजावे लागतात ह्या पराठ्यासाठी.. आणि मग सुंदर अशा कलात्मक पराठ्या कडे बघून विचार करायची, आपण घरी नाही बनवू शकत का हा पराठा...मग ठरवलं हा पराठा कसा बनतो हे आपण शिकायचं. करता करता लच्छा पराठा शिकली. परफेक्ट जमला अशी पोचपावती घरच्यांकडून मिळाली. केल्याचं सार्थक झालं... त्याच लच्छा पराठा ची रेसिपी मी आज शेअर करणार आहे.हा लच्छा पराठा एक प्रकारचा भारतीय फ्लॅट ब्रेडच म्हणायला हवा. ज्याला गव्हाच्या कणकेपासून किंवा मैद्याचा उपयोग करून तयार केला जातो. जो वेगवेगळ्या करी सोबत, दाल मखणी सोबत, पनीरच्या भाजी सोबत, दाल फ्राय सोबत सर्व्ह करता येतो...लच्छा पराठा हा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये देखील बनवता येतो. आज मी इथे साधा लच्छा पराठा केला आहे..चला तर मग करुया *लच्छा पराठा*... 💃 💕 Vasudha Gudhe -
गार्लिक बटर लच्छा पराठा (garlic butter lachha paratha recipe in marathi)
#cpm3रेसिपी मॅगझीन साठी अजुन एक रेसिपी.....मस्त यम्मी,टेस्टी गार्लिक बटर पराठा.......खाउनच मुले म्हणतील....its like garlic bread.....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
लच्छा पराठा मसला (Lachha Paratha Masala Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK काल मी लच्छा मसाला पराठा रेसिपी टाकली होती पण आज मी मसाला बनवली आहे.. Rajashree Yele -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
स्पाईसी लच्छा पराठा (spicy lachha paratha recipe in marathi)
#cpm3लच्छा पराठा हा पराठ्यातील एक विशेष प्रकार. अनेक पदर सुटलेला हा पराठा करणे म्हणजे सुगरणीची करामतच!जसे आपल्याकडे चिरोटे,पाकातल्या पुऱ्यांसाठी साठा लावून एकावर एक ठेवून रोल करतो तसाच काहीसा हा प्रकार.मात्र यात एकावर एक पोळी न ठेवता आपण कागदी पंखा जसा करतो तसे याचे पदर दुमडत जायचे आणि त्याचा गोल करुन अगदी हलक्या हाताने थोड्याश्या पीठावर लाटायचे.तेल अथवा तूप सोडून दोन्ही बाजूंनी भाजायचे.लोणचे,रस्सा भाजी,पनीरची एखादी भाजी,दही याबरोबर हा लच्छा पराठा मस्तच लागतो.कांदा,पनीर यांचे स्टफींग करुनही हा लच्छा पराठा बनवता येतो.उत्तर भारतात बिर्याणी, लच्छा पराठा,घीवर.... असे नजाकतीचे पदार्थ अगदी सहज बनवले जातात.याचे चक्राकार पदर फारच छान दिसतात.हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा हा स्पाईसी लच्छा पराठा आज घरीच करुन बघू या!🙋👍 Sushama Y. Kulkarni -
लच्छा पराठा - कोथिंबीर, पुदिना (Lachha Paratha Kothimbir Pudina Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#लच्छा पराठा#लच्छा#पराठा Sampada Shrungarpure -
मसाला लेयर्ड पराठा (masala layer paratha recipe in marathi)
#cpm7#week7#मसाला पराठारोज चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मसाला लेयर्ड पराठा नक्की करून बघा. खूपच मस्त मसालेदार चव येते. हा पराठा नुसता बटर घालून खाल्ला तरी अप्रतिम लागतो. Deepa Gad -
गोड लच्छा पराठा (god lachha paratha recipe in marathi)
#cpm3 #लच्छा पराठा चे वेगवेगळे प्रकार करताना, आज मी गोड लच्छा पराठा बनवण्याचा प्रयत्न केला. आणि खरंच छान लागतो आहे पराठा. आणि खुसखुशीत ही होतो... Varsha Ingole Bele -
मिरची नमक लच्छा पराठा (mirchi lachha paratha recipe in marathi)
#GA4 #Week1 मिरची नमक लच्छा पराठा माझ्या मुलाने सूचवलेली रेसिपी आहे. आज फोटो पण त्यानेच काढलेत. Janhvi Pathak Pande -
आचारी मसालेदार लच्छा पराठा (achari masale daar lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा उत्तर प्रदेश मध्ये फारच प्रसिद्ध आहे. वेगवेगळे फ्लेवर्स वापरून लच्छा पराठा बनविता येतो. Reshma Sachin Durgude -
चीजी लच्छा पराठा (cheese lachha paratha recipe in marathi)
#cpm3 लच्छा पराठा हा करायला ही तसा सोपा आहे व सर्वांना आवडणारा आहे त्या मधे चीज असल्या मुळे खुप टेस्टी आहे. Shobha Deshmukh -
-
क्रिस्पी केसर लच्छा पराठा (crispy kesar lachha paratha recipe in marathi)
#cpm3#week3#क्रिस्पी केशर लच्छा पराठाहा मी एक नावीन्य पूर्ण प्रयोग करून बघितला . लच्छा पराठा आपण कुठल्याही भाजीसोबत खातोपहा आज केलेला पराठा हा थोडा गोड असून एकदम क्रिस्पी आहे व तो नुसता खाल्ला जातो. हा आजचा माझा अनुभव आहे. खूप सुंदर चवीला व दिसायलाही सुंदर असा हा क्रिस्पी केसर लच्छा पराठा. Rohini Deshkar -
लच्छा पराठा (Lachcha paratha recipe in marathi)
#पराठा #पंजाब मध्ये खुप निरनिराळ्या प्रकारचे पराठे केले जातात त्यातलाच हा एक प्रकार आज मुलगी आलेय तिच्या आवडीचा लच्छा पराठा केला Shama Mangale -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
पोळीला पर्याय म्हणून कधीतरी लच्छा पराठा छान लागतो. काही खास प्रसंगी Special day च्या दिवशी या पदार्थाची विशेष मेजवानी. आमरस सोबत पण लच्छा पराठा छान लागतो.#CPM3 Anjita Mahajan
More Recipes
- साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
- इन्स्टंट गार्लिक ब्रेड (instant garlic bread recipe in marathi)
- साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
- खमंग फोडणीचे वरण (khamang phodnicha varan recipe in marathi)
- मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
टिप्पण्या (2)