व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५
  1. 2 कपपास्ता
  2. 2 चमचेपास्ता मसाला
  3. 1/2 वाटीवाटणा
  4. 1/2 चमचाजीरे
  5. 1/2 वाटीपाणी
  6. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    सर्वात प्रथम उकळत्या पाण्यात पास्ता पाच मिनिट शिजवून घ्यावे.
    त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालावे आणि पास्ता शिजून द्यावे.

  2. 2

    यानंतर एका गरम पॅनमध्ये एक चमचा तेल, जीरे आणि वटाणा घालून छान परतावे त्यानंतर मसाला घालावे व पाणी घालून ते मिश्रण चांगले एकत्र करावे नंतर शिजवलेला पास्ता त्यात घालावे.

  3. 3

    तयार व्हेज पास्ता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes