श्रावण स्पेशल पातोळ्या (Shravan Special Patolya Recipe In Marathi)

#SSR
पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात श्रावणात आणि गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे. चला तर मग झटपट होणाऱ्या पातोळ्यांची रेसिपी बघूया....😋
श्रावण स्पेशल पातोळ्या (Shravan Special Patolya Recipe In Marathi)
#SSR
पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात श्रावणात आणि गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे. चला तर मग झटपट होणाऱ्या पातोळ्यांची रेसिपी बघूया....😋
कुकिंग सूचना
- 1
माझ्या घरच्या कुंडीतील हळदीचे झाड आणि त्याचे पान.....
बघा किती सुंदर दिसत आहे. - 2
प्रथम एका कढईत साजुक तूप घालून त्यांत खोबर, गूळ, खसखस, घालून छान चव तयार करून घेतला व त्यांत वेलची पूड व केशर घातले व सर्व एकजीव करून घेतले.
- 3
एका मोठ्या बाऊलमध्ये तांदळाचे पीठ घ्या त्यामध्ये पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवून घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे
- 4
हळदीच्या पानांना तूप लावून तयार केलेले तांदळाचे पीठ चमच्याने पसरून घ्यावे त्यामध्ये पानाच्या खालच्या बाजूवर गुळ खोबऱ्याचे सारण घालून व्यवस्थित पसरून घ्यावे त्यावर वरच्या बाजूचे पान दुमडून घ्यावे.
- 5
एका मोठ्या पातेल्यात पाणी आधीच उकळायला ठेवावे. चाळणीमध्ये हळदीची पानं भरून ठेवावी. आता ती चाळणी गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी वरून झाकण ठेवावे आणि पातोळ्या 15 ते 20 मिनिटं उकडून घ्याव्यात.
- 6
तयार आहेत आपल्या स्वर्गीय चवीच्या पातोळ्या....
त्यावर गरम असतानाच तूप सोडून खायला द्यावेत. खूप छान लागतात. नक्की करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रावण स्पेशल पातोळ्या (Patolya Recipe In Marathi)
#SSR#नागपंचमी स्पेशल पातोळ्यासणांची सुरुवात श्रावण महिन्यापासून होते आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या दिवशी उकड काढून खायचं असतं. त्यामुळे हळदीच्या पानातल्या या लुसलुशीत पातोळ्या खायला खूप मजा येते. गरमागरम पातोळीवरती साजूक तूप सोडायचं आणि मस्त आस्वाद घ्यायचा. Anushri Pai -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)
#paramparikrecipes#हळदीच्यापानातल्यापातोळ्याश्रावण महिना म्हणजे सणासुदीचे दिवस. नैवेद्याचे नानाविध प्रकार केले जातात. आज मी घेऊन आले आहे अशीच एक पारंपरिक रेसिपी हळदीच्या पानातल्या पातोळ्या..मऊ, लुसलुशीत पातोळ्या आणि त्याही हळदीच्या पानावरच्या..अहाहा अवर्णनीय..करून पहायला हव्यातच अशा. Shital Muranjan -
पातोळ्या (Patolya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryहळदीच्या पानाचा सुगंध येऊन सुंदर बनणारा पदार्थ अतिशय चविष्ट व पौष्टिक पारंपारिक हळदीच्या पानातील पातोळ्या. Charusheela Prabhu -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेंज विक 3 साठी पातोळ्या ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
हळदीच्या पानातील पातोळे (haldichya panatil patole recipe in marathi)
#gurपातोळ्या आणि पातोळे हा कोंकणातला आवडता प्रकार आहे. साधारण नागपंचमीला, गौरीच्या नैवेद्यात, दसर्याला म्हणजे जेव्हा हळदीची पाने उपलब्ध असतात तेव्हा पातोळ्या हौसेने केल्या जातात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हळदीच्या पानातील पातोळ्या (Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi)
#jprपटकन होणारा चविष्ट हा प्रकार आहे Charusheela Prabhu -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur # उकडीचे मोदक हे पारंपरिक कोकणा कडील नैवेद्य... विदर्भामध्ये श्री गणेशाला पुरणाचे तळलेले मोदक करतात.. परंतु यावेळी मी हे उकडीचे मोदक अनंतचतुर्दशी ला केले. ते ही माझ्या सूनबाईच्या पद्धतीने.... तेव्हा बघूया मी केलेले उकडीचे मोदक..यात काढलेली उकड आणि सारण हे रात्री केले. रात्रभर उकड चांगली झाकून ठेवली होती.आणि त्याचे मोदक, हे सकाळी केले. पण छान झालेत. साच्याचा वापर करून आणि हाताने सुद्धा... Varsha Ingole Bele -
तांदळाच्या पिठाची लापशी (Tandlyacha pithachi lapsi recipe in marathi)
#KS1 post 1#कोकण Vrunda Shende -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (patolya recipe in marathi)
#रेसिपीबुक पातोळ्या हा गोव्यात नागपंचमी व गणेशचतुर्थी ला आवर्जुन बनवतात. माझ्या माहेरी भरपुर हळदी ची झाडे कुंडीत लावलेली आहेत. त्यामुळे भरपुर प्रमाणात पाने माहेरी गेले की आणते. हळदीचा सुगंध व खोबर्याची चव खुप आवडीने खाल्ला जातो हा पदार्थ Kirti Killedar -
हळदीच्या पानातली पातोळी (PATOLI RECIPE IN MARATHI)
#स्टीम श्रावणात मिळणाऱ्या हळदीच्या पानाचा वापर करून बनवलाय गोडाचा पदार्थ. Sushma Shendarkar -
शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi)
#KS1 थीम 1 ली. कोकण रेसिपी क्र. 1शिरवाळे ही कोकणातील पारंपारिक रेसिपी आहे. नाष्टयाला ही कोकणात हा पदार्थ केला जातो. होळी सणाला ही बनवला जातो.कूकपॅड मुळे मला ही रेसिपी करण्याची संधी मिळाली. धन्यवाद! चवीला खूप छान लागत होती. घरातील सर्वांना खूप आवडली. Sujata Gengaje -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EBN14#W14#राघवदासलाडूराघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे . गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.झटपट देखील बनवून होतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हळदीच्या पानातील पातोळ्या (patolya chi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमेला गुळ किंवा साखर आणि खोबरं घालुन बरेच पदार्थ केले जातात.पातोळ्या खरतर नागपंचमीला केल्या जातात .पण आमच्याकडे सगळ्यांना खूपच आवडतात त्यामुळे श्रावणात २-३ दा तरी नक्की होतातच.मोदक ,करंजी ,नारळीभात,सात कप्प्याचे घावन,नारळाची खीर,आइस्क्रीम काहीना काही ...पण दरवर्षी बनतेच. नारळाची वडी मात्र फिक्स असते .मग तिच्यात पण काहीना काही नाविन्य आणतेच मी.ह्यावेळी पातोळ्या केल्या.हळदीच्या पानांचा जो सुगंध पातोळ्याना येतो तो मला प्रचंड आवडतो. Preeti V. Salvi -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#AnjaliBhaikअमृतफळ ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. ही रेसिपी खूप छान झाली आणि घरी सर्वांनाच आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. थँक यु सो मच. 🙏😍 Ankita Khangar -
-
-
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 8# नारळी पौर्णिमा#पोस्ट 1 Vrunda Shende -
नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड(Nagpanchmi Recipe) (purnache dhinde recipe in marathi)
'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! नागपंचमीच्या निमित्ताने पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर पाहूया नागपंचमी स्पेशल हे पुरणाचे दिंड कसे केले जातात. Prajakta Vidhate -
हळदीच्या पानातल्या पातोळ्या (haldichya panatlya patolya recipe in marathi)
गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेला एक पारंपारिक पदार्थ आहे.#gur Pallavii Paygude Deshmukh -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
कोवळ्या फणसाचा पुलाव (Fansacha Pulao Recipe In Marathi)
#NVR #कोकण स्पेशल. कोकणात आंबा आणि फणस ही मुख्य फळे आहेत.बाकी बरीच फळे कोकणात पिकतात. पण आंबा आणि फणसाला कोकणात खूप मान. तर पिकलेल्या आणि कोवळ्या फणसापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच कोवळ्या फणसाचा पुलाव पहा कसा बनवला. Shama Mangale -
सूजीर दूध पूली (sujir dudh puli recipe in marathi)
#पूर्व # पूर्वी भारत रेसिपीज संक्रांतीचा सण जवळपास पूर्ण भारतात साजरा केला जातो तसाच आसाम मध्ये मकर संक्रांतीला भोगली बिहू म्हणतात त्यादिवशी पुष्कळ पदार्थ केले जातात पीठे, पायस खीर त्याच्या मधला एक खुप छान पदार्थ सुजीर दूध पूली चविष्ट पदार्थ आहे R.s. Ashwini -
पातोळ्या (Patolya Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशलसाठी पारंपरिक पोतोळ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
पुरणाचे मोदक(तळणीचे मोदक) (purnache modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सवस्पेशलरेसिपीचॅलेंजपुरणाचे मोदकश्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. गणेशाला लाडू आणि मोदक खूप आवडतात. त्यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात, चला मग पुरणाचे मोदक ची रेसिपी बघूया.🙏 Mamta Bhandakkar -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
ओल्या नारळाचे लाडू (olya naralache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 विशेषत: दिवाळी, गणेश चतुर्थी आणि नवरात्रीच्या वेळी या उत्सव काळात ओल्या नारळाचे लाडू तयार केले जातात. Amrapali Yerekar -
"नारळ वडी" (naral wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8 श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन .(नारळी पौर्णिमा )पावसाळा कमी झाला की समुद्रातील भरती ओटी कमी होते म्हणजेच समुद्र स्थिर राहतो. तर अशा स्थिर असणाऱ्या समुद्राला मासेमारी करतांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून आपले कोळीबांधव समुद्राला नारळ अर्पण करून, त्याची मनोभावे पूजा करतात. संध्याकाळी विविध मनोरंजन पर कार्यक्रम होतात. तसेच नारळा पासून बनणारे विविध पदार्थ घरी केले जातात .आज त्याच नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मी आज केलेली आहे ओल्या नारळाची वडी. चला तर मग..... Seema Mate
More Recipes
- मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
- शाही व्हेज पुलाव (Shahi Veg Pulao Recipe In Marathi)
- बेसन मसाला स्टफ मिरची (Besan Masala Stuff Mirchi Recipe In Marathi)
- मूगदाळ व चना डाळ वडे (Moongdal Chanadal Vade Recipe In Marathi)
- करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
- बिन पाकाचे ज्वारीच्या पिठाचे लाडू (Bina Pakache Jwarichya Pithache Ladoo Recipe In Marathi)
- क्रश लिंबाचं लोणच (Crush Limbache Lonche Recipe In Marathi)
- मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
- मीक्स व्हेज हेल्दी कोशंबीर (Mix Veg Helthy Koshimbir Recipe In Marathi)
टिप्पण्या (6)