मिल्क मिठाई (milk mithai recipe in marathi)

Dipali Kathare @cook_24949351
मिल्क मिठाई (milk mithai recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅनमध्ये दूध घालावे. हे दूध थोडेसे बॉईल झाल्यावर यामुळे साखर एड करावी. हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर घालावी.
- 2
हे सर्व मिश्रण साधारण दोन मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे मग हळूहळू घट्ट व्हायला लागते मग गॅस बंद करावा. मग त्याचे दोन भाग करावेत. एका भागामध्ये आपण रेड कलर ऍड करणार आहोत. आता हे केलेले दोन भाग आपण हाताला थोडेसे तूप लावून छान मळून घेणार आहोत.
- 3
आता पिंक कलरचा एक गोळा घेऊन त्यामध्ये दुसरा पांढरा कलर चा गोळा पण त्यामुळे भरणारा होत मग हे मिठाईचे बॉल्स मी फोटोत दाखवल्याप्रमाणे आपण तयार करून घेऊयात.
- 4
अशाप्रकारे आपण सर्व बॉल्स तयार करून घेऊ यात. आताही मिल्क मिठाई सर्व करण्यासाठी रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिल्क पावडर मिठाई (milk powder mithai recipe in marathi)
#GA4 #week9#मिठाई# या आठवड्याचा क्लू, मिठाई असल्यामुळे आणि योगायोगाने दिवाळी असल्यामुळे , झटपट होणारी मिल्क पावडर ची बर्फी तयार केलेली आहे. ही बर्फी चवीला एकदम छान लागते! फक्त टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी लागते. Varsha Ingole Bele -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#GA4#week26नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
शेंगदाणा चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#GA4#week12नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पीनट हे वर्ड वापरून शेंगदाणा चटणी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week25नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील रोटी हे वर्ड वापरून तंदुरी बटर रोटी रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
डलगोना कॉफी dalgona coffe recipe in marathi)
#GA4#week8नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी कॉफी हा वर्ड घेऊन मी डलगोना कॉफी हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4 #week10नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील कोफ्ता हे वर्ड घेऊन मलाई कोफ्ता रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
गुळाचा दलिया शिरा (gudacha daliya sheera recipe in marathi)
#GA4#week15नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी jaggery म्हणजेच गुळ हा शब्द वापरून दलिया शीरा बनवला आहे त्याचीच रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मिल्क रोज मिठाई. मिल्क वॉटरमेलन मिठाई मिल्क रोल मिठाई (milk rose, watermelon roll recipe in marathi)
#दूधमिल्क मिठाई Bharati Chaudhari -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शाही पनीर
#GA4#week17नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील या की वर्ड वापरून शाही पनीर रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पापड चुरा
#GA4#week23नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पापड हे वर्ड वापरून माझी सर्वात आवडती पापड चुरा ही रेसिपी शेअर करतेय. लहान असताना जर एखादी भाजी आवडली नसेल तर माझी आई हे मला बनवून द्यायची. कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आता माझ्या मुलांनाही खूप आवडते.Dipali Kathare
-
मिल्क पावडर पेढा (milk powder recipe in marathi)
#GA4 #week9 मिठाई हा किंवा निवडून मी मिल्क पावडर पेढा केला Anjali Tendulkar -
मखाना भजी (makhna bhaji recipe in marathi)
#GA4#week13नमस्कार मैत्रिणिनो गोल्डन ऍप्रन साठी मखाना हे वर्ड वापरून मी तुमच्याबरोबर मखाना भजी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
बॉरबॉन बिस्कीट आणि मिल्क पावडर चे थ्री लेअर मोदक (bourbon biscuit modak recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल रेसिपी म्हणून इथे मी बॉरबॉन बिस्कीट आणि मिल्क पावडर वापरून थ्री लेयर्स मोदक बनवले आहेत. खूपच झटपट आणि कमी साहित्यात हे मोदक तयार होतात .लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे मोदक बनतात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मिल्कमेड/कंडेन्सड मिल्क (Condensed milk recipe in marathi)
आपण बरेच गोड पदार्थ घरी बनवतो त्यासाठी आपण कंडेन्सड मिल्क वापरतो.बाजारातील प्रिझर्वेटिव्ह टाकलेले कंडेन्सड मिल्क वापरण्यापेक्षा कमी वेळात बनेल अशी सोप्पी रेसिपी मी तुम्हाला दाखवते नक्की बनवून पहा नंतर तुम्ही कधीच कंडेन्सड मिल्क विकत आणणार नही ह्याची खात्री आहे मला. Deveshri Bagul -
मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
#मिल्क पेढा#gprही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
नो फायर कुकींग मिठाई (No Fire Cooking Mithai Recipe In Marathi)
#रक्षाबंधन स्पेशलहि रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. नो फायर कुकींग. खवा, मील्कमेड, तुप, गॅस असे काहीही लागत नाही. कमी साहित्यात अतीशय सुंदर टेस्टी मिठाई तयार होते. Sumedha Joshi -
कंन्डेंस्ड मिल्क (Condensed milk recipe in marathi)
सध्याच्या कोविड मुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळतील याची शाश्वती नसते.. माझेही असेच झाले मला कंडेन्स मिल्क मिळालेच नाही आणि मला तर ते हवे होते म्हणून मग कंडेन्स मिल्क हे मी घरीच तयार करून बघितले आणि ते अतिशय अप्रतिम झाले आणि शिवाय त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह पण नाही अतिशय मधुर आणि सेम टू सेम बाहेर बाजारात मिळणाऱ्या कंडेन्स मिल्क सारखीच गोडी आणि टेक्श्चर या घरी केलेल्या कंडेन्स मिल्क ला आली आहे..चला तर मग ही अतिशय झटपट रेसिपी पाहू या. Bhagyashree Lele -
पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
#GA4#week18नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील फिश हे वर्ड वापरून मी आज पापलेप फिश करी ही रेसिपी शेअर करतेय. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही फिश करी ती ओल्या खोबरे मध्ये बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
नारळाच्या दुधातील प्रॉन्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#GA4#week19 नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील वर्ड वापरून मी आज नारळाच्या दुधातील प्रॉन्स मसाला ही रेसिपी शेअर करतेयामध्ये हा मसाला पाणी न घालता फक्त नारळाच्या दूधामध्ये आपल्याला शिजवुन घ्यायचा आहे त्यामुळे हा प्रॉन्स मसाला खूप छान लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करा 🙏🥰Dipali Kathare
-
मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मिल्क पावडर चॉकोलेट बर्फी ही घरातल्या घरात झटपट होणारी आहे. ते ही कमी साहित्यात होणारी आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
मिल्कमेड/ कंडेन्स मिल्क (condensed milk recipe in marathi)
#दूधमिल्कमेड किंवा कंडेन्स मिल्क आपण नेहमी विकत आणतो व वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई मध्ये उपयोग करतो. पण बाजारात हे खूप महाग मिळतं अत्ता तेच मिल्कमेड तुम्ही फक्त तीन साहित्य वापरून घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता.त्याची रेसिपी मी शेअर करीत आहे .खूप सोपी आहे नक्की ट्राय करा😊 Bharti R Sonawane -
स्वीट पोटॅटो चे गोड काप(sweet potato / ratylyach ekap recipe in marathi)
#GA4 #week11नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी स्वीट पोटॅटो हा शब्द घेऊन त्याचे गोड काप बनवत आहे. एकादशीच्या दिवशी ही रेसिपी बनवली होती. पण गडबडित पोस्ट करायची राहून गेली. हे रताळ्याचे काप उपवासासाठी एक झटपट रेसिपी आहे.Dipali Kathare
-
राजगिरा मिल्क फ्रुट (rajgira milk fruit recipe in marathi)
#झटपट #Goldenapron3 week23 ह्यातील कीवर्ड व्रतआहे. अतिशय कमी वेळात हा पदार्थ बनतो. झटपट बनतो वघी,ऑइल फ्री अतिशय टेस्टी व हेल्थ कॉन्शस साठी व मुले, वयस्क लोकांसाठी अतिशय उपयुक्तआहे. ह्यासाठी मी हलके फुलके व पौष्टिक राजगिरा फ्रुट बनवले आहे. नॉर्मल साधे रजगीरा नेहमीच बनते घरात. पण असे हे आगळे वेगळे राजगिरा मिल्क फ्रुट युनिक आहे. Sanhita Kand -
मिल्क रोझ (Milk Rose Recipe In Marathi)
#दूधमिल्क रेसिपीदूध हा असा पदार्थ आहे की जो बरेच गोड पदार्थ बनवताना वापरला जातो.सकाळची सुरुवात प्रत्येक घरात दुधापासूनच होते.मी अगदी सोप्पे अशे गुलाबाचे फुल बनवले आहेत की ज्यात दूध,मिल्क पावडर,कंडेंन्स मिल्क, अशे दुधापासूनच तयार होणारे पदार्थ वापरले आहे. Deveshri Bagul
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14047327
टिप्पण्या (4)