चिंच खजूर चटणी (chinch khajur chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिंच सीडलेस खजूर स्वच्छ धुऊन घेतले.
- 2
मग एका पातेल्यात चिंच खजूर, गूळ, तिखट, जीरे पावडर, मीठ, सुंठ पावडर सर्व मीक्स केले.
- 3
आता त्या मिश्रणात १ कप पाणी घालून सर्व कुकरमध्ये १ शीट्टी करून शीजवून घेतले.
- 4
थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेतले. तयार चिंच खजूर चटणी बाऊलमधे काढून सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिंच खजूर चटणी (chinch khajur chutney recipe in marathi)
#चिंच खजूर चटणीही चटणी पाणी पुरी, भेळ, शेव बटाटा पुरी, दाबेली किंवा कुठलेही स्टार्टअर्स, किंवा उपवास पदार्थ बरोबर आस्वाद घेता येतो. यात पाणी कमी घातलं की सॉस सारखी होते. पाणी तुम्ही तुमच्या गरजे नुसार कमी अथवा जास्त करू शकता. Sampada Shrungarpure -
खजूर चिंचेची चटणी (Khajur Chinch Chutney Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK आंबट गोड तिखट आशा चवीची चटणी मला खूप आवडते ... Rajashree Yele -
चिंच खजूर चटणी (Chinch khajur chutney recipe in marathi)
#yummyचिंच खजूर चटणी समोसा, कचोरी भेळ इत्यादी सोबत सर्व्ह केली जाते.माझ्या आईची रेसिपी. Sushma Sachin Sharma -
चिंचेची आंबट गोड चटणी
#goldenapron3#week15Imliही चटणी कोणत्या पण चाट,पाणी पूरी व इतर चटपटीत पदार्थ सोबत खाऊ शकतो..ही चटणी बरेच दिवस टिकते Bharti R Sonawane -
-
खजूर,स्टाॅबेरी चटणी (Khajur Strawberry Chutney Recipe In Marathi)
# चटणी- नेहमी एकाच प्रकारची चटणी खाऊन कंटाळा येतो म्हणून एक वेगळीच चटणी आज केली आहे. Shital Patil -
-
खजूर चिंचेची गोड चटणी (khajur chinche chi god chutney recipe in
#cn#चटणी#खजूरचिंचेचीचटणी#dates#चिंच#गोड़चटनी#चाट#chatकिचन मध्ये नेहमीच लागणारी पटकन वापरण्यासाठी उपयोगी पडणारी खजूर चिंचेची चटणीही चटणी एकदा तयार करून डीपफ्रीजमध्ये ठेवली म्हणजे वर्षभर टिकतेमी तयार केलेली खजूर चिंचेची चटणी मी एक असा घटक टाकला आहे जो तुम्हाला कोणत्याच रेसेपीत बघायला नाही मिळणार हा घटक वापरण्याचे कारण माझ्या घरचे मेंबर खात नाही त्यामुळे त्याचा वापर या चटणीत करून तो आहारातून घेण्यासाठी वापरतेतो घटक म्हणजे ते पाहण्यासाठी रेसिपी नक्की बघा मग मी त्याचा वापर चिवडा बनवताना आणि गोड चटणी तयार करताना वापरते जेणेकरून तो चटणी तूनही तो पदार्थ आहारात न घेता येईलचाटप्रकार आपल्या प्रत्येक घराघरातून तयार होतो यावेळेस तयारी भरपूर लागते मग काही तयारी किंवा काही पदार्थ करून ठेवले तर मग खाण्याच्या वेळेस चाट करायला सोपा जातो. त्यातच गोड चिंचगूळाची चटणी ही चाट मध्ये लागतेच ही जर आपण तयार करून ठेवली तर पटकन चाट तयार होतोरेसिपी तून नक्कीच बघू या गोड चटणी कशाप्रकारे तयार केलीआणि कोणता सीक्रेट घटक चा वापर चटणीसाठी केला आहे तेही बघा Chetana Bhojak -
"चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
#GR2#गावरान रेसिपी"चिंच गुळाची आंबटगोड चटणी" लता धानापुने -
आंबट गोड चिंच चटणी (ambat god chich chutney recipe in marathi)
चटक मटक खाण्यासाठी ही चटणी करून ठेवता येते.:-) Anjita Mahajan -
चिंचेची चटणी (chinch chutney recipe in marathi)
#GA4 #week1 रेसिपी-5 पझल मधील चिंच. ही चटणी मी भारती सोनवणे यांच्या प्रमाणे केली.पण त्यात मी काही बदल केले. धने पावडर घातली आणि मी थोडी शिजवून घेऊन थोडी घट्ट केली. विकतच्या चटणीपेक्षा जास्त प्रमाणात व कमी खर्चात होते. कटोरी चाट,भेळ,पाणीपुरी,तुरीच्या डाळीची आंबट गोड आमटी इत्यादी साठी लागते. Sujata Gengaje -
खजूर इम्ली की चटणी (Khajur Imli ki chutney recipe in marathi)
#yummy#या गोड आणि आंबट चटणीच्या मिश्रणामुळे जवळजवळ सर्व चाट रेसिपी तयार होतात. Sushma Sachin Sharma -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
चिच गुळाची चटणी (chincha gul chutney recipe in marathi)
#GA4 #week4झटपट होणारी आणि कुठल्याही चाट बरोबर आपण ही चटणी वापरू शकतो.समोसा बरोबर कटलेट बरोबर कचोरी बरोबर कुठल्याही चहाच्या पदार्थ बरोबर पराठ्याबरोबर अपणी ही खाऊ शकतो. Jyoti Gawankar -
आंबट गोड चिंचेची चटणी (ambat god chinchechi chutney recipe in marathi)
#cnकोणत्याही प्रकारच्या चाट मधे मानाचे स्थान असलेल्या आंबट गोड चटपटी चिंचेची चटणी होय. Arya Paradkar -
चिंच गुळाची चटणी (chincha gulachi chutney recipe in marathi)
#GA4 #week1#TAMARINDगोल्डन अॅपराॅन 4 चॅलेंज मधील 'TAMARIND, "चिंच" हा कीवर्ड वापरून ही रेसिपी केली आहे.चाट, दही वडा , भेळ, पाणीपुरी, गरमागरम पकोडे, आमटी, आलू वांगी ची आंबट गोड भाजी, अळूवडी यांना जोडणारा दुवा म्हणजे चिंचगुळाची चटणी. हमखास घरात हवीच.. चला तर मग आपणही करू या *चिंचगुळाची चटणी*.ही चटणी फ्रिजमध्ये दोन-तीन महिने राहू शकते. व जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा आपण उपयोगात आणू शकतो. Vasudha Gudhe -
चिंच गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)
आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे. Shital shete -
-
ओली खजूर+आलूबुखार चटणी (oli khajur alubhukhar chutney recipe in marathi)
#cn जेवणाच्या डाव्या बाजूला सजणारा पदार्थ म्हणजे चटणी, कोशिंबीर, पंचामृत असे अनेक पदार्थ जे जेवणाची लिज्जत वाढवतात.अशा नैसर्गिक चवीची चटणी आज मी केली आहे.आगळी-वेगळी चटणी.... Shital Patil -
चटपटीत टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#ngnrहि चटणी आपण तोंडीलावणे म्हणून किंवा भाजी म्हणून ही खावू शकतो. अप्रतिम चवीची चटणी पाहता तोंडाला पाणी सुटते.चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
-
-
खजूर काजू रोल (khajur kaju roll recipe in marathi)
#GA4#week5काजू रोल हे सगळ्यांनाच आवडतं पण मी कधीही करूनच बघितले नव्हते पण आज मी पहिल्यांदा घरी करून बघितले आणि त्यात वेरिएशन म्हणून खजूर काजू रोल बनवले आहेत ते खूप टेस्टी असे बनले.... थँक्यू कुक पॅड टीम नवीन नवीन थीम्स देत असतात... रियली थँक यु सो मच Gital Haria -
खजूर ड्रायफ्रुटस् बर्फी (khajur dryfruits Burfi recipe in marathi)
अजिबात साखर न वापरता आणि अगदी कमी तुपात ही बर्फी बनवता येते. ही स्वादिष्ट तर आहेच शिवाय यात पोषणमूल्येही भरपूर आहेत. तसेच बनवायला सोपी आणि झटपट होणारी आहे. Asha Wankhade -
शाही जवस चटणी (shahi javas chutney recipe in marathi)
#cnजवसाची चटणी आपण बरेचदा करतो.आज मी शाही जवस चटणी केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
-
खजूर-ड्रायफ्रूट बर्फी (khajur dryfruits barfi recipe in marathi)
#EB8 #W8थंडी स्पेशल शुगरफ्री खजूर बर्फी.खजूर म्हणजे भरपूर कँलरीज व आयर्नचा स्त्रोत.रक्तवाढीसाठी उत्तम.अशक्तपणा कमी करण्यासाठी खजुरासारखा पर्याय नाही.खजूर उपवासाला तर हवाच!पूर्वी खजूर फक्त एकादशी,शिवरात्र यावेळी दुकानात दिसत असे.आणि खरं तर तेव्हाच तो खाल्ला जायचा... पाण्यात धुवून बिया काढून स्वच्छ करण्याचा उपद्व्याप असे.नंतर तो तुपात भिजवून गरम करून खायचा.हल्ली एकतर सीडलेस खजूर मिळतो तोही अगदी सुंदर पँकींगमधला.तसंच अरब कंट्रीजमधले विविध प्रकारचे आणि चवींचे खजूरही मॉलमध्ये आकर्षित करुन घेतात.आजची खजूर बर्फी केली आहे भरपूर ड्रायफ्रूट्स घालून.करायला अगदीच सोप्पी अशी ही बर्फी म्हणजे थंडीसाठी आँल इन वन हेल्दी अशी मेजवानीच! Sushama Y. Kulkarni -
चिंच गूळ चटणी (chinch gud chutney recipe in marathi)
#GA4#week15#jaggery प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पूड चटणी मिश्र डाळींची चटणी (mix dalichi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#पूड चटणी - मिश्र डाळींची चटणी Rupali Atre - deshpande -
खजूर टोमॅटो चटणी (khajoor tomato chutney recipe in marathi)
अनेक वर्षांपूर्वी राऊरकेलाला गेले असताना माझ्या काकूने ही चटणी केली होती आणि ती आम्हाला सर्वांना फार आवडली. तेव्हापासून त्यातले पंचफोडन आमच्या घरीही विराजमान झाले. ही खास ओडिसी रेसिपी.पुढे कोलकात्याला वास्तव्य केले तेव्हा लक्षात आले की जसे महाराष्ट्र आणि गुजरात किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात काही पदार्थ कॉमन आहेत तसेच ही #खजूर #टोमॅटो #चटणी पण दोन्ही प्रदेशात बनते आणि तितकीच लोकप्रिय आहे. Rohini Kelapure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15825635
टिप्पण्या