कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#EB7
#W7
आज माझी कुकपॅड वरती 200 वी रेसिपी आहे म्हणून आज काहीतरी गोड बनवलेच पाहिजे ,तर मग पाहूयात हलवाई स्टाईल गाजर हलवा कसा बनवायचा ते...

#EB7
#W7
आज माझी कुकपॅड वरती 200 वी रेसिपी आहे म्हणून आज काहीतरी गोड बनवलेच पाहिजे ,तर मग पाहूयात हलवाई स्टाईल गाजर हलवा कसा बनवायचा ते...

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
10 सर्विंग
  • 1 किलोगाजर
  • 1 किलोसाखर
  • 1 चमचावेलचीपूड
  • 10काजू
  • 10बेदाणे
  • 500 लिटरदूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,गाजर स्वच्छ धुवून गाजराचे वरचे साल पिलर ने काढून घ्या,व गाजर खाली दाखवले प्रमाणे कापून घ्या,मग एक कुकरमध्ये 2-3 चमचे तूप घालून गाजर 5 मिनिटे तुपात परतुन घ्या व मग त्यात दूध घाला

    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दूध घालून झाले की कुकर बंद करून 4 शिट्या करून घ्या,कुकर थंड झाला की सगळे गाजर मॅश करून घ्या

    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गाजर मॅश करून झाले की पुन्हा कुकर गॅसवर ठेवा व गॅस चालू करा मग त्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट, वेलचीपूड घाला व सगळं छान 10 मिनिटे शिजवून घ्या,मग तयार झाला आपला हलवाई स्टाईल गाजर हलवा तयार.

    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हलवाई स्टाईल गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
07 जानेवारी 2022 10:09 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गाजर हलवा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  2. चिकन सुक्का (chicken sukha recipe in marathi)
  3. खजुर बर्फि khajur barfi recipe in marathi)
  4. गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
  5. व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
  1. शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
  2. गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
  3. जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
  4. मटार भात (matar bhat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15856483
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close