वांगी बटाटा रस्सा (Vangi Batata Rassa Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#GRU वांग्याची बटाटा मिक्स रस्सा भाजी

वांगी बटाटा रस्सा (Vangi Batata Rassa Recipe In Marathi)

#GRU वांग्याची बटाटा मिक्स रस्सा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 4लहाण वांगी
  2. 1बटाटा
  3. 1टोमॅटो
  4. 1कांदा
  5. 2 टे. स्पुन खोबर
  6. 1 टे. स्पुन तिथट
  7. 1/4 टे. स्पुन हळद
  8. 1/4 टे. स्पुन जीरे पावडर
  9. 1/4 टे. स्पुन धने पावडर
  10. 1/2 टे. स्पुन काळा मसाला
  11. 2 टे. स्पुन तेल
  12. 1/4 टे. स्पुन मोहरी
  13. 1/4 टे. स्पुन जीरे
  14. १ टे. स्पुन लसुन पेस्ट
  15. कोथिंबीर
  16. चवीपुरते मीठ
  17. 1/2 टे. स्पुन गुळ

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम कांदा, वांगी,टोमॅटो उभे चीरुन घ्यावीत.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करायला ठेउन मोहरी, जीरे घालुन फोडणी करावी त्या मधे लसुन पेस्ट व कांदा घालुन परतावे.

  3. 3

    नंतर त्या मधे खोबर घालुन परतावे, लाल तिखट घालावे व परतावे म्हणजे भाजीला लाल रंग येतो.नंतर टोमॅटो घालावा.व तेल सुटे पर्यंत परतावे तेल सुटल्या नंतर वांग्याच्या फोडी घालावेत. व बटाटा घालावा.थोडेसे पाणी घालावे.

  4. 4

    हळद, तीखट, मीठ, धने जीरेपुड, काळा मसाला व १/२ टे.स्पु गुळ घालावा व भाजी शीजवुन घ्यावी.तयार आहे वांगी बटाटा झणझणीत रस्सा पोळी बरोबर सर्व्ह करावा. वर कोथिंबीर घालावी,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes