चिजी मॅकरोनी पास्ता मसाला (cheese macron pasta masala recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

मुलांसाठी एक झटपट बनणारा Chezzzzy Pasta..😋😋

चिजी मॅकरोनी पास्ता मसाला (cheese macron pasta masala recipe in marathi)

मुलांसाठी एक झटपट बनणारा Chezzzzy Pasta..😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मि.
३ जणांसाठी
  1. 2 कपपास्ता
  2. 1टोमॅटो
  3. 1सिमला मिरची बारीक चिरून
  4. 1पॅकेट पास्ता मसाला
  5. 1/2किसलेले चीज
  6. 1/2 कपबारीक चिरलेले गाजर
  7. 1 टीस्पूनऑरेगॅनो
  8. 1/2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  9. 1 टीस्पूनरेड चिली सॉस
  10. 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  11. 1/2 टेबलस्पूनबटर

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    पास्ता बाॅईल करून घ्या.

  2. 2

    पॅनमधे बटर गरम करून त्यात कांदा छान परतून घ्या.

  3. 3

    नंतर टोमॅटो,गाजर,सिमला मिरची घालून छान परतून घ्या.

  4. 4

    नंतर त्यात साॅस,पास्ता मसाला,बाॅइल पास्ता घालून छान मिक्स करून घ्या.

  5. 5

    ५ मि.छान शिजवून वरून ऑरेगॅनो,चिली फ्लेक्स व चीज घालून सर्व्ह करा‌.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes