पौष्टिक  चील्ला

rajani yeole
rajani yeole @cook_18773991

पौष्टिक  चील्ला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2वाटी पनीर किसून/कुसकरून
  2. 1/2वाटी रंगीत सिमला मिरची बारीक चिरून
  3. 1वाटी कांदा बारीक चिरलेला
  4. 1/2वाटी कोबी किसून/लांब बारीक चिरून हवी असल्यास
  5. चवीनुसार चाट मसाला,लाल तिखट,मिठ
  6. तेल
  7. 2वाटी हिरवे मूग 6/7 तास पाण्यात भिजवलेेले + 6/7
  8. हिरवी मिरची+ 1/2 इंच आले

कुकिंग सूचना

  1. 1

    भिजवलेले मूग आले हिरवी मिरची कोथंबीर घालून बारीक वाटून घ्यावे. त्यात मीठ घालावे.तवा तापत ठेवून एक चमचा तेल सोडावे,वाटलेले पीठ एक चमचा तव्यावर घालून डोशासारखे पसरावे,दोन्ही बाजूने शिजवून घ्यावा.एका बाऊलमध्ये पनीर+कांदा+चिरलेल्या मिरच्या + मीठ,तिखट,चाट मसाला घालून मिक्स करावे,हे मिश्रण चिल्लावर अर्धाभागात पसरावे,नंतर चिल्लाचा प्लेन भाग त्यावर दाबावा.

  2. 2

    तयार चिल्ला डिशमध्ये काढून घ्यावा, आणि खाण्यास तयार 👇 रोल,कोन कोणत्याही आकारात मुलांसाठी बनवू शकता☺नुसताही गरम गरम छान लागतो,किंवा टोमॅटो साॅस बरोबरही खाऊ शकता👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
rajani yeole
rajani yeole @cook_18773991
रोजी

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
तुम्ही खूप सुंदर रीतीने हि रेसिपी लिहिली आणि प्रस्तुत आहे :) खूप धन्यवाद. मी हि डिश नक्की करून पाहणार :)

Similar Recipes