झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)

मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋
म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .
तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .
माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.
पाहूयात रेसिपी.
झटपट चीज मसाला पास्ता (cheese masala pasta recipe in marathi)
मुसळधार पावसात सतत काहीतरी चटपटीत आणि गरमागरम खावेसे वाटते ..😋😋
म्हणूनच मुलांचा आणि माझा आवडता झटपट मसाला चीज पास्ता बनवला ,खूपच टेस्टी लागतो हा पास्ता .
तुम्ही यामधे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता .
माझ्या घरी ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये मी घातल्या आहेत.
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
पास्ता बाॅईल करून घ्या.
- 2
पॅनमधे बटर,तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो,सिमला मिरची घालून परतून घ्या.
- 3
नंतर त्यात पास्ता मसाला,पास्ता घालून छान परतून घ्या.
- 4
५ मि.नंतर वरून चीज किसून घाला. गरमागरम सर्व्ह करा.
- 5
Similar Recipes
-
देसी पास्ता मसाला (desi pasta masala recipe in marathi)
पास्ता म्हणजे लहानांपासून सर्वांचाच आवडता आणि एक झटपट होणारा नाश्ता .यामधे असलेल्या भाज्या ,मसाले ,चीज यामुळे हा पास्ता खूपच टेस्टी लागतो. Deepti Padiyar -
चिजी मॅकरोनी पास्ता मसाला (cheese macron pasta masala recipe in marathi)
मुलांसाठी एक झटपट बनणारा Chezzzzy Pasta..😋😋 Deepti Padiyar -
पालक- मेयॉनिज पास्ता (PALAK PASTA RECIPE IN MARATHI)
#हेल्थ#पास्ताआजकाल पास्ता हा मुलांचा आणि मोठ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. अनेकवेळा काही भाज्या खाण्यासाठी मुलांच्या मागे लागावे लागते पण त्याच जर अशा काही पदार्थात घातल्या तर मात्र पटकन पोटात जातात अगदी आनंदाने. आजची रेसिपी जे कोणी पालक खात नाहीत त्यांच्यासाठी....Pradnya Purandare
-
व्हेजी पास्ता (Veggie Pasta Recipe In Marathi)
#PRपार्टी म्हटलं की वेगवेगळ्या पदार्थांची मांडणी असते,आणि आकर्षणही असतं. वया वयाप्रमाणे प्रत्येकाचं खाण्याचं तंत्र वेगळं असतं. पार्टीमध्ये बच्चे कंपनीही असते आणि त्यांना पास्ता हे नक्कीच एक आकर्षण असतं, आणि म्हणूनच आज पार्टी रेसिपी मध्ये पास्ता ही रेसिपी सादर करत आहे Anushri Pai -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मॅक अॅन्ड चीज पास्ता (cheese pasta recipe in marathi)
#पास्ता एकदम सोपा व साधा पास्ता आहे . मॅकरोनी व चीज वापरुन बनवलेल्या ह्या पास्ता मॅक न चीज नावाने ओळखला जातो Swayampak by Tanaya -
रेड सोॅस पास्ता (red sauce pasta recipe in marthi)
# पास्ता# लहान मुलांना आवडणार चटपटीत रेड सॅसा पास्ता आज मी बनवलं आहे.... Rajashree Yele -
चीज पिझ्झा उत्तप्पा (cheese pizza uttapam recipe in marathi)
#GA4उत्तपा तसा साउथ इंडियन पदार्थ...पण बऱ्याचशा महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता असणारा उत्तप्पा... तसे बघायला गेले तर उत्तप्पा चे शेकडो प्रकार पाहायला मिळतात. पण चीज पिझ्झा उत्तप्पा तसा स्पेशलच. सगळ्यांना आवडणारा पिझ्झा आणि उत्तप्पा यांचं कॉम्बिनेशन करून बनवलेला आजचा प्रयत्न चीज पिझ्झा उत्तप्पा... Shubhangi Dudhal-Pharande -
चिजी ओनीयन गार्लिक पास्ता (cheese onion garlic pasta recipe in marathi)
#पास्ताचिजी ओनीयन गर्लिक पास्ता या डिश मध्ये मी पास्ताला आॅनियन आणि गार्लिक यांचा थोडा फ्लेवर देऊन काहीतरी वेगळं बनविण्याचा प्रयत्न केला आहे.... ही डिश झटपट होते तशी झटपट संपते देखील... तर तुम्ही देखील ही ट्राय करायला विसरू नका... Aparna Nilesh -
पास्ता स्प्रिंग रेव्हिओली (pasta spring ravioli recipe in marathi)
#पास्तारेव्हिओली म्हणजे एक छोटे गोल किंवा चौकोनी आकाराचे पास्ता पाकीट की ज्यात मिट, फीश, आणि भाज्या स्टफ करतात ही इटालियन पास्ता डीश आहे.मी थोडे फ्युजन करून यात रेड पास्ता स्टफ केला आहे.आणि वरून व्हाईट सॉस मस्तच. Suvarna Potdar -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
पास्ता सलाडसाठी पास्ता कमी आणि भाज्या जास्त घ्यावेत. मी ह्यात अननस सुद्धा वापरते पण तो न्हवता घरी सो स्कीप केला. Bhakti Chavan -
क्रिमी मॅकरोनी पास्ता सॅलड (creamy macroni pasata salad recipe in marathi)
#spशनिवार - पास्ता सॅलड .ह्या पास्तामधे ,बाॅईल पास्ता , क्रिमी मेयोनेज सोबतच पौष्टिक कलरफुल भाज्या सुद्धा समावेश आहे.त्यामुळे हा पास्ता खूपच टेस्टी लागतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता (veg sprial indian pasta recipe in marathi)
"व्हेज स्पायरल इंडियाना पास्ता"#EB10#W10 पास्ता म्हणजे लहानांपासून मोठ्यांचा आवडता विषय झाला आहे, एक तर तो पटकन होतो ,आणि दुसरं म्हणजे त्यातील फ्लेवर सर्वांना आकर्षित करतात, पास्ता हे इटालियन क्युसीन जरी असलं, तरी आज मी याला इंडियन टच देण्याचा प्रयत्न केलाय... चला तर मग रेसिपी बघुया Shital Siddhesh Raut -
क्रेझी चीझी व्हाइट सॉस पास्ता (cheese white sauce pasta recipe in marathi)
मी आणि माझी लेक आम्हाला दोघींना रोजच्या सात्विक महाराष्ट्रियन जेवणाबरोबरच साउथ इंडियन इटालियन कॉन्टिनेन्टल असे पदार्थ पण आवडतात कसे काय कोण जाणे पण आमच्या दोघांव्यतिरिक्त कोणाला म्हणजे कोणालाच आवडत नाही हे पदार्थ.या आवडीमुळे आम्ही नेहमी रेडी टू कूक पाकीट आणतो आणि खातो पण होते काय की एकतर ते पुरत नाही पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसतं आणि मोकळ्यात तोंड खवळत.यावेळी ठरवलं की प्रॉपर सामान आणून भरपूर बनवून मनसोक्त खायचं अशाप्रकारे आम्ही दोघींनी चीज व्हाइट सॉस पास्ता बनवला आणि गट्टम केला. Priya Kulkarni Sakat -
चिझी ट्यांगी पास्ता टोकरी (cheesy tangy pasta tokri recipe in marathi)
#पास्ताइस पास्ता ने दिखाया रेसिपी का नया रास्ता😉🥙आजची थीम बघून मला जरा प्रश्नच पडला होता.. की पास्ताची कोणती नवीन डिश बनवू... बरं थीम मध्ये अस ही होत की काहीतरी इनोव्हेटिव्ह पाहिजे... मग नेहमीचाच हा पास्ता मी जरा वेगळा विचार करून बनविण्याचा प्रयत्न केला... पास्ता बनवून तो मस्त टोकरी त घातला. टोकरी बनविताना मी इथे नेहमी प्रमाणे बटाटा किसून त्याची टोकरी न बनविता मी कणकेची टोकरी बनविली आणि त्याला चीज ने सजविले... सर्वांना घरी ही डिश आवडली ... तर सखींनो तुम्ही पण नक्की करा... ही डिश एक स्टार्टर म्हणून मस्त आहे... लहान मुलांना तर खूपच आवडेल... Aparna Nilesh -
चिकन पास्ता विथ अरबीयता सॉस (chicken pasta recipe in marathi)
#पास्तामाझ्या दोन्ही मुलांना अरबीयता सॉसमधला पास्ता खूप आवडतो. आणि त्यात चिकन म्हंटलं की आणि आवडीने खातात.... ओरिजनल अरबीयता सॉसमध्ये थोड चेंज करून त्यांच्यासाठी मी हा पास्ता नेहमी बनवत असते.अरबीयता सॉस बनवताना यामध्ये पेने पास्ताच वापरला जातो... Purva Prasad Thosar -
देसी स्टाईल मिक्स पास्ता (desi style mixed pasta recipe in marathi)
#रेसिपीबुक#पास्ता पास्ता ही एक इटालियन डिश आहे.पास्ताचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत. भारतीय शाकाहारी पदार्थ,मसाले घालण्याने पास्ता हेल्दी होतो. म्हणजे आपण तो घरी तयार करू शकतो. पास्ता मुख्यत्वे पिठापासून नूडल्सपासून बनवलेला असतो. .आजकाल सर्वानाच आपल्या घरगुती पदार्थांपेक्षा बाहेर मिळणारे इतर पदार्थ अधिक आवडतात. हेच पदार्थ जर घरी बनवले तर लहान मुलांचं आणि पर्यायाने सर्वांचं आरोग्य जपलं जातं🙂.बरेच लोक पास्ता स्नॅक म्हणून पसंत करतात.पास्ता हे पारंपारिक इटालियन मुख्य अन्न आहे,असे मी इंटरनेटवर वाचले होते. ही स्वादिष्ट डिश आहे आणि बरीच जीवनसत्त्वे देखील भाज्यामुळे मिळतात. 🥕🍅भाज्यांचा वापर करुन बनवलेला चटकदार पास्ता,सहसा ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवला जातो. मी साजूक तूप वापरले आहे.याशिवाय बरेच लोक भाजलेले पास्ताही बनवतात .पास्ता बाजारामध्ये बर्याच आकारात उपलब्ध आहे, ज्यामध्ये नोजल्स, गोलाकार आणि भरीव साइज़ विशेष आहेत. मसाला पास्ता आणि चीज पास्ता सर्वाधिक जास्त आवडीने खाल्ले जातात.उकळत्या पाण्यातून शिजलेला गरम पास्ता थेट गरम ग्रेव्हीमध्ये मिसळा. जर आपण हे केलं तर पास्ता कोरडा होणार नाही. पास्ता छान ज्युसी बनेल Prajakta Patil -
चिझी व्हेज मॅकरोनी पास्ता (cheese veg macroni pasta recipe in marathi)
#EB10#W10#व्हेजपास्तालहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी एकदम परफेक्ट नाश्ता किंवा स्नॅक म्हणून आपण खायला देऊ शकतो. Deepti Padiyar -
पास्ता अराबियता (इटालियन) (pasta arrabiata recipe in marathi)
#पास्ता .... मी पास्ता तसा एक दोन वेळेसच बनवला असेल तोही रेडिमेड मसाला, सॉस वापरून. माझ्याकडे पास्ता बनविण्यासाठी (मॅक्रोनी)पास्ताही न्हवता त्यामुळे थोडस चॅलेंजिंग वाटल.you tube सर्च केले. पास्ता घरीच बनवला आणि यश मिळाले. धन्यवाद cookpad बऱ्याच गोष्टी cookpad मुळे try करता आल्या आणि शिकता आल्या. Jyoti Kinkar -
व्हेज रेड पास्ता
#EB10#Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#व्हेज पास्तालहान मुलांना आवडणार भरपूर चीज घातलेला चटपटीत व्हेज रेड साॅस पास्ता आज मी बनवलं आहे.... आवडते ब्रेकफास्ट, स्नॅक्सचे पदार्थ बाहेर खाण्यापेक्षा घरीच केले तर शांत बसून त्याचा आस्वाद घेता येतो. मस्त चविष्ट असा पास्ता नक्की करुन बघा.😋 Vandana Shelar -
रेड सॉस पास्ता (red sauce pasta recipe in marathi)
#कुकस्नॅप मी प्राची मलठणकर ताई यांची रेड सॉस पास्ता ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन म्हणजे असं की माझ्या घरी शिमला मिरची नव्हती,तर मी यामध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. लहान मुलांच्या आवडीची अशी ही डिश आहे. तेव्हा माझ्या मुलांने फर्माईश केली मम्मा पास्ता कर ना मला पास्ता खायची इच्छा आहे. तेव्हा मी कूक पॅड मराठी वर रेड सॉस पास्ता सर्च केलं. तेव्हा प्राची मलठणकर ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. Shweta Amle -
व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार (white sauce pasta recipe in marathi)
#पास्ता मुलांना आवडणारा क्रिमी क्रिमी यमी यमी व्हाईट इटालियन पास्ता विथ मटार तयार करायला घेतला आणि तो माझ्या मुलांना खूप आवडला मका नव्हता त्यामुळे मी फ्रोजन मटर यात यूज केले काहीतरी वेगळेपणा आणण्याचा मी आज प्रयत्न केला आहे. पास्ता केला आणि तो फार अप्रतिम झाला. Vrunda Shende -
पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)
#sp#सॅलड प्लानर - चौथे पास्ता सॅलड Dhanashree Phatak -
मायक्रोनी चीज पास्ता (macroni cheese pasta recipe in marathi)
#पास्ता ...मूलांच्या आवडीचा पास्ता ...मी जरी खात नसले तरी मूलांना कधी -कधी बनवून देते ...त्यात असतील त्या भाज्या थोड्या सोते करून टाकल्या की अजून छान लागतात आमी मूल आवडीने खातात ... Varsha Deshpande -
मसाला पास्ता (masala pasta recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे स्पेशल रेसिपीज#माझ्या मुलांची आवडती रेसिपी#मसाला पास्ता 😋😋 Madhuri Watekar -
पेस्तो पास्ता (Pesto Pasta Recipe In Marathi)
#prमाझ्याकडे पार्टी म्हटली म्हणजे पास्ता ठरलेलाच असतो घरात सगळ्यांनाच पास्ता खूप आवडतो मग हा पालकची पेस्ट तयार करून पास्ता तयार केला जो खायला खूप चविष्ट लागतो पालक असल्यामुळे हेल्दी पण होतो.त्यात आवडीनुसार अजूनही भाज्या वापरू शकतो मी कोणचा वापर करून हा पास्ता तयार केला आहे पालक आणि कोणचे कॉम्बिनेशन खूप छान लागते म्हणून अशाप्रकारे तयार केले आहे. Chetana Bhojak -
मशरूम पास्ता (Mushroom Pasta Recipe In Marathi)
#KSमुलांना पिझ्झा, पास्ता बर्गर या पदार्थाचे आकर्षण फार वाटते. हेच पदार्थ आपण घरी बनवून आपल्या पद्धतीने केले की ते आणखी छान बनतात. आज बनवूयात मशरूम पास्ता Supriya Devkar -
-
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या