बेल वांग्याची चटणी (Bel Vangyachi Chutney Recipe In Marathi)

#SOR चटण्या साऱ्यांनाच आवडतात .ओल्या चटण्या पौष्टिक असून , करायला सोप्या व पचायला हलक्या असतात .
रुचकर अशी बेल वांग्याची चटणी केली आहे . तुम्ही करून पहा .
चला कृती पाहू

कुकिंग सूचना
- 1
तीळ व धणे तांबूस भाजून गार करण्यास ठेवा. टोमॅटो स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी करा.
- 2
गॅस वर कढईत तेलाची फोडणी करा. त्यांत हिंग, मोहरी, जीरे, टाकून तडतडू द्या. त्यातच हिरव्या मिरचीचे तुकडे,कढीपत्ता, हळद टाकून थोडे परता व टोमॅटोच्या फोडी टाकून छान भाजून घ्या. भाजलेल्या टोमॅटोच्या फोडी प्लेटमध्ये गार करण्यास ठेवा.
- 3
टोमॅटोच्या फोडी गार झाल्यानंतर, मिक्सरमध्ये आधी तीळ, धने व मीठ टाकून बारीक वाटून घ्या. त्यातच टोमॅटोचे मिश्रण टाका व फिरवून त्याची चटणी करा.
मस्त खमंग अशी बेल वांग्याची चटणी तयार !! ती सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)