रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जण
  1. 1/2 कपचिंच
  2. 3/4 कपगूळ
  3. १ टेबलस्पून लाल तिखट
  4. १/२ टिस्पून जीर पावडर
  5. २ कप पाणी
  6. १ टिस्पून भाजलेली सौफ
  7. १/२ टिस्पून सैंधव मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात चिंच, गूळ, पाणी, लाल तिखट, जीरा पावडर, भाजलेली सौफ व सैंधव मीठ घालून कूकर मध्ये ३ शिट्ट्या काढून घेणे.

  2. 2

    मग मॅशरनी मॅश करुन एका पातेलीत घ्यावे व गॅस वर १० मिनीटे चांगले मिक्स करावे. चिंच गूळाची चटणी तयार. यांत खजूर असेल तर तोही घालतात. ही चटणी भेळ बनवायला तसेच पाणी पूरीचे पाणी करायला किंवा वडा पावाबरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या (2)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Recipe main photo madhe yellow design madhe tamarind chutney je tumhi creative add kele aahe te please remove kara .

Similar Recipes