दुधातले उपीट (Dudhatle Upit Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

BRK #ब्रेकफास्ट रेसिपीस सकाळी ब्रेकफास्ट ला पोटभरीचा व पौष्टीक मेनु असावा त्यामुळे पुर्ण दिवस उत्साही जातो . चला तर असाच हेल्दी ब्रेकफास्ट मेनु ची रेसिपी बघुया

दुधातले उपीट (Dudhatle Upit Recipe In Marathi)

BRK #ब्रेकफास्ट रेसिपीस सकाळी ब्रेकफास्ट ला पोटभरीचा व पौष्टीक मेनु असावा त्यामुळे पुर्ण दिवस उत्साही जातो . चला तर असाच हेल्दी ब्रेकफास्ट मेनु ची रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ जणांसाठी
  1. ५० ग्राम रवा
  2. 1उभा चिरलेला कांदा
  3. 2-3मिरच्या
  4. 1 टिस्पुनमोहरी
  5. 1 टिस्पुनजीरे
  6. 1 टेबलस्पुनउडीद डाळ
  7. 1 पिंचहिंग
  8. 4-5कडिपत्याची पाने
  9. 1 टेबलस्पुनचिरलेली कोथिंबीर
  10. १५० ग्रॅम कोमट दुध(अर्ध दुध+ अर्ध पाणी ही वापरू शकता)
  11. 1-2 टिस्पुनसाखर
  12. चविनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    रवा कोरडाच भाजुन घ्या

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, कडिपत्ता, हिंग, उडीदडाळ मिरची चांगली परतुन त्यात उभा चिरलेला पातळ कांदा चांगला परतुन घ्या नंतर त्यात कोथिंबिर व कोमट दुध मिक्स करून उकळी काढा. त्यातच साखर, मीठ व थोडा थोडा रवा मिक्स करून सतत परतत रहा रव्याच्या गाठी होता कामा नये नंतर २-३ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

  3. 3

    मस्त गरमा गरम मऊ लुसलुशित उपीट रेडी प्लेटमध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes