Veg tortilla wrap with chipotale sauce

Dipali Karne
Dipali Karne @DipalliK_5

माझ्या मुलीला नेहमीच वेगळं काहीतरी खायचे असते. आणि special पण, म्हणून तिच्यासाठी बनवली ही receipe, तुम्ही पण try करा

Veg tortilla wrap with chipotale sauce

माझ्या मुलीला नेहमीच वेगळं काहीतरी खायचे असते. आणि special पण, म्हणून तिच्यासाठी बनवली ही receipe, तुम्ही पण try करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 min
3 सर्व्हिंग्ज
  1. Tortillas/गहू आणि मैद्याची चपाती -6, कॉर्न boiled, सिमला मिरची लाल, पिवळी, हिरवी, पनीर -1/2 वाटी प्रत्येकी, iceberg letuce, मिक्स herbs, काळी मिरपुड, मेयोनीज, schezwan sauce, भिजवलेले काजू sauce साठी

कुकिंग सूचना

40 min
  1. 1

    प्रथम कांदा, तिन्ही सिमला मिरची, पनीर उभे पातळ चिरून घ्या. लेट्युस पण चिरून घ्या. कॉर्न उकडून घ्या

  2. 2

    आता लाल सिमला मिरची ऑलिव्ह ऑइल लावून भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पनीर 20 gm, 5-6 काजू, 1 छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची powder, लिंबू, 4 पाकळ्या लसूण, लाल सिमला मिरची, peri peri मसाला, मीठ, मिरपुड एकत्र करून मिक्सरमध्ये स्मूथ वाटून घ्या, chipotle sauce तयार आहे.

  3. 3

    आता सर्व भाज्या, कांदा, पनीर, कॉर्न, एकत्र करा, त्यात मीठ, मिरपूड, मिक्स्ड herbs, peri peri मसाला, schezwan sauce, मेयोनिज, सर्व घालून मिक्स करा

  4. 4

    आता tortila/पोळीची एक बाजू बटर वर भाजून घ्या काढून घ्या भाजलेल्या बाजूवर chipotle sauce पसरवून लावून घ्या, मधोमध सर्व भाज्यांचे मिश्रण, लेट्युस, थोडे किसलेले चीझ घाला, फोल्ड करा, आणि बटर वर छान भाजून घ्या

  5. 5

    Tortilla wraps तयार आहेत. Chipotle sauce सोबत खा. वरून काहीच नाही घेतले तरी छान लागतात नक्की try kara

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Karne
Dipali Karne @DipalliK_5
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes