पावटे भात (pavte bhat recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#EB11
#W11
पावटे भात एक मस्त वन पॉट मील रेसिपी....आणि हेल्दी पण....,

पावटे भात (pavte bhat recipe in marathi)

#EB11
#W11
पावटे भात एक मस्त वन पॉट मील रेसिपी....आणि हेल्दी पण....,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनीट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती राईस
  2. 1पावट्याचे दाणे
  3. 1आल्याचा तुकडा
  4. 1टोमॅटो
  5. 1तेजपान,दालचिनी,चक्रीफूल
  6. 1/2 चमचाहळद
  7. 1 चमचातिखट
  8. 1 चमचाकाळा मसाला
  9. 1 चमचाजीरे
  10. 1/2 चमचाराई
  11. 1/2 चमचाहिंग
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल
  14. 1/2 चमचाआमचूर पूड

कुकिंग सूचना

25 मिनीट
  1. 1

    प्रथम तांदुळ स्वच्छ धुवुन दहा मिनीट ठेवा.पावट्याचे दाणे ही धुवुन घ्या.

  2. 2

    आता कुकर मधे तेल गरम करुन त्यात जीरे,मोहरी घाला,तडतडले की कढीपत्ता,मिरची,आले,तेजपान,दालचिनी,चक्रीफूल घाला,दोन मिनीट परतुन घ्या.आता या मधे पावटे घाला झाकण ठेवुन वाफु द्या.

  3. 3

    आता या मधे हळद,तिखट काळा मसाला घाला.टोमॅटो घाला,तांदुळ घाला.परता,आवश्यक तेवढे गरम पाणी घाला चविनुसार मीठ घाला,आमचूर पुड घाला.कुकरच्या तीन शिट्या करुन घ्या.

  4. 4

    कुकर गार होउ द्या.आता गरम गरम पावटे भात सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes