कुकिंग सूचना
- 1
चणे रात्री भिजत घालून ठेवू,चने कूकरमध्ये शिजवून घ्या आता एका भांड्यात तेल गरम करुन बारीक चिरलेले कांदे कोथिंबीर टोमॅटो घालून परतून घ्या, दोन चमचे आले-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायचे आहे आता सगळे मसाले घालून पुन्हा परतून घ्या,चना मसाला पण घालून घेऊ शिजवलेले चणे घालून घ्या आणि झाकून शिजु द्यायची आहे.
- 2
पाय दहा मिनिटं चने मसाल्यात होऊ द्यायची आहे, पाणी घालायला नाही कारण की जेव्हां चने शिजून घेतोत्यात पाणी असते त्यामुळे त्यास पाण्यामध्ये चणे शिजवून जाते चना उसळ तयार आहे चिवडा पोहे सोबत पण खाऊ शकता.
Similar Recipes
-
काबुली चना उसळ (kabuli chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी,,,,,माझी ५ वी रेसिपी आहे, फोटोग्राफी वर ती म्हणजे काबुली चना उसळ, उसळ हा प्रकार म्हटलं की आधिच झनझनित, चमचमीत असा अनुभव सर्वाननंच येतो , Jyotshna Vishal Khadatkar -
चटपटीत चना उसळ (chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफीउसळ म्हंटल की मस्त चमचमीत रसा वाली उसळ आठवते पण एक उसळ म्हणजे ड्राय उसळ .... काळे चणे पौष्टीक तर आहेत पण नास्ता म्हणू टेस्टी पण आहेत। म्हणून टी टाइम स्नॅक्स म्हणून मी हे चना उसळ try केली ए। Sarita Harpale -
चना उसळ(chana usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मी आज लाल चने असतात ना त्याची उसळ बनवली आहे . तुम्ही पण बनवून बघा ..छान लागते.. Kavita basutkar -
-
चना दाळकांदा (chana dal kanda recipe in marathi)
#cf #चना करी 🤤मध्यप्रदेश स्पेशल मेनू Madhuri Watekar -
काबुली चना उसळ (Kabuli Chana Usal Recipe In Marathi)
#GRU: हेल्दी आणि टेस्टी काबुली chana उसळ रस्सा रेसिपी. Varsha S M -
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
चना ऊसळ
#ऊसळ-- आज घरातला हा हेतू आहे. गावठी लाल चने आहे .,त्याची उसळ केली आहे.ही उसळ पौष्टीक,चवीष्ट घरात सर्वाना आवडते. Shital Patil -
चना करी (chana curry recipe in marathi)
#cooksnap#चनाकरीChhaya paradhi ताई यांची रेसिपी बघून मला चना करी बनवावी वाटली खुपच छान झाली आहे. थॅक्यू ताई. Jyoti Chandratre -
चना मसाला ग्रेव्ही रेसिपी (chana masala gravy recipe in marathi)
#GA4#week4 आजची रेसपी आहे चना मसाला ग्रेव्ही Prabha Shambharkar -
-
समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)
नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरीCookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊 Mamta Bhandakkar -
मुंगाची उसळ (रशेदार) (moongachi usal recipe in marathi)
#kdr कड धान्य स्पेशल:आपल्या जेवणास कड धान्य चां महत्वाचा हिस्सा आहे , सोमवारी आमच्या घरात सर्वांना आवडती मुंगा ची उसळ नेहमी बनवते. मूंग हे अस कडधान्य की पोटाला पाचक आहे,पोट व्यवस्थित साफ होते आणि फार वेग वेळ्या रेसिपी बनवूषक्तात.आज मी मूंगा ची थोडी रस वाली उसळ बनवते. Varsha S M -
चना सॕलड (chana salad recipe in marathi)
#sp शनिवार जेवणा मध्ये वेगवेगळ्या प्रकाराती सॕलड मधला एक प्रकार चना सॕलड Suchita Ingole Lavhale -
-
चना पुरी (chana puri recipe in marathi)
#cr # नवरात्रीच्या काळात केली जाणारी ही डिश आहे.मुलींना जेवायला बोलावले की शिरा पुरी,चना पुरी केली जाते.भन्नाट लागते. Archana bangare -
-
-
हरभऱ्याची उसळ (काळा चना/काळा चणा) (Chana Usal Recipe In Marathi)
हरभरा उसळ ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे.तुम्ही ही रेसिपी थंडीच्या दिवसात बनवू शकता जेणेकरून शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी मदत होते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
-
कडधान्यांची उसळ (kadhyanchi usal recipe in marathi)
#kdr#कडधान्य_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज "कडधान्यांची उसळ" कडधान्य अतिशय पौष्टिक असतात आणि त्यांचा आपल्या आहारात समावेश केलाच पाहिजे.. उसळी,सुकी भाजी, कटलेट,वडे,आप्पे,डोसे, थालिपीठ असे अनेक प्रकार बनवू शकतो.. आता पावसाळ्यात भाजी आणण्यासाठी जाऊ शकत नाही.किंवा चांगल्या भाज्या मिळत नाहीत.. तेव्हा घरातील कडधान्य आपल्या मदतीला धावून येतात...मी आज चवळी,राजमा,वाटाने,काबोली चने,गावठी चने अशा पाच कडधान्यांची चमचमीत उसळ बनवली आहे... चला तर मग माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
चना मसाला (चन्याची उसळ)
#फोटोग्राफीसंपुर्ण महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या कडधान्याची उसळ करतच असतात. मी चन्याची उसळ बनवली.हिरवे वाटण ,काळे/लाल वाटण वापरुन चन्यांना त्यातच शिजवले म्हणजे मसाला चन्याच्या आत चांगलाच मुरतो. Archana Sheode -
-
-
काळा चना मसाला (kala chana masala recipe in marathi)
#कूकस्नॅपमी AmrapalI yerekar ह्यांची काळा चना मसाला ही रेसीपी केलेली आहे मस्त डिलिशियस अशी ही भाजी का चना मसाला रात्रीच्या जेवणात आमच्या घरी सर्वांनाच आवडतो आणि त्यासोबत मी गरम गरम पुरी सुद्धा तळते Maya Bawane Damai -
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
काबुली चना मसाला (kabuli chana masala recipe in marathi)
#ngnrकाबुली चना मसाला नो ओनियन नो गार्लिक#श्रावणशेफweek4 नो ओनियन नो गार्लिक Mamta Bhandakkar -
-
चना मसाला (chana masala recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची चना मसाला रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम मस्त झाली. कांद्याशिवाय चना मसाला मी पहिल्यांदा केला.खूपच टेस्टी झाला. Preeti V. Salvi -
चना चिवडा (chana chiwda recipe in marathi)
कुरकुरीत चिवडा असला की त्या सोबत तर्री वाला चना खाण्यात वेगळीच मजा असते.बा Archana bangare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16136424
टिप्पण्या