खानदेशी भरीत पुरी (Khandeshi Bharit Puri Recipe In Marathi)

#NVR
खानदेश मध्ये केली जाणारी मेहमान नवाजी ही भरीतपूरीनेच पूर्ण होते अतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही भरीतपुरी सगळ्यांनाच आवडेल
खानदेशी भरीत पुरी (Khandeshi Bharit Puri Recipe In Marathi)
#NVR
खानदेश मध्ये केली जाणारी मेहमान नवाजी ही भरीतपूरीनेच पूर्ण होते अतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही भरीतपुरी सगळ्यांनाच आवडेल
कुकिंग सूचना
- 1
वांग गॅस वर भाजून झाकून ठेवावं अर्ध्या तासाने त्याची सालं काढून ठेवावी मिरच्या गॅसवर तव्यावर भाजून घ्याव्या मिरची लसूण व मीठ हे चांगलं ठेचून घ्यावं त्यामध्ये थोडी कांद्याची पात टाकून तीही ठेचावी मग सोलून ठेवलेलं वांग त्यात टाकून ठेचाव कोथिंबीर ही घालावी उरलेली कांद्याची पात बारीक कापून ठेवावे
- 2
मग गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे शेंगदाणे तळून ते या वरती वरील ठेचलेल्या भरीत मध्ये घालावे त्याप्रमाणेच खोबऱ्याचे काप हे तळून त्यामध्ये घालावेत उरलेल्या तेलामध्ये झिर हिंग कढीपत्ता घालून फोडणी करून त्यामध्ये कांद्याची पात व दोन मिरच्या उभ्याकापून घालाव्या
- 3
दोन मिनिटांनी ही फोडणी भरतामध्ये घालून एकजीव करावे व पाच मिनिटांसाठी बारीक गॅसवर हे सर्व ठेवून ढवळत राहावे
- 4
कळण्याच्या पिठामध्ये ज्वारीचे पीठ टाकून त्यात मीठ घालावे व पाण्याने भिजवून त्याच्या पुऱ्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्या ते या भरता समोर बरोबर खावे अतिशय टेस्टी खमंग चविष्ट भरीत तयार होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खानदेशी भरीत (Khandeshi Bharit Recipe In Marathi)
#NVR वांग्याचे भरीत जळगांव खानदेश वांग्याचे भरीत फार र चविष्ट असे हे भरीत Shobha Deshmukh -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
विंटर स्पेशल- थंडीच्या दिवसात अतिशय सुंदर वांगी मिळतात ,त्याची चवही अप्रतिम असते Charusheela Prabhu -
खानदेशी वांग्याचं भरीत (khandeshi vangyach bharit recipe in marathi)
#KS4खानदेश मध्ये पार्टी म्हणले की भरीत पुरीचा बेत असतो.. kalpana Koturkar -
बेसन कचोरी (Besan Kachori Recipe In Marathi)
#PBRबेसन वापरून केली जाणारी ही बेसन कचोरी खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
खानदेशी वांग्याचे भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVRखानदेशाची भरीताची वांगी खूप फेमस आहे भरीताचे वागे बाराही महिने तयार केले जाते पण हिवाळ्यात हे अजून चविष्ट लागतात त्यात हिरव्या पातीचा कांदा ,हिरव्या पातीच्या लसणाचा वापर केला तर हे भरीत अजून चविष्ट होते तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
एग पेपर फ्राय (Egg Pepper Fry Recipe In Marathi)
#NVRअंडी मॅक्झिमम मिरी घालून मसाला केलेल्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर अतिशय टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
खान्देशी वांग्याच भरीत (Khandeshi Vangyacha Bharit Recipe In Marathi)
#NVR#खान्देशी वांग्याचे भरीत Anita Desai -
मूगडाळीची आमटी (Moong Dal Aamti Recipe In Marathi)
#PRRअतिशय पौष्टिक व चविष्ट होणारी आमटी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#PRमुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते Charusheela Prabhu -
खान्देशी वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रहिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढते. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचे भरीत. पण असे हे भरताचे वांगे मला ऑक्टोबर मध्ये ही भेटले मस्त गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि लसुन मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपी बाबत... Vandana Shelar -
कैरीची चटणी (Kairichi Chutney Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व चटपटीत होणारी ही चटणी खूप छान लागते Charusheela Prabhu -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
झटपट अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookटेस्टी व हेल्दी अशी ही पटकन होणारी भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
खानदेशी हिरव्या वांग्याचे भरीत (khandeshi hirvya vangyache bharit recipe in marathi)
#KS4खानदेश म्हणजे ठसकेबाज शब्दसंपदेने सजलेली अहिरणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल झणझणीत खाद्य संस्कृती...खानदेशी खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर येते ते 'हिरव्या वांग्याचे भरीत'. खानदेशी वांग्याना संपूर्ण भारतात मागणी आहे. हिरव्या रंगाच्या, त्यावर पांढरे भूरकट डाग असणार्या वांग्यामध्ये बी कमी असते. चला तर मग बघुया ह्याची रेसिपी...... Shilpa Pankaj Desai -
कांद्याच्या पातीचा झुणका -ज्वारीची पुरी (paticha zhunka jowaricha puri recipe in marathi)
#EB2 #W2हिवाल्यात सर्वच हिरव्या भाज्या मस्त मिळवतात नि कांद्याची कोवली पात व त्याचा पीठ पेरून झुणका खूप छान होतो Charusheela Prabhu -
कळण्याची भाकरी भरीत (kalnyachi bhakhri bharit recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशलअजून एक पौष्टिक व रुचकर असा प्रकार.पाहुणे आलें की प्रेमाने करतात ते वांग्याचं भरीत पुरी ,घट्ट वरण भात.माय वो करून खूप प्रेमाने खाऊ घालतात.कळण्याची भाकरी चवीला खूप छान त्याबरीबर शेंगदाण्याची वाटून पातळ चटणी खूप टेस्टी व वांग्याचं शेकोटीत भाजून भरीत खूप छान लागत Charusheela Prabhu -
सोया खिमा (Soya Keema Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी होणारा व डब्यातही चालणारा हा सोया किंवा तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
दही मसूर मसाला (Dahi Masoor Masala Recipe In Marathi)
#NVRमसूर ची उसळ दह्यामध्ये केली किती त्याची चव अतिशय वेगळी होते व आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असल्याने खायलाही खूप मजा येते Charusheela Prabhu -
मल्टीग्रेन कोबीची वडी (Multigrain kobichi vadi recipe in marathi)
सगळे पीठ घालून केलेली ही कोबीची वडी अतिशय खुसखुशीत व चविष्ट व हेल्दी होते Charusheela Prabhu -
-
खव्याची पोळी (Khavyachi Poli Recipe In Marathi)
अतिशय रुचकर व सुंदर खमंग होणारी ही पोळी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
दुधीची वडी (Dudhichi Vadi Recipe In Marathi)
#GR2दुधी घालून केलेली ही चटपटीत वडी सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय साधी व पटकन होणारी ही रेसिपी पोटभरीची तशीच पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
चंदन बटवा भाजी (Chandan Batwa Bhaji Recipe In Marathi)
#HVहिवाळ्याच्या दिवसात मिळणारी चंदन बटव्याची भाजी दह्यामध्ये अतिशय सुंदर व टेस्टी लागते ही औषधी असते त्यामुळे आपण हिवाळ्यात दोन तीन वेळा जरूर खावी Charusheela Prabhu -
कोहळ्याची भाजी (Kohlyachi Bhaji Recipe In Marathi)
#SSRपटकन होणारी पौष्टिक भाजी चवीला अतिशय छान आहे व प्रकृतीसाठीही उत्तम आहे Charusheela Prabhu -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#Ks4 वांग्याचे भरीत सगळ्यांचीच आवडती डिश आहे त्यात सफेद हिरवट वांग्यांचे भरीत त्याची चवच न्यारी चला तर मस्त ताजी ताजी आमच्या फार्मवरच्या वांग्याचे अफलातुन भरीत तुम्हाला आज दाखवते Chhaya Paradhi
More Recipes
- ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)
- उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
- हिवाळा स्पेशल - कबाब (Winter Special Kabab Recipe In Marathi)
- मालवणी वडे (Malvani Vade Recipe In Marathi)
- वांग्याचे भरीत कांद्याची पात घालून (Vangyache Bharit Recipe In Marathi)
टिप्पण्या (2)