खानदेशी वांग्याचे भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)

#NVR
खानदेशाची भरीताची वांगी खूप फेमस आहे भरीताचे वागे बाराही महिने तयार केले जाते पण हिवाळ्यात हे अजून चविष्ट लागतात त्यात हिरव्या पातीचा कांदा ,हिरव्या पातीच्या लसणाचा वापर केला तर हे भरीत अजून चविष्ट होते तर बघूया रेसिपी.
खानदेशी वांग्याचे भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR
खानदेशाची भरीताची वांगी खूप फेमस आहे भरीताचे वागे बाराही महिने तयार केले जाते पण हिवाळ्यात हे अजून चविष्ट लागतात त्यात हिरव्या पातीचा कांदा ,हिरव्या पातीच्या लसणाचा वापर केला तर हे भरीत अजून चविष्ट होते तर बघूया रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी वांग्याला तेल लावून मधून कट करून वांगे भाजून घेऊ
- 2
नंतर वांग्याची साल काढून वांगे कुस्करून घेऊ बाकीचे सगळे तयारी करून घेऊ लसणाच्या पातीची पेस्ट करून घेऊ
- 3
कढईत तेल तापून फोडणी करून घे मोहरीची रे तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण परतून घेऊ कांद्याची पात परतून घेऊन
- 4
शेंगदाण्याची भरड टाकून परतून घेऊ नंतर हिरव्या पातीच्या लसणाची पेस्ट टाकून परतून घेऊ
- 5
आता थोडी हळद मीठ टाकून कुस्करलेले वांग्याचे भरीत टाकून मी टाकून मिक्स करून घेऊ
- 6
- 7
वरुन हिरव्या पातेचा कांदा कच्चा टाकून घेऊ भरपूर कोथिंबीर टाकून घेऊ तयार वांग्याचे भरीत
- 8
वांग्याचे भरीत आणि ज्वारीच्या भाकरी तयार करून घेऊ परफेक्ट असा हा मेनू
- 9
- 10
सर्व्ह करून घेऊ
- 11
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
#NVR वांग्याचे भरीत जळगांव खानदेश वांग्याचे भरीत फार र चविष्ट असे हे भरीत Shobha Deshmukh -
खान्देशी वांग्याचा भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVRखान्देशी वांग्याचा भरीत Mamta Bhandakkar -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#week9#eggplant#GA4वांग्याचे नाव एकताच तोंड फिरवणारे बरेच लोक आपल्याला दिसतील यांना वांगे अजिबात आवडत नाही वांग्याची भाजी पेक्षा काही लोकांना वांग्याचे भरीत जास्त आवडते पण काहीही असो आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मतानुसार वांगे इतके महत्त्वाचे नाही आहे बऱ्याच लोकांना माहित नसेल की वांग यातही खूप गुणधर्म असतात वांग्याच्या भाजीत भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वांग्याची भाजी आहारातून घेतल्याने आरोग्यावर बरेच फायदे होतात भूक नियंत्रणात असते आणि भरपूर बिया असल्यामुळे त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारातून वांगे घेतलेले चांगले वांगे हे लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे वांग यातही आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पूर्ण भारतात बऱ्याच प्रकारच्या वांग्याची प्रकार बघायला मिळतील सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे मी तयार केलेली वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचे भरीत जे महाराष्ट्राच्या खानदेश भागात बनवतात त्या प्रकारे बनवले आहे. या वांग्याच्या भरीतबरोबर कळण्याची भाकर बनवतात मी मल्टीग्रेन ची भाकरी बनवली आहे माझ्याकडे वांग्याचे भरीत सर्वात जास्त आवडते. बऱ्याच भागात वांगे शेकून कच्चे तेल कच्चा मसाला टाकून वांग्याचे भरीत तयार केले जाते मी पांढऱ्या रंगाचे खान्देशी वांगे वापरून भरीत तयार केले आहे. जांभळ्या रंगाचे ही मोठे वांगी भरीत साठी मिळते . आपल्या मराठी चे खूप फेमस शेफ विष्णू मनोहर सर यांनी 2018 मध्ये जळगाव मध्ये 2500 किलो वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे विष्णू सरांचे असे बरेच विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या ऑथेंटिक पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणात बनवून विश्वविक्रम बनवले आह Chetana Bhojak -
वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
आज मी वांग्याचे भरीत करत आहे. पातीचा कांदा,मटार ,टोमॅटो,हिरव्या मिरच्या टाकलेले हे भरीत ज्वारीच्या भाकरी बरोबर ठेचा किंवा कोशिंबीर बरोबर खाल्ले तर जेवणाची मजा काही निराळीच असते. rucha dachewar -
वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)
#GR2 ..गावरान रेसिपी निमित्ताने केलेले, आवडीचे वांग्याचे कच्चे भरीत.. ग्रामीण भागात चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव वेगळीच.. आणि त्यातही हे वांग्याचे भरीत फोडणी न देता कच्चेच, पातीचा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो इत्यादी कमीत कमी सामग्री टाकून... झटपट होणारे.. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.. तेव्हा बघूया हे गॅसवर भाजलेल्या वांग्याचे कच्चे भरीत.. Varsha Ingole Bele -
वांग्याचे भरीत कांद्याची पात घालून (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR #खान्देशा मध्ये अशा प्रकारचे भरीत बनवतात. कांद्याच्या पातीमुळे भरताला वेगळीच चव येते. हरव्या बिया नसलेल्या व वजनाने हलक्या असलेल्या वांग्यापासून हे भरीत बनवतात. या वांग्याना जळगावची वांगी असेही म्हणतात. पहा कसे बनवले ते.आज चंपाशष्टी असल्याने हे भरीत केले आहे. Shama Mangale -
जळगावचे प्रसिद्ध वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष रेसिपी मध्ये मी आज जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ,तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते Chhaya Paradhi -
खानदेशी हिरव्या वांग्याचे भरीत (khandeshi hirvya vangyache bharit recipe in marathi)
#KS4खानदेश म्हणजे ठसकेबाज शब्दसंपदेने सजलेली अहिरणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल झणझणीत खाद्य संस्कृती...खानदेशी खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर येते ते 'हिरव्या वांग्याचे भरीत'. खानदेशी वांग्याना संपूर्ण भारतात मागणी आहे. हिरव्या रंगाच्या, त्यावर पांढरे भूरकट डाग असणार्या वांग्यामध्ये बी कमी असते. चला तर मग बघुया ह्याची रेसिपी...... Shilpa Pankaj Desai -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#KS4#खान्देशहा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.खानदेशात मुख्यत्वे अहिराणी आणि तावडी या प्रमुख बोली आहेतवांग्याचे भरीत हे खान्देशात प्रसिद्ध आहे Sapna Sawaji -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विदर्भात राहिल्याने तिकडचे काही पदार्थ खूप आवडतात .जळगाव भरितही खूप फेमस आहे तिकडे. या भरितात हिरव्या मिरच्या वापरल्या जातात ज्या तिखट नसतात. पश्चिम महाराष्ट्रात तशी मिरची जास्त मिळत नाही. चला तर मग आपण कांदा लसूण मसाला वापरून हे भरीत बनवूयात. Supriya Devkar -
गावाकडचे हिरव्या वांग्याचे स्वादिष्ट भरीत (Hirvya Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR... नागपूर साइडला भरिताचे हिरवे वांगे मिळतात. त्याच्या भरिताची चव वेगळीच असते. अशा या वांग्याचे भरीत केले आहे मी, आज.. आणि त्यात टाकले आहे, यावेळी मिळणारे तुरीचे दाणे आणि मेथी... Varsha Ingole Bele -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
पातीचा कांदा घालून वांग्याचे भरीत (paticha kanda ghalun kelele wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11Green Onion म्हणजे हिरवा पातीचा कांदा किंवा ओला कांदा हा क्लु ओळखला... आणि तो वापरून वांग्याचे भरीत केले आहे.. Shital Ingale Pardhe -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
मी ममता भांडारकर ताई नी केलेली वांग्याचे भरीत रेसिपी कुक snap केली मस्त झाले भरीत. Preeti V. Salvi -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडील आठवण 1 गावाकडे पावटयाच्या शेंगा मिळतात. त्या पावटयाच्या शेंगा घालून केलेले भात खूप चविष्ट होतो. गावाकडे पावटयाच्या सिजन चालू झाला की शेतात जाऊन चुलीवर पावटयाच्या भात ची पार्टी केली जाते. Mayuri Raut -
खान्देशी वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#वांग्याचे भरीत#cooksnapeChetana bhojk यांची रेसिपी केली आहे Anita Desai -
फोडणीचे वांग्याचे भरीत (fodaniche wangyache bharit recipe in marathi)
हिवाळा आला तसा भरीतासाठी चांगले वांगे यायला लागतात! आणि या वांग्याच्या भरिताची चव काही वेगळीच असते! तसे पाहिले तर भरीत हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो! मी मात्र आज , वांगी भाजून, त्याला फोडणी देऊन, भरीत केले आहे ....छान लागते चव .... Varsha Ingole Bele -
वांग्याचे मेथीची भाजी टाकून भरीत (bharit recipe in marathi)
#भरीत # वांग्याचे भरीत किती पद्धतीने, आणि किती प्रकारे करता येते, नाही का? मी ही आज, मेथीची भाजी टाकून भरीत केले आहे... खुप चविष्ट होते हे भरीत...नेहमीच्या चविपेक्षा वेगळी चव... Varsha Ingole Bele -
खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
#NVR#खान्देशी वांग्याचे भरीत Anita Desai -
वांग्याचे भरीत(लसूण पात घालून) (Vangyache bharit recipe in marathi)
#या दिवसात लसणाची हिरवी पात असते म्हणून पात वापरून तुम्ही असे वांग्याचे भरीत करा खुपच छान लागते. Hema Wane -
जळगावी वांग्याचे भरीत (Jalgavi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR जळगाव ला एक भरीत करण्याची खास पद्धत आहे. खानदेशी पद्धत आणि ते भरीत या स्टाईलने केलं तर जास्ती छान लागते. या भारतासाठी वांगी ही वेगळी असतात. हिरवी कमी बिया कमी आणि जास्त गर नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#सगळ्यांच्या आवडीची भाजी करायला सोपी पण टेस्टी वांग्याचे भरीत चला तर रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#JLRगरमागरम वांग्याचे भरीत आणि भाकरी त्यासोबत ठेचा ...अहाहा.. पर्वणीच Shital Muranjan -
वांग्याचे भरीत(vangyache bharit recipe in marathi)
वांग्याचे भरीत हे कुणाला नाही आवडणार बरे आम्ही तर सर्वच ऋतूंमध्ये ही भाजी खात असतो घरचे सर्वच आवडीने खातात Maya Bawane Damai -
"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" (vangyache bharit recipe in marathi)
#KS4"खान्देशी स्पेशल वांग्याचे भरीत" माझे शेजारी जळगाव वाले आहेत,त्यांची हिरव्या वांग्याचे भरीत ही रेसिपी आठवड्यात दोन वेळा असतेच..मी आज त्यांच्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे.खुप मस्त झणझणीत,मऊसुत झाले आहे भरीत.चला तर रेसिपी बघुया. लता धानापुने -
-
चविष्ट- झणझणीत वांग्याचे भरीत (Vangych Bharit recipe in Marathi)
वांग्याचं भरीत ही माझ्या नवर्याची सर्वात आवडीची रेसिपी आणि म्हणून कुक पॅड साठी सर्वात पहिली रेसिपी म्हणून मी याची निवड केली.वांगी या फळभाजी ला आहारशास्त्रात महत्वाचे स्थान आहे.त्याचा रंग, आकार , गुणधर्म डोक्यावर ताजसारखा असणारा देठाचा भाग.याची भाजी, भरीत, वांगी भात, न आवडणारा विरळाच.मी माझ्या पद्धतीने ही वांग्याच्या भरीताची रेसिपी इथे शेअर केली आहे तुम्हाला नक्की आवडेल. Prajakta Vidhate -
खानदेशी भरीत पुरी (Khandeshi Bharit Puri Recipe In Marathi)
#NVRखानदेश मध्ये केली जाणारी मेहमान नवाजी ही भरीतपूरीनेच पूर्ण होते अतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही भरीतपुरी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या