हळदीच्या पानातील पातोळ्या (Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#jpr
पटकन होणारा चविष्ट हा प्रकार आहे

हळदीच्या पानातील पातोळ्या (Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi)

#jpr
पटकन होणारा चविष्ट हा प्रकार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 11हळदीची पाने
  2. 1नारळ खोवलेला
  3. 1 वाटी गूळ
  4. किंचीत मीठ
  5. 2 टीस्पूनतूप यांची केलेली साठा कीव चव
  6. पाव वाटीकिसमिस
  7. 2 वाटीतांदळाचे पीठ
  8. किंचित मीठ
  9. ,एक टीस्पून तूप

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    तांदळाच्या पिठात मीठ व तूप घालून त्यात पाणी घालून चांगली पेस्ट तयार करावी

  2. 2

    हळदीची पाने स्वच्छ धुऊन घ्यावी मग एक एक पान घेऊन त्या मध्ये पेस्ट लावावी व मध्ये खोबऱ्याची चव घालावी व पान चिकटवावअसं सगळी पानं करून घ्यावी

  3. 3

    स्तीमर गरम करून त्यामध्ये पाणी घालावं त्यामध्ये ताटली ठेवून ही सगळी पानं वाफवून घ्यावी

  4. 4

    पातोळ्या शिजला कि गॅस बंद करावा थंड झाले की पानं सोडवून त्यावर भरपूर तूप घालावं व खावं अतिशय सुंदर अशा पातोळ्या तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes