शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लाल मिरची, टमाटर घेऊन गरम पाणी करून त्यात थोडावेळ झाकून ठेवली.
- 2
नंतर टमाटर पण गरम पाण्यात शिजवून घेतले.
- 3
नंतर लसुण,अंदरक जाडसर बारीक करून घेतले.
- 4
नंतर लाल मिरची, टमाटर,थंड झाल्यावर सांबाराच्या काड्या टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतले.
- 5
नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण,अंदरक टाकून थोडावेळ परतून घेतले.
- 6
नंतर त्यात लाल मिरची ची पेस्ट टाकून मिक्स करून घेतले नंतर सोया सॉस, टमाटर साॅस, व्हिनेगर,सॅट्रिक अॅसीड टाकून मिक्स करून घेतले.
- 7
नंतर त्यात काॅनफ्लावर पेस्ट टाकून मिक्स करून थोडावेळ शिजवून घेतले.
- 8
काॅनफ्लावर,थोडे पाणी टाकून
चांगले शिजवून घेतले. - 9
शेजवान चटणी तयार झाल्यावर मोमोज,उत्तपम,मसाला दोसा सोबत खूप छान वाटते. डीश सर्व्ह केली.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15856416

























टिप्पण्या